रविवार, 5 जनवरी 2020

Marathi ukhane for male | नवरदेवासाठी मराठी उखाणे


Marathi ukhane for male | नवरदेवासाठी मराठी उखाणे 

Marathi Ukhane for Male



·          पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते,
.टिंब टिंब रावांचे नाव घेऊन आशिर्वाद मागते.
·         गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं,
टिंब टिंब रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.
·         घातली मी वरमाला हसले
टिंब टिंब राव गाली, थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली
·         वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल,
टिंब टिंब रावांचे जीवनात टाकले मी पाऊल
·         मोह नसावा पैश्याचा, गर्व नसावा रूपाचा,
टिंब टिंब बरोबर संसार करीन सुखाचा
·         चांदीच्या वाटीत साखरेचे खडे,
टिंब टिंब चं नाव घेते देवापुढे
·         गावठी गुलाबाला सुगंध सुवास,
टिंब टिंब रावांना भरवते श्रीखंडपुरीचा घास.  
·         हळद असते पिवळी, कुंकू असते लाल,
टिंब टिंब रावांची मिळाली साथ झाले जीवन खूशहाल
·         मंगळसुत्राच्या दोन वाट्या सासर आणी माहेर,
टिंब टिंब यांनी केला मला सौभाग्याचा आहेर.
·         सासरी आले तरी माहेरचे विसरता येत नाही अंगण
टिंब टिंब रावांचे नाव घेते सोडते मी कंकण
·         नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे,
टिंब टिंब रावांना शेवटी अहोच म्हणायचे.
·         कराडला आहे कृष्णा कोयनेचा घाट
टिंब टिंब नाव घेते बांधते                    .. च्या लग्नाची गाठ.
·         वाट जीवनाची झाली सुखद आनंदी
टिंब टिंब च्या सवे चालते मी सप्तपदी... !!
·         चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोरांची,
·         मैत्रिणींची / पाहुण्यांची.
टिंब टिंब रावांच नाव ऐकायला गर्दी जमली
 
·         लग्नाचे बंधन घातले मंगळसूत्र,
टिंब टिंब ...चे नाव घेऊन आयुष्याचे सुरु झाले नवे सत्र.
·         सप्तस्वरांची उधळण गायकाच्या सुरेल गाण्यात..सप्तरंगाची पखरण..चित्रकाराच्या कुशल कुंचल्यात..सात जन्माची सुरवात सप्तपदीच्या सातपावलात.. टिंब टिंब रावांची पत्नी म्हणून धन्य झाले जगात..!
·         हातावरची मेंदी देते आयुष्याला अर्थ नवा,
·         हवा..!
टिंब टिंब रावांना घास घालायला वेळ कशाला
 
·         शेल्या शेल्याची बांधली गाठ,
टिंब टिंब नाव मला तोंडपाठ.
·         नव्या नव्या शालुचा पदर सांभाळताना मन माझे भांबावते
·         मी रंगवते
टिंब टिंब . च्या साथीने नव जीवनाचे स्वप्न
  •  

कोई टिप्पणी नहीं:

टिप्पणी पोस्ट करें

fly