रविवार, 30 अक्तूबर 2011

दाढ दुखी





सामान्यत: वय वर्ष चाळीसी नंतर मणुष्यास वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी जडतात. या व्याधी त्यांच्या रोजच्या सवई व व्यसने यासी निगडित असतात. तंबाखु तसेच गुटखा व अति थंड व अतिशय गरम पदार्ध व गोड पदार्थ खाण्यामुळे मणुष्याचे दात किडतात व दाह निर्माण होतो. प्रामुख्याणे दाढा दुखन्यास सुरुवात होते व बर्‍यास वेळेस कळ सुध्दा लागते.
या साठी सोपा व अल्पखर्चिक उपाय:
तूळसीची 5 ते 10 पाने स्वच्छ धुवुन वाटीमध्ये किंवा छोट्या ऊखळीमध्ये घेवुन त्यांचा कुटुन रस निर्माण करावा व त्यात कापुराच्या 3 ते 5 वड्या मिसळु घ्यावा व कापसाचे छोटे छोटे 3 ते 4 बोळे या मिश्रणात भिजवुन घ्यावेत व ते दुखणार्‍या दाढेत ठेवावेत त्यामुळे दाढ दुखी कमी होण्यास मदत होते.




गंपूच्या बायकोची दाढ प्रचंड दुखत असते. गंपू: ती जर माझी दाढ असती तर मी उपटून काढली असती! गंपूची बायको: ती जर तुझी दाढ असती, तर मी पण उपटून काढली असती



जबड़ों की हड्डी में अटक जाएं,

1 टिप्पणी:

fly