शुक्रवार, 16 सितंबर 2011

स्मरणशक्ती


बबनराव, यापूर्वी आपले लेखन वाचण्याचा योग आला नाही. पण आता या लेखाच्या निमित्ताने तुमचे नाव या मोठ्या लोकांबरोबर स्मरणात राहील.शरद पवार हे व्यक्तिमत्व इतक स्थूल आणि भारदस्त आहे.. आणि आवाजात त्यांच्या अवीट गोडी आहे.. अतिशय गोंडस रूप आहे. खूप तडफदार माणूस आहे आणि त्याबरोबर घाऊक मनुष्य आहे. असे हे शरद पवार.. एक अतिशय लाघवी, गोंडस मनुष्य आहे बबन राव दुसरा भाग लवकर प्रसिद्ध करा ह्या लेखाचा ज्यामध्ये तुम्ही (कल्पनेमध्ये ) सोनिया गांधी, राजसाहेब, लालू (यादवांचा) यांना भेटलात त्यांनी तुम्हाला स्वताहून ओळखले असे लिहा सानोस्कर आज्जी तुम्ही इस्रायेल मध्ये जर तिथल्या राजकारण्यांविषयी बोललात तर तुम्हाला भर चौकात ओल्या बांबू चे फटके मिळतील .... जरा जपून आणि कधीतरी कौतुक करा... दापोडी कुठेले अहो बोका म्हणालो म्हणजे वाईट का? उलट छान कावेबाज वगैरे म्हणालो, राजकारणात ती स्तुतीच ठरेल. बर आणि ते दिसतात बोक्यासारखे तर त्यात आमचा काय दोष बुवा? माणूस असेल मोठा हो, पण त्याच्या मोठेपणाची नोंद आम्ही कुठल्या खात्यावर करायची? संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी त्यांची भूमिका फार अभिमानास्पद नव्हती. बर हे पवार साहेब त्यांचे राजकीय वारसदार! उगाच व्यक्ती-पूजन म्हणजे किती करायचे? शासकीय नोकरीत असताना मंत्र्यांना खुश करण्यासाठी स्टेशन वर जाऊन पुष्पगुच्छ देणा पटलं नाही. किती ही चमचेगिरी ! अहो बोका म्हणालो म्हणजे वाईट का? उलट छान कावेबाज वगैरे म्हणालो, राजकारणात ती स्तुतीच ठरेल. बर आणि ते दिसतात बोक्यासारखे तर त्यात आमचा काय दोष बुवा? माणूस असेल मोठा हो, पण त्याच्या मोठेपणाची नोंद आम्ही कुठल्या खात्यावर करायची? संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी त्यांची भूमिका फार अभिमानास्पद नव्हती. बर हे पवार साहेब त्यांचे राजकीय वारसदार! उगाच व्यक्ती-पूजन म्हणजे किती करायचे? r यशवंतराव जेव्हा कॉंग्रेस १९७८च्या बेंगलोर अधिवेशनात फुटली तेव्हा इंदिरा गांधींच्या विरुद्ध गेले आणि कॉंग्रेस (s) मधून १९८० ला निवडून आले. वर्षभरातच १९८१ मध्ये पुन्हा कॉंग्रेस (I) (आई) मध्ये आले.लगेचच त्यांना 8th Financial commission चे chairman करण्यात आले. त्यावेळी त्यांचावरील विश्वास उडाला.आधीही ६०-६२ मुख्यमंत्री असताना बरीच प्रकरणे झाली जुने लोक सांगतात. त्यावेळी media प्रभावी नाह्वता. बाकीच्या नेत्यांपेक्षा चांगले नेते होते हे नक्की. कुणाच्याही भावना दुखवायचा हेतू नाही.या लेखावर उगाच नको इतकी टीका करणाऱ्या संजय, मगन, बाला, अनामिका इत्यादी नि फक्त चांगला ते घ्या या लेखातून. लेखकाचा उद्देश स्मरणशक्ती विषयी आहे, न कि नेत्यांविषयी. परदेशी लेखक येवून शिवाजीराजान्विषयी अपमानकारक lihuun गेला त्यावेळी तुमची अस्मिता जागी झाली होती का? श्वेता, घरी भाजी निवडत असशील तर नक्की चांगलीच भाजी निवडून घेत असशील न? मग तसच या लेखातून जे चांगला आहे तेवढंच घे. रावण कितीही वाईट असला तरी शंकर भक्तीबद्दल त्याचं नाव घेतातच नa, तसंच चांगला तेवढं घ्या. काय हा लाळघोटेपणा !! बबनराव, एकदा कलमाडीनां ही भेटा, बघा त्यांना काही आठवतंय का @Nana फडणीस, नाना बाकीच्या दोघांच जाऊदे. पण (कै.) यशवंतराव चव्हाण यांच्या बद्दल सुद्धा...? इस्रायेल....आज कसा काय तुमचा इस्रायेल मध्ये घुसला नाही...आज तर फारच बोललात.पण आता तुमचा राग नाही येत...हसू येत. तर, नाना या इस्रायेलच जाऊदे.मतभेद जरूर असावेत,आणि असलेच पाहिजेत,पण त्याची चर्चा करताना सुध्या एक respective भाषा असावी,अर्थात त्या लायकीची माणसे असली तरच,इथे आपण (कै.) यशवंतराव चव्हाण यांना बाकीच्या लोकांच्या पिंजर्यात उभे करू नये. बाकी आपण सुद्न्य आहात अशी आशा बाळगतो.सावरकर 'साहेबांची' स्मरण शक्ती नक्कीच चांगली आहे...१८०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊन देखील त्यांना क्रिकेट च्या बोर्डावर काय चालले आहे ते नक्की माहिती असते...इतकी निपुणता यायला एक तर हत्तीची स्मरण शक्ती नाहीतर गेंड्याची कातडी लागते... निष्पाप (?) आणि अबुद्ध महाराष्ट्राचे साहेब नक्कीच ' छान ' नेतृत्व करतात...!!! पोतदार साहेब, अनेक राजकारणी लोकांना प्राप्तीकर भरण्याचेच विसरायला होते हो ! मग एक कार्यक्षम प्राप्तीकर अधिकारी व अनेक दिव्य राजकारण्यांशी (ओढून ताणून) ओळख असलेला मनुष्य म्हणून तुम्ही काही मदत कराल का हो?  ह्या उलट आडवानिजी ह्यांची स्मरणशक्ती इतकी चांगली आहे कि कधी कधी आपल्या पी ए चे नाव देखील विसरतात
चला एक मात्र चांगले आहे ...उद्या त्यांना लोकपाल बिल च्या कायद्या अंतर्गत पकडले तर सर्वसामन्य भारतीयांना नक्कीच त्यांचा पैसा परत मिळेल...कारण स्मरणशक्ती हो... सगळे खाल्लेले पैसे जसेच्या तसे स्मरणात असतील...  इति @khochak पुणेरी. "यशवंतराव चव्हाण यांचाबद्दल आपल्याला बर्याच गोष्टी माहित नाहीत वाटते. असो इतिहास तपासून बघा कळेल." आहो तुम्हाला काय काय माहिती आहे ते तरी सांगा. जरा आमच्या पण ज्ञानात भर घाला कि राव.
खूप छान लेख आहे मला खूप आवडला. पण शेवटी नशीब सर्व काही परमेश्वरच्याच हातात आहे हे सर्व परमेश्वराने पहिलेच लिहिलेले असते.
छान चित्र! तीन कावेबाज बोके पाहतोय असे वाटले. बळ॰च काहीही लिहील॰ आहे अहो, कलमाडीना भेटला आहात का? अलीकडे त्यांना स्वतःचेहि नाव लक्षात राहत नाही.. हे तिघेही राजकारणी एकदो भ्रष्ट आहेत. ह्या लोकांनी जनतेचे करोडो रुपये खालेले आहेत. ह्याना भर चौकात उभे करून फटके दिले पाहिजेत असे माझे मत आहे. - सासोन्कर यार्देना इस्रायेल  एखाद्याने स्वताचा काही अनुभव, आठवणी सांगितल्या तर त्यावर टीका केलीच पाहिजे असे नाही, काही व्यक्तींना जवळून पाहण्याची संधी मिळणे, म्हणजे अलभ्य लाभ, उदा. यशवंतराव चव्हाण , सगळ्या लोकांनी किती पैसे खाल्ले हे त्यांना आठवते का? जेव्हा हे उघड होते तेव्हा त्यांची स्मरणशक्ती कुठे जाते? काहीही लिहित जाऊ नका...सगळी भ्रष्ट मंडळी आहेत हि..यांचे गोडवे गाणे बंद करा.. लेख लिहण्या मागचा हेतू काही वेगळाच असावा असे वाट ते .मला वाटतंय कि ह्यांना आपली राजकारणात किती वोळख आहे ते सर्वाना सांगायचे आहे. स्मरणशक्ती ची ३ उदाहरणे आणि सर्व मात्तबर राजकारणी !!!!!!!!!! सामान्य माणसाना पण चांगली स्मरण शक्ती असू शकते हे या महाशयांना माहित नसावे  लेख आवडला - राजकारणी लोकांना नावे, नाती गोती ह्यांची माहिती निवडून यायला उपयुक्त ठरत असावी. माझा एक अनुभव - शाळेत माझ्या बरोबर एका प्रख्यात शास्त्रीय गायकाचा मुलगा होता. २-३ वर्षे आम्ही बरोबर होतो आणि वर्गात जवळ बसायचो. तो हुशार होता आणि छान निबंध लिहायचा. एकदा केसरीवाड्यात ह्या मुलाचे गाणे होते. पुणेरी आगाऊपणे मी त्याला जाऊन भेटलो. १२-१५ वर्षे झाली होती पण ह्याला काही ओळख पटली नाही. मजेशीर गोष्ट की त्याचे गाणे पण मला आवडले नाही. नशीब कि लेखकाजवळ सुरेश कलमाडी यांची स्मरणशक्तीची आठवण नाही ते! रवींद्र च्या मताशी पूर्ण सहमत. कुणीही काहीही लिहिले कि त्यावर काहीतरी कुचकट प्रतिक्रिया द्यायचीच अशा वृत्तीची भरपूर माणसे इथे भेटतात. भाग ३ - सशत्र सेनेला बळकठ करण्यासाठी त्यांनी खूप चांगले निर्णय घेतले. भारत-पाक युद्धाच्या वेळीही ते स्वरक्षण मंत्री होते. ते भारताचे गृह, वित्त, परराष्ट्र मंत्रीही होते. भारताचे उपपंतप्रधान पदही त्यांनी भूषवले आहे. ते उत्तम वक्ते, लेखक होते. त्यांनी मराठी साहित्य मंडळाची स्थापना केली. त्यांनी मराठी साहित्य संमेलनास ही सहाय्य केले. त्यांचा बऱ्याच मराठी, हिंदी लेखकांशी स्नेह होता. त्यांचे "कृष्णाकाठ" हे पुस्तक प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. सगळ्या भ्रष्ट लोकांचे गुणगान करण बंद करा . श्वेता म्हणते ते बरोबर आहे. भारतातल्या सगळ्या गरीब, अशिक्षित , लोकांचे पैसे खाऊन स्वतःचे महाल बांधून घेतले आहेत या लोकांनी. देशासाठी बलिदान करणाऱ्या जवनानाही यांनी सोडलं नाही , आणि यांच्या स्मरणशक्तीचे कौतुक जगाने करायचे काय? सकाळ वाले .. पवारंची गोष्ट आली तर कॉम्मेंत छापत नाही तुमी ..
आपण प्राप्तीकर खात्यात कामाला होतात त्याचमुळे पवारसाहेबांच्या लक्षात राहिलात :) नेत्यांचे हेच तर भांडवल आहे. @कराडकर तुमच्या भावना समजू शकतो. यशवंतराव चव्हाण यांचाबद्दल आपल्याला बर्याच गोष्टी माहित नाहीत वाटते. असो इतिहास तपासून बघा कळेल. कराडकर असल्याने तुम्हाला त्यांचाबद्दल आदर आहे. कलमाडी हल्ली म्हणत आहेत कि त्यांना स्मृतीभांश झालाय म्हणून. अण्णा तिहारमध्ये असताना त्यांना विचारात होते. तुम्ही कोण ? आणि कोणत्या घोटाळ्यात अडकला आहात म्हणून इथे आलात ? आता याला काय म्हणावे..................

आमच्याकडे एक मांजर होती, तिला दुध देण्यासाठी वेगळी वाटी ठेवलेली असे. इतर कितीही वाट्या बडवल्या तरी मांजर जागची हलायची नाही, पण तिच्या दुधाची वाटीचा थोडाही आवाज झाला तरी धावत येत असे. वरील लेख वाचून मला एकदम त्या मांजरची आठवण झाली, लवकरच मी तो लेख मुक्तपीठ ला पाठवील.
भाग २- १९५७ साली ते मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सुद्धा त्यांचा सहभाग होता. संयुक्त महाराष्ट्राचे ते पहिले मुख्यमंत्री झाले. शेती आणि उद्योग यांचा विकास महाराष्ट्राच्या सर्व भागात व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळेच त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणतात. भारत-चीन युद्धाच्या वेळी कृष्णा मेनन यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भारताच्या स्वरक्षण खात्याची जबाबदारी स्वीकारली आणि ती समर्थपणे पेलली. भाग ३ पहा..
या गुणावर हि मोठी माणसे अनेकांना कायमचं आपलंसं करतात. उत्तम राजकारणी होण्यासाठी स्मरण शक्ती चांगली असणे हा गुण अतिशय महत्वाचा आहे.
लेखकमहाशय कलमाडींना भेटलेले दिसत नाहीत! की भेटले होते, पण कलमाडींना आठवत नाहीये? ;-) असो. अनेक उच्चपदस्थ लोकांची स्मरणशक्ती अफलातून असते. याची अनेक उदाहरणे आहेत. अग श्वेता निदान यशवंतराव chavan साहेबाना तरी आस म्हणू नको. का उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. आपली लायकी काय आपण बोलतोय काय ह्याचा जरा तरी विचार करावा माणसांने. काय ? स्मरणशक्ती चांगली आहे, पण भ्रष्टाचार कुठे कुठे केला हे नक्कीच आठवत नसणार, किती म्हणून लक्षात ठेवायचे ............ मजा आहे ३-३ मोठ्या माणसांच्या ओळखी. तुम्ही आता काय करता आणि कोठे राहता? श्वेताचे म्हणणे बरोबर आहे.
वाह! आता चोरांचेही कौतुक व्हायला लागले आहे ह्या देशात सर्रासपणे !  बबनरावान्ची आपली मोठ्या लोंकांशी/राजकारण्यांशी असलेली ओळख तसेच स्वतः एक लेखक आहोत हे सांगण्याची हि पध्धत फार आवडली.फारच चलाख दिसतात हे बबनराव.मुख्यमंत्र्यानबरोबर लहानपणी खेळायला मिळाले हि किती भाग्याची गोष्ट!बाबांबरोबारच्या अजून काही लहानपणीच्या आठवणी असतील तर लवकरच मुक्तपीठमध्ये छापून आणा फा sssssss र उत्सुकता लागलीय

खालील काही प्रतिकिया वाचल्या. सगळी नेते मंडळी भ्रष्ट असतात, असा बऱ्याच लोकांचा सूर आहे. आताचे नेते बघून त्यांना ते वाटत असावे. पण या लेखात महाराष्ट्राचे एक थोर नेते स्व. यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख आला आहे. ते थोर होते यात शंकाच नाही. एका सामान्य कुटुंबातले. वडिलांचे छत्र लहानपणीच हरवले. अशा परिस्थितीत पदवीपर्यंत शिक्षण घेतले. ते सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असत. स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला. स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी कारावासही भोगला. १९४६ साली ते लोकनियुक्त आमदार झाले. भाग २ पहा.
संजय, Magan, टीकाch जर करायची झाली तर तुम्हा दोघांवर हि करता येवू शकते कि प्रसिद्धीच्या मोहापायी तुम्ही पूर्ण नाव comments मध्ये टाकलेत. बाकीच्यांनी मात्र नावापेक्षा विचारांना महत्व दिलाय. टीका करणं sopa असता कधीतरी लोकांना बोध मिळेल असा kahitari लिहून दाखवा मग कळेल.
छान
लेख लिहण्या मागचा हेतू काही वेगळाच असावा असे वाट ते .मला वाटतंय कि ह्यांना आपली राजकारणात किती वोळख आहे ते सर्वाना सांगायचे आहे. स्मरणशक्ती ची ३ उदाहरणे आणि सर्व मात्तबर राजकारणी !!!!!!!!!! सामान्य माणसाना पण चांगली स्मरण शक्ती असू शकते हे या महाशयांना माहित नसावे
चांगली स्मरणशक्ती असणे हा एक गुण आहे. परंतु नेत्यांनी आपल्या गुणांचा वापर हा जनतेच्या कल्याणासाठी करावा. स्वत: चे आणि पक्षाचे भले करण्याकरता नव्हे.
फार सुंदर लेख आहे आणि हि माणसे एवढी मोठी होतात ते त्यांच्या या असामान्य बुद्धीच्या जोरावर आणि परमेश्वरी आशीर्वादानेच.
राजकीय माणसांची ओळख असल्याचे सांगण्यामागे काय कारण असू शकेल??? बंर का बबनराव, तुमच्या पासून आता सर्वजण आदबीने वागतील... कुणा कुणाशी ओळखी आहेत हो तुमच्या ते तुम्हीच जाणे....
या सगळ्या लोकांनी किती पैसे खाल्ले हे त्यांना आठवते का? जेव्हा हे उघड होते तेव्हा त्यांची स्मरणशक्ती कुठे जाते? काहीही लिहित जाऊ नका...सगळी भ्रष्ट मंडळी आहेत हि..यांचे गोडवे गाणे बंद करा..
स्मरणशक्ती बदल लिहा बाकी सगळी भ्रष्ट मंडळी आहेत हि..यांचे गोडवे गाणे बंद करा अरे तुमच्या ह्या विचाराने महाराष्ट्र खेकड्याची औलाद बनली आहे, अरे स्वर्गीय यशवंतराव चावण यांना दिल्ली वाल्यांनी काय वागणूक दिली आठवा ओ आत्ता शरद पवार यांना, मनसे ओळख रे गड्यानो . इतिहास वाचा तरच महाराष्ट्र मोठा होईईल .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly