नाव
|
अर्थ
|
अनिरुद्ध | म्हणजे अमर्याद |
आकेश | म्हणजे आकाशाचा अधिपती असा होतो किंवा तुम्ही “आकाश” म्हणून पण वापरू शकता |
आरुष | म्हणजे सूर्याचा पहिला किरण |
आयुष | म्हणजे अर्थ वंश असा होतो |
अभिक | म्हणजे अर्थ “शूर”,न घाबरणारा असा आहे |
आकर्ष | म्हणजे काही दैवी गोष्टींचे वर्णन करण्यासाठी हा शब्द वापरतात |
अनीश | म्हणजे ह्या शब्दाचे मूळ संस्कृत आहे. श्री विष्णू आणि श्रीकृष्णाशी नातं असलेला.ह्याचा अर्थ सूर्यदेव असाही होतो |
अपूर्व | हा शब्द संस्कृत शब्दापासून आला असून, ह्याचा अर्थ”एकमेकाद्वितीय” ह्याच्या सारखा हाच असा आहे |
आस्वाद | अरेबिक भाषेतून हा शब्द आला असून ह्या शब्दाचा अर्थ “काळा” असा आहे |
अरिहंत | ह्या प्राकृत/संस्कृत शब्दाचा अर्थ “विजेता” असा आहे. राग,वासना,मत्सर ह्या विकारांवर विजय मिळवणारा |
अनिरुद्ध | संस्कृत शब्द “अनिरुद्ध” हे ह्या शब्दाचे मूळ आहे. अनिरुद्ध म्हणजे ज्यावर अंकुश ठेवता येत नाही असा |
भद्रक | संस्कृत ह्या भाषेतून हा शब्द आला असून ह्याचे वेगवेगळे अर्थ आहेत जसे की राजबिंडा,चांगला,नैतिकमूल्ये असलेला |
भावीन | म्हणजे अर्थ,नेहमीच जिंकणारा असा आहे |
बोधी | हा शब्द संस्कृत आणि पाली भाषेतून आला आहे.याचा अर्थ जागृत करणे, ज्ञान देणे किंवा जागृत होणे |
चैत्या | ह्याचा अर्थ देऊळ किंवा प्रार्थनेची खोली असा होतो |
चयन | संस्कृत मधून हा शब्द आला असून,”जास्त प्राधान्य असलेला” असा अर्थ आहे |
चिन्मय | ज्ञानी माणसाचे वर्णन करण्यासाठी हा शब्द वापरतात.हे गणपती चे सुद्धा नाव आहे |
चिराग | म्हणजे अर्थ “दिवा” आहे |
दैव | म्हणजे अर्थ “देव कृपा” असा आहे |
दर्शित | म्हणजे अर्थ “आदर राखणे” असा आहे |
देवक | म्हणजे अर्थ “देव” किंवा “दैवी शक्ती” असा होतो |
देवांश | म्हणजे अर्थ “परमेश्वराचा अंश” असा आहे |
धनवीन | भगवान शिवाशी संबंधित असा. ह्या नावाचा अर्थ “धनुर्धारी” असा आहे |
धीर | ह्याचा अर्थ “धीर” असा आहे |
ध्रुव | या नावाचा अर्थ “धृव तारा” असा आहे |
ध्रसीत | ह्याचा अर्थ “धाडसी” किंवा “धैर्यवान” असा आहे |
दिवीत | असा की ज्याने मृत्यूवर विजय मिळवला आहे |
दोषाग्य | संस्कृत शब्द ” दोषाज्ज” पासून हा शब्द आला आहे . ह्याचा अर्थ, जो कोणी वाईट ओळखू शकतो आणि त्यापासून दूर राहतो |
ईहान | ह्याचा अर्थ “अपेक्षा” असा आहे |
ईशान | हे शिवाचे दुसरे नाव आहे |
फैय्याज | कलेची निसर्गदत्त प्रतिभा असलेला असा तो |
फलक | हा शब्द “स्वर्ग” हा अर्थ सूचित करतो. पण “तारा” असाही अर्थ होतो |
फनीश | “विश्वव्यापी सर्प” असा अर्थ आहे |
गजानन | हत्तीचे मुख असलेला असा तो. हे गणपतीचे दुसरे नाव आहे |
गजदंत | ह्या नावाचा अर्थ “हत्तीचा दात”असा आहे |
गजेंद्र | ह्याचा अर्थ “हत्तीचा राजा” असा आहे |
गजपती | गणेशाचे वर्णन करण्यासाठी हा शब्द वापरला जातो |
गालव | ह्याचा अर्थ कमळाच्या झाडाची फांदी असा होतो |
गाना | हे नाव भगवान शिवशी संबंधित आहे. याचा अर्थ “आदिवासी” असा होतो |
गणक | संस्कृतच्या उत्पत्तीवरून, हे नाव बाळांना दिले जाते जे भविष्यकालीन बौद्धिक किंवा गणितज्ञ असतील |
गंगा राम | हे नाव गंगा ह्या पवित्र नदीचे आहे |
गर्ग | हे एका वैदिक ऋषींचे नाव आहे. ह्याचा अर्थ “बैल” असा ही होतो |
गरुड | हे पौराणिक पक्षाचे नाव आहे |
गौशिक | हे गौतम बुद्धाचे अगदी क्वचित वापरले जाणारे नाव आहे |
गौरव | ह्याचा अर्थ गौरव किंवा सन्मान असा आहे |
गौतम | हे बुद्धाचे प्रथम नाव आहे |
गीत | म्हणजे अर्थ गाणे किंवा कविता आहे |
गालिब | म्हणजे अर्थ “उत्कृष्ट” असा तो |
गिरीलाल | म्हणजे अर्थ “गिरी सुपुत्र” असा आहे |
गोकुळ | म्हणजे श्रीकृष्णाचे गाव |
गोपाळ दास | हा शब्द श्रीकृष्णाचा दास असे सूचित करण्यासाठी वापरला जातो |
गोरख | गायींची काळजी घेणारा |
गोस्वामी | ह्याचा अर्थ गायींची काळजी घेणारा असा आहे |
गोविंद | १० व्या सीख गुरूंचे हे नाव आहे |
गुलशन | ह्याचा अर्थ “फुलांनी भरलेला बगीचा” असा आहे |
हंशा | “देवासारखा” असा ह्याचा अर्थ आहे |
हर्षित | आनंदाने भरलेला असा तो |
हरिकिरण | परमेश्वराची किरणे |
हर्ष | संस्कृत शब्द हर्ष म्हणजे “आनंद”. ७व्या शतकात उत्तर भारतावर राज्य करणाऱ्या राजाचेही नाव होते |
हिम्मत | याचा अर्थ धैर्य आणि साहसी वर्तन असलेला असा आहे |
हिरेन | याचा अर्थ सोने असा आहे |
हिरेश | “रत्नांचा राजा” असा ह्याचा अर्थ आहे |
ईभान | हे गणेशाचे दुसरे नाव आहे |
ईजय | हे विष्णूचे दुसरे नाव आहे |
इंद्रजीत | हा शब्द “विजेता” हा अर्थ दर्शविण्यासाठी वापरला जातो |
इंद्रनील | हे शिवाचे दुसरे नाव आहे |
इरवज | पाण्यातून जन्म घेणारा. काम देवतेचे हे दुसरे नाव आहे |
ईश्वर | याचा अर्थ “देव” असा आहे |
कनिष्क | विष्णू च्या वाहनाचे नाव आहे |
कहन | कृष्णाच्या अनेक नावांपैकी हे एक नाव आहे |
कामद | या नावाचा मूळ महाभारतमध्ये आढळतो. याचा अर्थ म्हणजे काय पाहिजे आहे ते देणे. स्कंदच्या अनुयायांचे देखील हे नाव आहे |
कानन | म्हणजे “जंगल” |
कराली | अग्निदेवतेच्या सात जिभांपैकी एकीचे हे नाव आहे |
कियान | म्हणजे पुरातन. ह्याचा अर्थ “राजा” असाही होतो |
किशन | म्हणजे काळा |
कुणाल | याचा अर्थ कमळ आहे. तथापि ज्याचे डोळे सुंदर आहेत त्या साठी पर्यायी अर्थ आहे. असे म्हटले जाते की सम्राट अशोकचा पुत्र कुणाल होता |
लुश | केशर चे हे दुसरे नाव आहे |
लक्ष | या नावाचा अर्थ “उद्दिष्ट ” असा आहे. लक्ष्य,लक्ष्मण आणि लखबीर ही या अर्थाची अन्य नावे आहेत |
माधवन | हे शिवाचे नाव आहे आणि हे कृष्णाचे सुद्धा नाव आहे |
मधुकर | हे मधमाशी चे नाव आहे.मध ह्या अर्थी पण हा शब्द वापरला जातो |
महादेव | हे शंकराचे नाव आहे.महान देवता असाही याचा अर्थ आहे |
माहीन | म्हणजे “पृथ्वी “ |
माहीत | म्हणजे ” सन्माननीय”,” प्रतिष्ठित” |
महंत | म्हणजे “महान” |
मनमोहन | याचा अर्थ असा की ज्याने भगवान कृष्णाला प्रसन्न केले आहे. दुसरा अर्थ असा आहे की ज्याने हृदयावर विजय मिळविला आहे |
मयूर | म्हणजे “मोर” |
मेघनाद | याचा अर्थ कोणीतरी आकाशावर विजय मिळविला आहे. वैकल्पिकरित्या, याचा अर्थ आकाशाचा स्वामीही असू शकतो |
मित्र | याचा अर्थ “मित्र“, ह्दयाच्या जवळ असलेला असा आहे |
मोतीलाल | म्हणजे “मोती” |
मुरली | म्हणजे बासरी |
नागेश | नागदेवता |
नकुल | चौथ्या पांडुपुत्राचे नाव “नकुल” आहे |
नंदा | देवी दुर्गेचे हे दुसरे नाव आहे |
नरेश | म्हणजे माणसाचा देव |
नटवर | हे कृष्णाचे नाव आहे.”नृत्यदेवता” म्हणजे सुद्धा नटवर |
निधी | म्हणजे बुद्धिवान |
निहाल | “राजबिंडा”, आकर्षक डोळे असलेला |
निखिल | हा मूळ संस्कृत शब्दापासून आलेला आहे. ह्याचा अर्थ पूर्णत्व असा आहे. ह्याच अर्थाची निक्षय,निकेत,निकाश ही अशीच दुसरी नावे आहेत. |
निरंजन | म्हणजे “पौर्णिमेची रात्र” |
ओंकार | हा हिंदूंचा पवित्र शब्द आहे |
ओजस | म्हणजे “ऊर्जा” |
पंकज | म्हणजे “कमळ” |
परम | हा शब्द मूळ संस्कृत शब्दातून आला असून याचा अर्थ “सर्वोत्तम” असा आहे |
पवन | म्हणजे “हवा” |
परेश | हे रामाचे नाव आहे |
फाल्गुन | वर्षातील असा क्षण जेंव्हा हिवाळा संपून वसंत ऋतूची चाहूल लागते |
प्रल्हाद | म्हणजे “आनंद” |
प्रतीक | म्हणजे “प्रतीक” |
प्रियदर्शन | सुंदर |
पुरुषोत्तम | हे विष्णू चे नाव आहे.सर्व पुरुषांमध्ये उत्तम असणारा असा तो |
पुष्कर | याचा अर्थ कमळ आहे. तथापि, याचा अर्थ आकाश, सूर्य किंवा स्वर्गीय निवासस्थान देखील आहे |
रक्षण | याचा अर्थ संरक्षक आहे. हे भगवान विष्णु यांचे ९२८ वे नाव आहे |
रथिक | याचा अर्थ रथाचा सारथी असा आहे, ऐकणाऱ्याचे ह्रदय जिंकून घेणारा |
रिदान | कशाच्या तरी शोधात असलेला |
रिषभ | उच्च नैतिकता असलेला असा तो.अष्टकातील दुसरा स्वर असा ही याचा अर्थ होतो |
रोडस | ह्याचा अर्थ स्वर्ग आणि पृथ्वी यांचा संगम असा आहे |
रोमिक | याचा अर्थ “स्वारस्यपूर्ण” आणि ‘आनंददायक” |
साहिल | म्हणजे समुद्रकिनारा.”आकर्षक” असाही अर्थ होतो |
साकेत | स्वर्ग किंवा अयोध्येजवळची जागा सूचित करण्यासाठी हे नाव आहे |
सरीन | याचा अर्थ मदतीला धावून येणारा |
सायुज्य | दैवीय घटकांशी एकरूप होणे |
शरद | म्हणजे “कमळ” |
श्लोक | म्हणजे “गीत” |
श्रेष्ठ | याचा अर्थ “राजाधिपती”असा होतो |
श्रुत | हे शंकराचे नाव आहे |
श्रुतीन | ज्याचे ऐकले जाते असा तो |
सिद्ध | याचा अर्थ तथ्य किंवा काहीतरी जे सिद्ध केले आहे |
सुजल | याचा अर्थ “स्नेही” असा आहे |
सुरेश | म्हणजे “देवतांचा शासक” |
तन्मय | म्हणजे तल्लीन असलेला |
तरुण | म्हणजे अर्थ “तरुण” असा आहे |
त्रिलोचन | हे नाव “तीन डोळ्यांचा देव”सूचित करते |
उदय | म्हणजे “नीलकंमल” |
उल्हास | म्हणजे “आनंद” |
उमंग | याचा अर्थ “उत्साह” असा आहे |
उमेश | हे शंकराचे नाव आहे. ह्या नावाचा अर्थ “उमापती” असाही आहे |
उत्पल | पाण्यात बहरणारी लिली सूचित करण्यासाठी हे नाव वापरतात |
उत्तम | अर्थ “सर्वात चांगला” असा आहे |
वरेण्य | अर्थ असा आहे की जो उत्कृष्ट आहे किंवा उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करतात |
वेदीश | याचा अर्थ “वेदांचा देव” असा आहे |
विआन | म्हणजे जो जीवन आणि ऊर्जेने भरलेला आहे |
विजय | विजयी असलेला |
विजना | ज्ञानी किंवा बुद्धिमान असा तो |
वीक्ष्य | आश्चर्याने चकित व्हायला लावणारा. |
वीर | म्हणजे शूर |
विश्वरूपीन | वेगवेगळ्या स्वरूपात दिसणारा |
विवेक | म्हणजे न्याय |
यश | म्हणजे प्रसिद्धी किंवा वैभव |
यशपाल | म्हणजे प्रसिद्धीचा रक्षक. हे कृष्णाचे दुसरे नाव आहे |
योगेंद्र | योग कलेत पारंगत असलेला |