रविवार, 13 नवंबर 2011

आई status | आई मराठी कविता | आई तुझी खुप आठवण येते | आई कविता | आई वरील सुंदर कविता | आई तुझी आठवण येते | आई विषई कविता | आई कॉम

आई तुझी आठवण येते | आई status 

Image result for आईआईच्या प्रेमाची सर जगात कुठल्याही नात्यात येणार नाही. तुमच्या आईला कधीच विसरू नका. हा लेख वाचून माझ्या आईचे उदाहरण डोळ्यासमोर आले. माझ्या आईनेहि आम्हा ४ भावंडांना खूप काबाडकष्ट करून वाढवले. दुर्दैवाने माझे वडील खूप लवकर गेले. आईला खूप कष्ट करावे लागले. रस्त्यावर खडी फोडण्यापासून ते विहिरीच्या कामापर्यंत कष्ट केले. पण कधीही कुणाकडे हात पसरू दिला नाही आम्हाला. आम्हाला चौघांना शिकवले. आता शेकडो जन्म खर्ची केले तरी तिचे उपकार फिटणार नाहीत. तरी तिला नेहमी आनंदी ठेवण्यासाठी माझे हे आयुष्य खर्ची पडो! | देवाला प्रत्येकाकडे जाता येत नाही म्हणून त्याने आई बनवली. आई सारखे दैवत सार्या जगतावर नाही. | खूपच छान लेख आहे.आई म्हणजे सर्व विश्व. |

खरच खूप छान लेख आहे...त्या माउलीचे उपकार कधीही विसरू नकोस. | छान लेख आहे हे सगळ फक्त आईच करू शकते नो वन एल्स .. .great | सगळ्यात मोठी डॉक्टर तर तुझी आई'च आहे. त्रिवार वंदन. | तुझी आई खरोखरच देंव आहे |  | नशीबवान आहात तुम्ही कि अशी आई मिळाली, आपल्या दिवसातून किमान एक तास तरी तिच्याशी गप्पा मारण्यात घाला...   | Awesome..... स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी |  | speech less para ... .especially end.......keep going sir |  | बायको आल्यावर या माउलीचे कष्ट विसरू नको म्हणजे ती धन्य होईल तिने तिचे कर्तव्य चोख बजावले आता तुझी पाळी. |  | अप्रतिम लेख... |  |

आई तुझी खुप आठवण येतेImage result for आई

आधी रडलो मगच ह्या चार ओळी लिहू शकलो...ह्या लेखाला काय प्रतिक्रिया द्यावी ... शब्द तिठे पडतील... तुच फक्त भाग्यवान आहेस असे म्हणून मला बाकीच्यांच्या आईंना कमी लेखायचा मुळीच उद्देश नाही... पण खरच खूप खूप नशीबवान आहेस तू... तुझ्या आईने तुला एकदा नाही तर दोनदा जन्म दिलाय..आणि अश्या आईच्या ऋणातच तू कायम रहा... तिचे पांग फेडायचा अजिबात प्रयत्न करू नकोस... ह्या जन्मीचं काय सात जन्मात हि ते तुलाच काय कुणालाच शक्य नाही...... मनापासून तुझ्या आईला साष्टांग दंडवत.... |  | IF MOTHER IS WITH YOY U CAN FIGHT ANY PROBLEM IN YOUR LIFE |  | 'शामची आई' आठवली या लेखाने , आणि नकळत डोळे पाणावले , प्रत्येक आई हि फारच महान असते !!! |  |


राजा तीनही जगाचा आई विना भिकारी हि म्हण खरी आहे एवढच म्हन्वासे वाटते, |  | देव सगळीकडे नसतो म्हणून त्याने प्रत्येकाला आई दिली आहे. |  | खूप रडू आले ...... पण लेख खूप आवडला ... हे फक्त आईच करू शकते. |  | आई - वडील म्हणजे पृथ्वी वरचे देव असतात . नेहमी आई - वडिलांचा आदर करा आणि त्यांना खुश ठेवा |  | माझा आई ची आठवण झाली, ...........डोळ्यात पाणी आला. |  | अक्षरश अंगावर काटा आला लेख वाचून, आई पुढे तर देव सुधा कमी पडेल. |  | लेख अतिशय ह्रदयस्पर्शी आहे.डोळे पाणावले. वेदातील पहिले अक्षर आ व शेवटचे अक्षर ई आहे. आई या अक्षरात सर्व वेद भरलेले आहेत.आईची व्याख्या आईच. आईकडून मुलांवर जेवढे उपदेश, संस्कार उपकार होतात तेवडे कोणीच करीत नाही म्रुत्युवर मात करणारी माता धन्य हो! मातृ देव भव। साष्टांग दंडवत. |  |

आई मराठी कविता

लेख अतिशय ह्रदयस्पर्शी आहे.डोळे पाणावले. वेदातील पहिले अक्षर आ व शेवटचे अक्षर ई आहे. आई या अक्षरात सर्व वेद भरलेले आहेत.आईची व्याख्या आईच. आईकडून मुलांवर जेवढे उपदेश, संस्कार, उपकार होतात तेवडे कोणीच करीत नाही म्रुत्युवर मात करणारी माता धन्य हो! मातृ देव भव। साष्टांग दंडवत. |  | डोळ्यात पाणी आले. धन्य ती माउली! जगातले सगळ्यात निरपेक्ष प्रेम हे आईच प्रेम. देव करो तीच भला करो. |  |
"आई" या शब्दातच सगळे विश्व सामावले आहे..आई शिवाय माझे काहीच अस्तित्व नाही....आई च्या दोन विश्वासाच्या शब्दांनी माणूस सगळे जग जिंकू शकतो ....अशा आईला शत कोटी प्रणाम ...आणि तिची मायेची सावली अशीच सर्वांवर सतत राहो !! हेच अहोभाग्य....अशा तुमच्या,माझ्या आणि सर्वांच्या आईला उदंड आयुष्य लाभो !!! राहो |    बोलण्य्साठी शब्द अपुरे पडतील.........खूप सुंदर ( मुक्तपीठ मधील पहिला लेख ज्याला एक हि negetive comment नाही ) |  |

आई वरील सुंदर कविता

खूप छान आणि ह्रदयद्रवक लेख आहे डोळे ओले झाले |  | डोळे ओले झाले.धन्य ती आई ! |  | speech less............शेवटी आई हि आई असते दुधावरची साय असते, |  | देव प्रत्येक स्त्री ला तुमच्या आई सारखीच बनू देत .. |  | अप्रतिम लेख आहे.... खरच आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही... |  | Beautiful. Simply wonderful story. तुमच्या आईंना साष्टांग नमस्कार |  | खूपच छान लेख आहे. |  | "GOD COULD NOT GO EVERY WHERE THEREFORE HE MADE MOTHERS" |  |

स्वामी तिन्ही जगाचा ..... |  | शेवटी आईची माया ........!!! |  | या लेखावरील इतक्या प्रतिक्रिया वाचून आई-वडिलांना अजून दैवत मानणारी पिढी भारतात आहे म्हणून समाधान वाटले. लेख वाचून डोळ्यात पाणी आले .स्वमि तीन्ही जगाचा आईविना भिकारी हे खर वाटते. |  | खूप दिवसांनी डोळे ओले झाले. धन्य ती आई .. |   | मुलांनो आता तरी जागे व्हा मुलीनंसाठी आई ला वडिलांना विसरू नका प्लीज मुली ह्या जातीवर विस्वास जास्त ठेऊ नका |   |

आई विषई कविता

अप्रतिम शत शत प्रणाम त्या आई ला खूप भावनिक आहे ...... |   | स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी |   | हा लेख वाचून अक्षरशः रडू आले. आई महान असते त्यात काही वाद नाही.आणि सकाळ ला माझ्याकडून शुभेछा..असेच मार्मिक,हृदय स्पर्शी लेख प्रसारित करत राहा..या जगात जी माणुसकीची भावना लोप पावत चाललीये ती वाचवण्याचा प्रयत्न होईल...हि नवीन पीडी वेस्टर्न लोकाचे अनुकरण करत आहेत .ते थोडे जागे होतील. |   |   |   | आई म्हणजे आई असते, धुधावरची साय असते लेकारची माय असते लांग्द्याची पाय असते आई ची जागा कोणीच घेऊ शकत नाही. |   |

आई हि साक्षात परमेश्वराचे पृथ्वी वरचे रूप आहे .आपल्या आई ला खूप चं जपा. |   | तुमच्या आई ला sashtang namskar..........pls aai kaleji gya............vachtan dolyat pani aalaa.....sakal ase lekh prashidh kart ja..........kuthe tari mana cha kopara halva hoto..................... |   | खूप छान लेख आई हि आई असते . |   | फारच भावस्पर्शी लेख, आपल्या आईला साष्टांग दंडवत. आपल्या आईला तिच्या म्हातारपणी अंतर देऊ नका. तुमचा लेखच नव्हे तर प्रतिक्रिया वाचताना पण डोळे भरून येत होते..केवळ अप्रतिम...!! |   | खूप दिवसांनी एक चांगला लेख वाचायला मिळाला. डोळ्यात पाणी उभे राहिले. |   |

आई सारखी माया आणि प्रेम hay जगात कोणीच Kari shaker नाही....Tujhya आणि माझ्या आई ला koti koti pranam |    | " आई " |   | आईला जपा लेख मनाला भिडला डोळ्यात पाणी आले. |   | सुभाष तुमच्या आईला तुम्ही खूप प्रेम द्या. मुलासाठी सहन केलेला त्रास बघून देवाचे काळीज सुद्धा द्रवले असेल ! |   | वेरी गुड ,good ,very touching |   | अप्रतिम !!!! |   | जिथे जिथे वृक्ष आहे , तिथे आहे छाया तिथे आहेस तू आई , जिथे आहे माया --- Dilip Patil |   | धन्य ती आई..........

आई status

त्या मातेला शत शत प्रणाम........ |   | वंदन माझे आईला ...... |   | खरच काळजाला भिडणारा लेख आहे तुमचा.तुम्ही खरच फार नशीबवान आहात. |   | Really very touching | 
 | धन्य ती आई... डोळ्यात पाणी आले.. आईची नीट काळजी घ्या पुढे.. |   |   म्हणजे तुम्हाला नेमक म्हणायचं आहे तरी काय ? |   | त्या मातेला माझा साष्टांग दंडवत.  | मन हेलावून टाकणारा लेख आहे वाचताना डोळ्यातून पाणी आले |   | आईची जिद्द पाहून डोळे भरून आले. |   |

तुझी आठवण लेख

अप्रतिम लेख.त्या आईला कोटी कोटी प्रणाम |   | आई सारख निस्वार्थी प्रेम कोणीच करू शकत नाही. धन्य आहे ती माता |   | स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी हि म्हण येथे तंतोतंत लागू पडते |   | subhash your very lucy. and yure mother is very nise.. subhash you care father and mother. |   | हा लेख वाचून अंगावर काटा आला. त्या मातेला माझा साष्टांग दंडवत. |   | फारच चांगला आणि भावूक लेख आहे. |   | तुमची आई तर झीद्दी होतीच पण तुमचे बाबा पण तेवढेच झीद्दी आणि प्रेमळ होते ,त्यांचा साथीमुळे हे सगळ शक्य झाला :).माझे आई बाबा पण असेच आहेत अगदी . |   |


तुझी आठवण येते तेव्हा

खरच तुमचा लेख वाचून मला माजा आईची आठवण आली कारण माजा आईने पण खूप कष्ट केले आणि आम्हा ३ भावना मोठ केल शिकवलं .आज आम्ही अमच्य पायावर उभ आहे . पण एका गोष्टीच वाईट वाट कि मी माजा आईचा एऐकत नाय |   | तुम्ही खूप नशीबवान आहात कि तुम्हाला अशी आई मिळाली अशा आई चे छत्र ज्याचा वर आहे तो खरा भाग्यवान तिला खूप प्रेम द्या तिची खूप काळजी घ्या..तुमच्या आई ला सलाम |   | अप्रतिम लेख आहे. मन भरून आले भावनाविवश झालो. आईच्या प्रेमाचे मोजमापच करता येत नाही. अश्या आईला आमचा साष्टांग नमस्कार. |   | कुपाच छान आई. |  |

आई कविता

डोळे पाणावले माझे, सर आता तुम्ही काय करता? |  | जिथे जिथे वृक्ष आहे , तिथे आहे छाया तिथे आहेस तू आई , जिथे आहे माया ..... मंगेश पाडगावकर |  | सुभाष ,तुमची आई. खरच थोर आहे, aushyat तिला समाधान आणि आनंद भरपूर मिळावा यासाठी प्रयत्न करा, एक वेळ पैसा कमी पडला तरी चालेल , पण आनंदाने जगू द्या, |  प्रत्येकाची आई महान च असते हो......ज्याच्या कडे आई आहे तो प्रत्येक जन च भाग्यवान ..... |  | खूपच chhan............... |  | हा लेख खूपचं आहे डोळे भरून आले |  |


आईची माया कविता

खूप सुपर्ब स्टोरी.हिंदी मी एक मुहावरा ही क पुत्र कुपुत्र हो सकता ही लेकीन माता कुमाता नाही हो saktee |  | आई सारखे दैवत नाही. मला पण आईने असेच कष्ट करून वाढविले आहे आणि याची मला जाण पण आहे. |  | धन्य ती माता.आंणी धन्य तिची पुण्याई चिकाटी तिने सोडली नाही मुलाला बरे करण्याचा पण च तिने केला होता .अशा आईला माझा सा.न. |  | अप्रतिम लेख कायम आठवणीत राहील |  | आजचे शिक्षण माणसाचा मेंदू बिघडवत. अडाणी माणस जीव देणारी असतात. आपल्याला मुल असतील तर त्यांना पण असेच प्रेम द्या. मुलांना खूप प्रेम लागते. |  | मनापासून आईला सलाम .......

आई कॉम

प्लीज आई आणि वडील दोघांना खूप खूप जपा एक क्षण पण त्यांना दुखवू नका...आपण सगळ्यांनीच आपापल्या आई वडिलांची याच पद्धतीने काळजी घेतली पाहिजे ......माझ्या आईने कोरडी चटणी भाकरी खावून मला वाढवलेय ....माझी माउली माझी आज सुद्धा तशीच आणि तेवढीच काळजी घेते .....आईच्या मातृत्वाला सीमाच नाही.....सर्व पतिक्रिया खूप छान आहेत पण आपण सगळ्यांनी प्रतिक्रिया लिहिणार्यांनी सुद्धा आपल्या आई बाबांना असेच सांभाळावे त्यांची खूप छान काळजी घ्यावी यातच स्वर्ग आहे बर खरंच....रामकृष्ण पाटील,लंडन |  | स्वामी तिन्ही जगाचा ..... |  | टू मच touching  |  |

आईची आठवण कविता मराठी

आई , डोळे भरून आले. कारण माहित नाही |  | खुपच छान.आई वङिलाना कधीच विसरु नका ही माझी सर्वाना विनंती.कारण त्यांच्यामुळेच हे जग आपण पाहु शकलो. |   | खूप बिकट परिस्थिती मधून बाहेर काढला त्या आई ने.. लेख वाचून डोळे भरून आले ...hats of to her |   | डोळे ओले झाले आई ची आठवण आली . |   | डोळे आणि मन फार दिवसांनी भरून आले, धन्य ती आई.. |   |

आई सुविचार

तुम्ही आयुष्यात एक दिवस सुद्धा देवपूजा केली नाही तरी हरकत नाही, पण सुभाष तुमच्या आईची मात्र रोज न विसरता पूजा करा. हृदय गलबलून गेलेय तुमच्या आईची महती वाचून. तुम्ही स्वतःला अत्यंत भाग्यवान समजा जे तुम्हाला अशी आई मिळाली. |   | धन्य ती माउली...हे फक्त एक आईच करू शकते. मी. सुभाष कृपया आपल्या आईची तिच्या म्हातारपणात आशीच सेवा करा बिलकुल अंतर देवू नका.खूप खूप सुभेच्छा तुमच्या पुढील आयुष्यासाठी. |   | खरच डोळ्यात टचकन पाणी आले, तुमच्या आईला माझा साष्टाग नमस्कार. |   | मनाला स्पर्श करणारा लेख आहे . आई ला उपमा नाही मानतात न कि स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी थान्क्स फोर |   | डोळ्यात पाणी आले. फारच छान लिहिले आहे असे म्हणणेसुद्धा कमी ठरेल. हृदयस्पर्शी. |   | आई आई अन फक्त आई ...तीच्या वाचुन जगात दुसरे सत्य नाही !! |   |

आई साठी स्टेटस

आई तुला शत शत प्रणाम मी किती जरी जन्म घेतले तरी तुझे उपकार मी फेडू शकत नाही...........आणि खरच लेख वाचून डोळे भरून आलेत......हेच खरी आईची माया.....जगातील एकच गोष्ट ज्याची दुसरे कोणी जागा नाही घेऊ शकणार....... |   | सलाम त्या आईला ! |    | आपल मुल अपंग असो व सुस्थितीत, आपल्या काळजाचा तुकडा प्रत्येक आईला प्रिय च असतो! सुभाष राव, तुमच्या आईला माझा साष्टांग नमस्कार! |   | स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी..!! लेख वाचून डोळे पाणावले..!!

आई साठी दोन शब्द

आईची ही आठवण आली तिने सुद्धा असेच कष्ट करून मला मोठे केले आहे.. |   | खरच डोळे भरून आले..... |   | मां तुझे सलाम !! डोळे डबडबले लेख वाचून. धन्य ती माता !! |   | धन्य ती माता तिला खरोखरच माझा साष्टांग नमस्कार .-प्रयत्नांती परमेश्वर हे या मातेने सिद्ध केले -मुलाने तिचे पांग फेडावेत हीच इच्छा |   | सुभाष सर तुमच्या आईला उदंड आयुष लाभो. तुमच्या आईने जे कष्ट तुमच्या साठी घेतले आहेत ते विश्रु नका कधी तिला कधी हि दुखू नका. तिला तुमच्या कडून जेवडा आनंद देतील तेवढा द्या. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.... |   | खूप छान आणि ह्रदयद्रवक लेख आहे डोळे ओले झाले. |   |

आई शायरी मराठी

मला हि आसच एक teacher बोलला होता तू कधी सुधारणार नाही तू ढ आहेस. आता मी एका कंपनी मध्ये सेनिओर Manager आहे |   | खूपच छान आहे. डोळ्यात पाणी आले.खरच आई सारखे निस्वार्थी प्रेम ह्या जगात कोणीच दुसऱ्यावर करू शकत नाही. |   | धन्य ती आई ! |   | आई आई आई कितीही हाक मारली तरी आता येत नाही ,व होती तेव्हा नुसते आई म्हटले तरी काय झाले?म्हणून काळजी करायची ''घार हिंडे आकाशी ,तिचे लक्ष पिलांपाशी''आई ची माया .......... |    |

आई वरील सुंदर कविता

खूपच छान लेख आहे ज्या आईने तुमच्यासाठी एवढे केले तुम्ही पण त्यांची एवढीच काळजी घ्या .... आयुष्य सफल होईल .. तुम्हाला त्याची जान आहे यातच खूप आहे |   | सुभाष खुताव्डे तुम्ही सध्या काय करत आहात ,जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे ,तुमचा आईचा जिद्दीला नि तुम्हाला सलाम .मी पण एक आई आहे तुमचा आईची भावना मी समजू शकते. |   |

आई म्हणजे परमेश्वरच असे जे म्हणले आहे ते खरेच आहे. |   | खरच, आई इतके प्रेम कोणीही करू शकत नाही, अगदी वडील किंवा बायको/नवरा सुद्धा नाही |   | हे जर खरी कहाणी असेल आणि खरा अनुभव असेल तर धन्य ती माता .... माझ्या कडून पण आई ला साष्टाग नमस्कार सांग..... खरोखर म्हणतात ना.. देव सगळी कडे नाही जाऊ शकत म्हणून देवाने आई निर्माण केली - सत्य आहे रे .....  |


आई वर शायरी मराठी

मला माझी आई आठवली , माझा आई ने पण खूप कष्टात दिवस कडून आम्हाला वाढवले, देवाचा कृपे आता आम्ही चांगला कंपनी मध्य Dy . Gen . Manager आहे. |   | मुलांना हि इमोशन असते हे कॉम्मेंत्स वरून कळले |   | आई थोर तुजे उपकार. खूप दिवसांनी डोळ्यात पाणी आले.   | डोळे आणि मन फार दिवसांनी भरून आले, धन्य ती आई...  | आई !!!!!! देवाचे दुसरे नाव  | स्वामी तिन्ही जगाचा आई वीण भिखारी  | हे सर्व फक्त आईच करू शकते. खूपच सुंदर लेख खरच वाचून डोळे ओले झाले.  | लक्षात ठेवा अशा विजीगिषु वृत्ती मुळेच हिंदुस्तान तरणार आहे...  | आई सम आईच !!!! |    |

आई मराठी चारोळी

सुभाष सैर तुम्ही खूपच चान लिहता...radvlt आज तुम्ही....... waiting for next story |   | छान लेख आहे |   | खरच डोळे भरून आले.....धन्य ती माय |   | तुमच्या आईन शत शत कोटी प्रणाम. कृपया तिची खूप काळजी घ्या. |   | अप्रतिम लेख आहे. भावनाविवश झालो. आईच्या प्रेमाची उंची मोजता येत नाही. सुभाषराव तुमच्या आईला आमचा दंडवत आणि सास्तांग नमस्कार. |   | मन भरून आले |   | यावर काही बोलन व लिहीन म्हणजे आईच्या प्रेमाची, तिच्या काळजीची आणि आशेची किंमत लावण ! |   | शब्दच नाहीत........................... |   | एकच सागणे आहे तुला मित्र तू तुझ्या आईला कधी कधी अंतर देवूनाकोस बस सारे जग एकीकडे झाले तरी तू मात्र आईला सोडू नकोस हेच तुला प्रार्थना आहे आणि त्या मातेला कोटी कोटी प्रणाम,अशी आई मिलायेला फार पुण्ये करावे लागते. |   | शेवटी आईच ती!!!!!!!!!!!!!!  | अप्रतिम लेख........  |

आई बाबा सुविचार

डोळ्यात अश्रू उभे राहिले! जगातला सर्व आनंद आपणास व आपल्या आईस मिळो  | verry naice and verry vell  | खूप छान लेख आहे डोळे ओले जाले आणि आईची आठवण झाली कारण ती आता या जगात नाही ढ  | खूपच छान लेख आहे ..........  | खूपच छान लेख आहे ...............  | तुमच्या आईसारखी आई प्रत्येकाला लाभली तर हे जग किती वेगळे होईल ! |  | आईसारखे दुसरे दैवत नाही. आईची भक्ती आणि सेवा करा मग देव हि तुम्हाला नमन करेन. आईविना तिन्ही जगाचा स्वामी भिकारी असे म्हणतात ते काही उगाच नाही. |  | छान लेख..... |  | एकदम भावस्पर्शी.. |  |


आई तुझी खुप आठवण येते

लेख निश्चितच चांगला आहे. पण सध्या तुम्ही की करता काहीच उल्लेख नाही. |  | फार छान . आई चे प्रेम जगात श्रेष्ठ आहे. |  | लेखाचा शेवटचा भाग वाचू शकलो नाही... डोळ्यातल्या पाण्यानी वाचू दिलं नाही... "आई थोर तुझे उपकार, तुझ्या विना मला न आकार"... अप्रतिम लेख.. लेखकाने चक्क रडवलं... |  | अतिशय सुंदर लेख आहे . वाचून अश्रू आले. खुप्क खूप सुभेच्छा तुमच्या पुढील आयुष्यासाठी. |  |


आई तुझी आठवण येते मला

खूपच छान लेख आहे हा... |  | आई शप्पथ सांगतो डोळ्यात पाणी आलं |  | 'शामची आई' आठवली या लेखाने , आणि नकळत डोळे पाणावले , प्रत्येक आई हि फारच महान असते !!! |  | खरच खूप चांगला लेख आहे . मन भरून आले . केवळ आईच्या एवढ्या प्रयत्नामुळे आपण यातून बाहेर आलात . म्हणूनच म्हणतात कि स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी !!!!!!!!!!! | 


आई status

पाटील स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी...... | पण आजार नेमका कोणता होता? हे सांगितले नाही. |  | खूप छान. धन्य ती माउली...हे फक्त एक आईच करू शकते. आभार लेखक महोदय आणि सकाळ. |   | फार छान...भावनाप्रधान, पण लेख अपूर्ण वाटतो....त्या मातेला शत शत प्रणाम |   | फार छान.....त्या मातेला माझा साष्टांग दंडवत  | Hats off! Speechless..डोळ्यात अश्रू उभे राहिले! जगातला सर्व आनंद आपणास व आपल्या आईस मिळो हि प्रार्थना! |   | छान लिहिलेय तुम्ही. आवडले.  |

खरचं तुझी आई great आहे....आई हि नेहमी great च असते म्हणा...missing my aai |  परशुराम | हा लेख ऐकून अंगावर काटा आला. सलाम सुभाष साहेब. आणि त्या मातेला माझा साष्टांग दंडवत. |   | धन्य ती आई .. इतका सारा फक्त आईच करू शकते ...salute to your mother..!! |   |

आई quotes in marathi

आईची जिद्द पाहून डोळे भरून आले.    | फार मार्मिक आहे. एवढा इन्कम tax भरून साधी medical aid गरिबाला मिळत नाही आणि आपले मंत्री करोडो रुपये काळा पैसा जमा करतात. -- हि आज सत्य परिस्थिती आहे. |   | डोळे फार दिवसांनी ओले झाले  | धन्य ती आई ! |



1 टिप्पणी:

fly