मंगलवार, 8 नवंबर 2016

हजार – पाचशेच्या नोटा चलनातून बाद; नरेंद्र मोदींची घोषणा

हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ही

पंतप्रधान नरेंद्र मोदी

काळा पैसा आणि विदेशातून येणाऱ्या नकली नोटांना रोखण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ही घोषणा केली. आज रात्री मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रात्री आठच्या सुमारास देशवासियांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील गंभीर मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यात काळा पैसा आणि बोगस नोटांबाबत बोलताना त्यांनी ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा केली. आज मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयामुळं देशवासियांमध्ये निर्माण होणार संभ्रम दूर केला. तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. या नोटांना बँक खाते आणि पोस्ट खात्यात जमा करू शकतात. सुरूवातीच्या काळात बँक खात्यातून ठराविक रक्कमच काढता येईल, असं त्यांनी सांगितलं. हजार आणि पाचशेच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी ५० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. तत्काळमध्ये १० नोव्हेंबर ३० डिसेंबर या कालावधीत बँक आणि पोस्ट खात्यात ओळखपत्र म्हणजेच पॅन कार्ड आणि आधार कार्ड सादर करून तुम्ही नोटा बदलू शकता.
९ नोव्हेंबरला सर्व बँका बंद राहणार
दरम्यान, देशभरातील सर्व बँका उद्या म्हणजेच ९ नोव्हेंबरला बंद राहणार आहेत. आता २००० च्या नवीन नोटा चलनात आणण्यात येणार आहेत. रिझर्व्ह बँकेनं तसा प्रस्ताव स्वीकारला आहे. १० नोव्हेंबरलाही काही एटीएम मशीन बंद ठेवण्यात येणार आहेत.

Rs 500, Rs 1,000 note rumours, not polls, behind cash surge? Accept Rs 500/1,000 n


modi, pm modi
Prime Minister Narendra Modi talked about fighting corruption and black money during his address to the nation on Tuesday. In a major step to check black money, the prime minister announced demonetization of Rs 500 and 100 currency notes. He said the government has been fighting the menace of black money and corruption ever since it assumed power two years ago.
Earlier in the day, he met Chiefs of Army and Navy Staffs and Vice Chief of Air Staff, who came to brief him on the security preparedness of the forces manning the border outposts. National Security Advisor Ajit Doval was also present during the briefing. During the meeting, the Prime Minister is understood to have taken stock of the situation along the Line of Control (LoC) and International Border where Pakistan has been regularly shelling military posts as well as civilian areas.
Army Chief Gen Dalbir Singh Suhag is believed to have briefed Modi on the situation and how the forces are handling the Pakistani provocation.

8, 20168:38 PM

Notes of Rs 2000 and Rs 500 will be circulated soon, RBI has decided to limit the notes with higher value: PM Modi

8, 20168:37 PM

On November 9, all banks will remain closed for public work: PM Narendra Modi

8, 20168:37 PM

PM Modi urges people to help the government in fight against black money and fake currency notes

Rs 500, Rs 1,000 note rumours, not polls, behind cash surge?
Accept Rs 500/1,000 notes only after careful scrutiny: RBI - The ..
.PM address LIVE: Modi scraps Rs 500 and Rs 1,000 notes to put full ...
Rs 500, Rs 1,000 notes withdrawn, PM announces in emergency ...
PM Modi Live: New Rs 2,000, Rs 500 Notes to be Issued Soon - News18
Rs 500, Rs 1000 notes to be illegal from midnight today: Narendra Modi
LIVE: PM Modi Scraps ?1000 and ?500 currency notes - Times Now
Rs 500 and Rs 1000 notes cease to be legal tender from midnight: PM ...
LIVE: Rs 500 and 1000 currency notes stand abolished from midnight ...
500 and 1000 notes news on Twitter

शुक्रवार, 4 नवंबर 2016

पावसाळा कोट्‌स
पावसाळा कोट्‌स
Read More »
पावसाळा निबंध मराठी पावसाळा माहिती माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध पावसाळा वर निबंध पावसाळा कविता पावसाळा निबंध in marathi पावसाळ्यातील दिवस निबंध माझा आवडता ऋतू हिवाळा

गुरुवार, 18 अगस्त 2016

sample house rent receipt format download rent receipt format in excel commercial rent receipt format rent receipt template doc monthly rental receipt template word doc rent receipt rent receipt sample for income tax rent receipt sample filled out

Rent Receipt Form - PDF

Rent Receipt Form - Printable PDF
This is a blank rent receipt form (3 receipts to a page) with editable fields. Print as a blank receipt, or fill in the information you want to have printed. The landlord should sign in the "Received by" spot to authenticate the receipt.
This printable rent receipt form is a PDF file, so you'll need Adobe Reader to view and print it. You can also edit this PDF. It will automatically update the two other receipts on the page after you complete the top one. You can either fill out the entire receipt for a single transaction (with duplicate copies for you and the tenant) or you can fill in the "Received by" info and print a bunch of blank receipts with your specific contact information.

शुक्रवार, 15 अप्रैल 2016

राम जन्मला ग सखी राम जन्मला

चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमि ही तिथी
गंधयुक्‍त तरिहि वात उष्ण हे किती !

दोन प्रहरिं कां ग शिरीं सूर्य थांबला ?
राम जन्मला ग सखी राम जन्मला

कौसल्याराणि हळूं उघडि लोचनें
दिपुन जाय माय स्वतः पुत्र-दर्शनें
ओघळले आंसु, सुखे कंठ दाटला

राजगृहीं येइ नवी सौख्य-पर्वणी
पान्हावुन हंबरल्या धेनु अंगणीं
दुंदुभिचा नाद तोंच धुंद कोंदला

पेंगुळल्या आतपांत जागत्या कळ्या
'काय काय' करित पुन्हां उमलल्या खुळ्या
उच्चरवें वायु त्यांस हंसुन बोलला

वार्ता ही सुखद जधीं पोंचली जनीं
गेहांतुन राजपथीं धावले कुणी
युवतींचा संघ कुणी गात चालला

पुष्पांजलि फेंकि कुणी, कोणी भूषणें
हास्याने लोपविले शब्द, भाषणें
वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला

वीणारव नूपुरांत पार लोपले
कर्ण्याचे कंठ त्यांत अधिक तापले
बावरल्या आम्रशिरीं मूक कोकिला

दिग्गजही हलुन जरा चित्र पाहती
गगनांतुन आज नवे रंग पोहती
मोत्यांचा चूर नभीं भरुन राहिला

बुडुनि जाय नगर सर्व नृत्यगायनीं
सूर, रंग, ताल यांत मग्न मेदिनी
डोलतसे तीहि, जरा, शेष डोलला

जगातील गगनचुंबी इमारती

केवळ अमेरिकाच नव्हे तर दुबईसुद्धा गगनचुंबी इमारती बांधण्यात आघाडीवर राहिला आहे. त्यामुळे भारतीयांना ... एक काळ असा होता की, न्यूयॉर्कची 'एम्पायर स्टेट बिल्डिंग' जगातीलसर्वात गगनचुंबी इमारत समजली जायची. ही इमारत खुजी ...गगनचुंबी इमारती : सर्वसाधारणतः पंधरा मजली वा त्यांहून अधिक उंच असलेल्या आधुनिक इमारती. प्राचीन ... विसाव्या शतकातील उल्लेखनीय इमारतींत 'एम्पायर स्टेट बिल्डिंग' (१९३०–३२) ही वास्तू १०२ मजली असून ती जगातील एक अत्यंत उंच इमारत आहे.जगातील ... पेट्रोनास ... बुर्ज खलिफा · विलिस टॉवर · ताइपेइ १०१ · वर्ल्ड ट्रेड ... एम्पायर स्टेट ... सेंट्रल पार्क · ला दिफाँ. Wikisourceclose. श्यामची आई/... Wikibooksclose. संतश्रेष्ठ ... -. Related vocabularyclose. इमारत · फूट · बांधकाम · मजला · ऊंची · छत · सेंटर · यॉर्कर्ग:जगातील गगनचुंबी इमारती - Wikiwand ... विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून. "जगातील गगनचुंबी इमारती" वर्गातील लेख. एकूण १२ पैकी खालील १२ पाने या वर्गात आहेत. जगातील गगनचुंबी इमारती. ए. एअर इंडिया बिल्डिंग · एम्पायर स्टेट बिल्डिंग. क.सी.एन. टॉवर. "https://mr.wikipedia.org/w/index.php?title=वर्ग:जगातील_गगनचुंबी_इमारती&oldid=1176968" पासून हुडकले. वर्ग: स्थापत्य अभियांत्रिकी · इमारती व वास्तू ...जगातील गगनचुंबी इमारती. https://mr.wikipedia.org/s/jev. विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून. येथे जा: सुचालन, शोधयंत्र. खालील यादीमध्ये जगातील सर्वात उंच २० इमारती दिल्या आहेत. Tallest buildings in the world (over 400m) .


क्रमइमारत[१]शहरदेशउंची (मी)उंची (फूट)मजलेउद्घाटन
1बुर्ज खलिफादुबई
 संयुक्त अरब अमिराती
828 मी2,717 फूट1632010
2शांघाय टॉवर[२]शांघाय
 चीन
632 मी2,073 फूट1212014[B]
3अब्राज अल बैतमक्का
 सौदी अरेबिया
601 मी[३]1,971 फूट1202012
4वन वर्ल्ड ट्रेड सेंटरन्यू यॉर्क शहर
 अमेरिका
541.3 मी1,776 फूट1042013
5ताइपेइ १०१ताइपेइ
 चीनचे प्रजासत्ताक
509 मी[४]1,670 फूट1012004
6शांघाय वर्ल्ड फायनान्शियल सेंटरशांघाय
 चीन
492 मी1,614 फूट1012008
7इंटरनॅशनल कॉमर्स सेंटरहाँग काँग
 हाँग काँग
484 मी1,588 फूट1182010
8पेट्रोनास टॉवर १क्वालालंपूर
 मलेशिया
452 मी1,483 फूट881998
8पेट्रोनास टॉवर २क्वालालंपूर
 मलेशिया
452 मी1,483 फूट881998
10झिफेंग टॉवरनानजिंग
 चीन
450 मी1,476 फूट892010
11विलिस टॉवर (जुने नाव सीयर्स टॉवर)शिकागो
 अमेरिका
442 m 1,450 फूट 1081973
12किंगकी १००शेन्झेन
 चीन
442 मी1,449 फूट1002011
13क्वांगचौ इंटरनॅशनल फायनान्स सेंटरक्वांगचौ
 चीन
440 मी1,440 फूट1032010
15ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेल व टॉवर[५]शिकागो
 अमेरिका
423 मी1,389 फूट982009
16जिन माओ टॉवरशांघाय
 चीन
421 मी1,380 फूट881999
17प्रिन्सेस टॉवरदुबई
 संयुक्त अरब अमिराती
414 m1,358 फूट[६]1012012
18अल हाम्रा टॉवरकुवेत शहर
 कुवेत
413 मी1,354 फूट772011
19२ इंटरनॅशनल फायनान्स सेंटरहाँग काँग
 हाँग काँग
412 मी1,352 फूट882003
20२३ मरिनादुबई
 संयुक्त अरब अमिराती
395 मी1,296 फूट892012

fly