मंगलवार, 13 दिसंबर 2011

रिक्षा हवी असेल तर या नबर वर फोन करा.

रिक्षा हवी असेल तर या नबर वर फोन करा.फोन केल्यापासून १ तासाच्या आत रिक्षा येयील.तुम्हाला येणाऱ्या रिक्ष्याचा नंबर SMS केला जातो.हि सेवा मुंबई पुरती मर्यादित असून ती सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत आहे. या सेवेसाठी सर्व सामान्य माणसांसाठी २० रुपये व जेष्ठ नागरिकांसाठी १० रुपये आकारले जातील.आपल्या इतरही लोकांना याची माहिती जरूर द्या.

no : 9664010101

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly