श्री. व्यंकटेश स्तोत्र.
अधीकस्य अधिक फलम्
अधिक मासात हा उपाय करून पाहा नक्कीच लाभ होईल
व्यंकटेश स्तोत्र एक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे
एक मंडल म्हणजे २१ वेळा या स्तोत्राचा पाठ म्हणणे.•
हे स्तोत्र २१ दिवस ( कोणत्याही दिवशी सुरू करा अधिक मासातील २१ दिवस मिळावेत त्या दृष्टीने सुरुवात करावी ), रोज अर्धरात्री १२.०० वाजता (शुचिर्भुत होउन स्नानादी करून), म्हणायला सुरुवात करावी, आपल्या गतीने संपवावे, हरकत नाही, पण सुरु मात्र ठीक १२ वाजता रात्री करावं.•
ह्या २१ दिवसांत ह्या सर्व गोष्टी जितक्या होऊ शकतील तितक्या टाळाव्या . . . . काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्ष्या, असत्य विचार्-वर्तन्-वचन, कोणावर अन्याय. मांसाहार आणि मद्यपान वर्ज
रोज रात्री हे स्तोत्र म्हणतांना पूर्वेकडे तोंड करुन निळ्या, आसनावर मांडी घालुन बसावं .
एकाग्रतेने, इकडे-तिकडे न पाहाता, कोणाकडेही काहीही लक्ष न देता म्हणावं अथवा वाचावं.•
२१दिवस पूर्ण झाल्यावर जे काही ईच्छित असेल ते पूर्ण होतेच.
खालील गोष्टींकडे जरा लक्ष देऊन उमजुन . . . .
या सेवे मध्ये काही अज्ञात शक्ती तुम्हाला चक्क बाधा आणतील २१ दिवस काही तुमचे पुरे होऊ देणार नाही, त्या आधीच काहितरी विघ्न निर्माण करुन आपले लक्ष विचलित करू शकतातअगदी , कशीतरी, कुठुनतरी हे तुम्हाला हे बाधा रहित पणे २१ दिवस पूर्ण होऊ देणार नाही.
पण आपण घाबरून न जाता निश्चयाने पूर्ण करायचे . २१ दिवस कसोटीने हे पूर्ण केल्यावर व्यंकटेश कुठल्या ना कुठल्या रुपांत आपणास भेटायला येतात . तो आपले आपण ओळखायचा ते जागृति, स्वप्न, सुषुप्ती ह्या कोणत्याही अवस्थेत येऊ शकतो
. || शुभं भवतु ||
. श्री व्यंकटेश स्तोत्र
ग्रहपीडा निवारण, संकटनिवारण करण्यासाठी अत्यंत प्रभावी स्तोत्र.
. श्री व्यंकटेश स्तोत्र
व्यंकटेशो वासुदेवः प्रद्युम्नोऽमितविक्रमः।
संकर्षणो अनिरुद्धश्र्च शेषाद्रिपतिरेवचः ॥१॥
जनार्दनः पद्मनामो वेंकटाचलवासिनः ।
सृष्टीकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सलः॥२॥
गोविंदो गोपतिः कृष्णः केशवो गरुडध्वजः ।
वराहो वामनश्चैव नारायण अधोक्षजः ॥३॥
श्रीधरः पुंडरिकाक्षः सर्वदेवस्तुतो हरीः ।
श्रीनृसिंहो महासिंहः सूत्राकारः पुरातनः ॥४॥
रमानाथो महाभर्ता मधुरः पुरुषोत्तमः ।
चोलपुत्रप्रियः शांतो ब्रह्मादिनां वरप्रदः ॥५॥
श्रीनिधिः सर्वभूतानां भयकृद् भयनाशनः ।
श्रीरामो रामभद्रश्च भवबंधैकमोचकः ॥६॥
भूतावासो गिरावासः श्रीनिवासः श्रियःपतिः
अच्युतानंद गोविंद विष्णुर्वेंकटनायकः ॥७॥
सर्वदेवैकशरणं सर्वदेवैकदैवतं ।
समस्तदेवकवचं सर्वदेवशिखामणिः ॥८॥
इतीदं कीर्तितं यस्य विष्णोरमिततेजसः ।
त्रिकाले यः पठेन्नित्यं पापं तस्य न विद्यते ॥९॥
राजद्वारे पठेद् घोरे संग्रामे रिपुसंकटे ।
भूत-सर्प-पिशाचादि भयं नास्ति कदाचन ॥१०॥
अपुत्रो लभते पुत्रान् निर्धनो धनवान्भवेत् ।
रोगार्ते मुच्यते रोगात् बद्धो मुच्येत बंधनात् ॥११॥
यद् यदिष्टतमं लोके तत् तत् प्राप्नोत्यसंशयः ।
ऐश्वर्यं राजसंन्मानं भुक्तिमुक्तिफलप्रदम् ॥१२॥
विष्णोर्लोकैकसोपानं सर्वदुःखैकनाशनं ।
सर्वऐश्वर्यप्रदं नृणां सर्वमंगलकारकम् ॥१३॥
मायावी परमानंद त्यक्त्वा वैकूठमुत्तमं ।
स्वामिपुष्करिणीतीरे रमया सह मोदते ॥१४॥
कल्याणाद्भूत गात्राय कामितार्थप्रदायिने ।
श्रीमद् वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः ॥१५॥
॥श्रीव्यंकटेशार्पणमस्तु॥