मी: नमस्कारसुमित : आरे तुम्ही तर नाशिक ला जाणार होता ना?
मी: cancel
सुमित : का?
मी: अचानक एक जरूरि काम याद आ गया
सुमित : :)
क्या है वो काम? मी: symantec ने verisign acquire केली
सुमित : सही ए. कधी?
मी: आज
सुमित : मस्त
मी: मस्त मस्त मस्त
सुमित : Veri वल्या सग्ळ्या company symantec acquire करते का?
मी: ह्म्म
सुमित : Veritas, Verisign etc ..
मी: verifast?

मी: ♫
नचिकेत.मेहेन्दले@अतोसोरिगिन.com
सुमित : तो गाणे ऐक्तोए का?♫
मी: बहुतेक
सुमित : तो लयी १२ चा आहे
सुमित : :D
मी: तू मुलगी बघायला गेला होतास ना? काय झाल?
आवडीची नव्हती का तिथे एक पण?
सुमित : नाही रे ग़ेलोच नाही
मी: साल्या , मग कधी जाणार?
सुमित : आजुन वेळ अहे
मी: घरचे काही हालचाल करत नाहिएत का? मी पत्र लिहू का तुमच्या तिर्थरुपान्ना?
सुमित : ते करत आहेत ... पण मीच हाकलवुन लावतो स्थळ ..
मी: परिस्तिति अवघड होइन चालली आहे तरी त्वरित व सत्वर निर्णय घ्यावा
सुमित : आवघड का होते आहे?
मी: तुमचे आजचे वय पहाता तुम्हाला उद्या कोण मुलगी देणार ?

सुमित : आमचे वय फ़क्त २६ अहे
मी: हा हा हा सकाळी सकाळी जोक बरे जमतात तुम्हाला
मजा आली. खूपच मज्जा आली
आहो २/३ वर्षापुर्विचे वय आज सान्गुन काय उपयोग
सुमित : नही हो. आम्ही जोक नाही मारत. हे तर सत्य आहे.
मी: तसे तर तुम्ही आजच ३२/३३ चे दिसताय , २६ सान्गुन कोणाला पटणार? :D :D :D

सुमित : तस कहिही नहिए. तुम्हालाच द्रुष्टी दोश झाला आहे ...
चालयचच तुमच्या वया प्रमाणे ते होणारच ...
मी: अमच काय घेउन बसलात
अमचे झाले आत सगळे
तुमची काळजी वटते हो
म्हणुन हा प्रपन्च
बाकी दुसरे काही नाही
चालयचच तुमच्या वया प्रमाणे ते होणारच ...
मी: अमच काय घेउन बसलात
अमचे झाले आत सगळे
तुमची काळजी वटते हो
म्हणुन हा प्रपन्च
बाकी दुसरे काही नाही
सुमित : खरंच काळजी वाटतेय तर सान्गा की तुमच्या बाघण्यातली एखादी चान्गली मुलगी ...
ज़ी नोकरी करतेय
ज़ी सुन्दर अहे
ज़ी माज़ करत नाही
मी: एवढ्या अपेक्षा ?
यातील एक तरी गोश्ट कमी करवीच लागेल
फ़ार तर दोन गोश्टी असणरी मिळेल
सुमित : ह्म्म ..
मी: आणी हल्लिचे मुलिंचे घटते प्रमाण पहाता
तुम्ही त्वरा करवी हेच उत्तम
अन्यथा कहीही सम्भवू शकते
सुमित : ह्म्म.. तुम्ही उगाच घाबरवण्याचा प्रयत्न करीत अहात
मी: नाही हो... तुम्हास घाबरवुन आम्हास काय साध्य व्हावे?
अर्थात तुमची स्वत:चीच मनसीक तयारी झाली नसेल तर
आजुनही थांबणेच इष्ट ठरेल.

सुमित : मानसिक तयारी चा वैगेरे काहिही प्रौब्लेम नाही ..
पण आपल्याला आजुन Bachelor's life enjoy करायचे आहे..
मी: मनसीक तयरीचा प्रौब्लेम नाहीए म्हणता.. ???
माग तसलं वगैरे कही ????
सुमित : हा हा .. तुम्ही पण चांगले विनोद करता
मी: हो.. हो , हा विनोदच असावा अशी आमचीही मनापासुन इच्छा आहे हो...
पण कसए...

मी: कोणाबरोबर चल्लात
फ़िरायला?
सुमित : Office मधले मित्र
मी: अच्छा अच्छा असए तर...
तरीच मी म्हणतोए तुम्हि लग्नाच विचार का टळताये
सुमित : १५-१७ दिवसान्ची ट्रिप असेल .. Bike ने जायचे ..
मी: आहो कोणाबरोबर फ़िरयचे वय तुमचे
आणि कोणबरोबर फ़िरताय?
अरेरे काय हे ?
आसो
आमच्या इथे पन एकाच जमलं
आत्ताच news आलीय
उद्या sweets मिलणार
सुमित : चांगल आहे .. आम्ही पण देवू जामल्याची news पण १-२ वर्षात ..
आमच्या इथे पन एकाच जमलं
आत्ताच news आलीय
उद्या sweets मिलणार
सुमित : चांगल आहे .. आम्ही पण देवू जामल्याची news पण १-२ वर्षात ..