रविवार, 9 अक्तूबर 2011

मराठी टायपींग

मराठी

PZKE2DTNJNRQ

This is very useful मराठी टायपिंग tools. Bookmark this page so that you can type in marathi devnagari at any time without installing any software.


विशेष सुचना: डावीकडील विंडोत रोमन लिपीत लिहा. म्हणजे रोमनमध्ये लिहिलेला मजकूर आपोआप देवनागरीत उजवीकडील रकान्यांत दिसेल.लिखाण संपल्यावर कॉपी   मेसेज इथे click मारल्यावर हि विंडो  बंद होईल आणि लिखाण आपोआप खालील विंडो मधे दिसेल
 


PLEASE TURN ON JAVA SCRIPT FOR THIS FEATURE TO WORK 



Vowels (dependent and independent):

a      aa/A    i      ee/ii/I     u       oo/uu/U  e      ai      o      au         aM      aH
R^i    R^I     L^i    L^I


Consonants:

k     kh     g     gh     ~N
ch    chh    j     jh     ~n
T     Th     D     Dh     N
t     th     d     dh     n
p     ph     b     bh     m
y     r      l     v / w
sh    Sh     s     h      L
x / kSh     GY / dny 
R (for marathi half-RA)
(note the diff bet. daryA (sea) and daRyA (valleys))


Specials/Accents:

Anusvara:       .n/M  (dot on top of previous consonant/vowel)
Avagraha:       .a    (`S' like symbol basically to replace a after o)
Ardhachandra:   .c    (for vowel sound as in english words `cat' or `talk')
Chandra-Bindu:  .N    (chandra-bindu on top of previous letter)
Halant:         .h    (to get half-form of the consonant - no vowel - virama)
Visarga:        H     (visarga - looks like a colon character)
Om:             AUM   (Om symbol)


Consonants with a nukta (dot) under them:

k  with a dot:      q (as in qAtil)
kh with a dot:      Kh (as in KhAtir)
g  with a dot:      G (as in GarIb)
j  with a dot:      z / J (as in zamIn)
ph  with a dot:     f (as in afasAnA)
D  with a dot:      .D (as in la.DakA)
Dh with a dot:      .Dh (as in ba.DhanA)
















मराठी टायपिंग साठी आतापर्यंत ब-याच सुविधा उपलब्ध होत्या. त्यातले ... खाली दिलेल्या लिंकवर मराठी टायपिंग उपलब्ध आहे मराठी टायपिंग करण्या करिता.ने मराठी टायपिंग करण्यासाठी एक सोपी पद्धत विकसित केलीय. या मराठी की-बोर्डसाठी आम्ही ' इन्स्क्रिप्ट ' हा की-बोर्ड निवडलाय. इन्स्क्रिप्ट हा आज मायक्रॉसॉफ्टपासून सर्व आंतरराष्ट्रीय मराठी फेसबूक पण त्यांना देखील हे माहीत नाही की त्याच संगणकामध्ये अर्ध्या तासांत मराठी टायपिंग शिकण्याची युक्ती देखील आहे. या युक्तीचे नांव इनस्क्रिप्ट की-बोर्ड ले-आऊट. इनस्क्रिप्ट की बोर्ड ले आऊट मधे सर्व व्यंजने उजव्या बोटांनी आजी-आजोबा, आई-वडील, मुलगा-मुलगी सर्वांसाठी 'मराठी युनिकोड'ने सादर केले आहे सहजसुलभ मराठी टायपिंग. संपर्क एक खुली चर्चा - चर्चेचा विषय मला मराठीतून लिहायला आवडतं पण , कॉम्प्युटरवर मराठी कसं लिहायचं हे कळत नाही.... > आमच्याकडे असलेला फॉन्ट वापरून ई-मेल करता येत नाही... > मराठीतून लिहिण्याऐवजी आम्हाला इंग्रजी लिपी वापरुन ' रोमन मराठी ' लिहावं लागतं मराठी टायपिंग साठी Software Download करा मराठी फेसबुकवर प्रोफाईल अपलोड केल्यामुळे इंग्लिश फेसबुक प्रोफाईलमध्ये कोणताही बदल होणार नाही मराठी फेसबुकवर [मराठी टायपिंग] या या साईटवर मराठी टायपिंग कार्यान्वित आहे मराठी उच्याराप्रमाणे इंग्लिश मध्ये टाईप करा जस जसे तुम्ही स्पेस देत जाल तसे ते मराठीत रुपांतरीत होईल. 2)युजरनेम,पासवर्ड,ई-मेल व मराठी भाषेतच लिहा मराठी फेसबूक. marathi songs, marathi world, marathi greetings, marathi songs download, download marathi songs, marathiworld.in, marathiworld, marathi ringtones, marathi rashi, www.marathiworld, marathi social network, marathi chat, marathi video, marathi इतकं सरळ साधं सोपं आहे मराठी टायपिंग. मला खात्री आहे गुगलच्या या सुविधेमुळेतुम्ही सर्व जण इंटरनेट वर जास्तीत जास्त मराठी वापराल. . खाली दिलेल्या लिंकवर मराठी टायपिंग उपलब्ध

मराठी गमंत

मराठी गमंत
Subject: 'लावणे' ह्या क्रियापदाचा अर्थ !
भाषेच्या गमती शब्द एक, अर्थ अनेक

मध्यंतरी माझ्याकडे एक तामिळ मुलगी मराठी शिकायला येत असे. असेल आठवी-नववीत. पण चेन्नईहून थेट पुण्याला; मग मराठीचा गंध कसा असणार? थोडं शिकवल्यावर मी तिला कही छोटी पुस्तकं वाचायला दिली होती. एकदा तिने काही अडलेले शब्द लिहून आणले.तीन चार शब्दांचे अर्थ सगितले. शेवटचा शब्द होता-- लाव/लावणे. मी तिला म्हटलं, 'अगं, वाक्य लिहून आणायचंस, नुसता अर्थ कसा सांगू? काहीही असू शकेल'. एका शब्दाचा/व्हर्बचा अर्थ काहीही? तिला कळेना.
'
ओके, टेल मी ऑल द मीनिंग्ज'. ती म्हणाली.तिला वाटलं असतील दोन तीन अर्थ! पण मराठीचा इंगा तिला अजून कळायचा होता. मी मनात म्हटलं, चला, आजचा वेळ या लावालावीतच घालवू.

'
हे बघ, तू मराठीचा क्लास लावला आहेस '.

'
ओह्, आय हॅव जॉइंण्ड द क्लास '. लगेच वहीत क्लास लावणे =जॉइंन असं लिहिलं.
'
क्लासला येताना तू आरशासमोर काय तयारी केलीस? पावडर लावलीस? '
'
ओ येस '.
'
आपण पार्टीला,फंक्शनला जाताना लिपस्टिक, कुंकू/टिकली लावतो. '
'
येस, आय अंडस्टँड '.---टु अप्लाय. तिनं लिहिलं.
'
पण आपण केसांना पिन्स, हेअरबॅंडही लावतो.तिथे तो अर्थ नाही होत '.
'
ओके; वी पुट ऑन दॅट''.

'
आता बघ. मी चहाचा कप तोंडाला लावला, आणि बेल वाजली. कालच्या तुझ्या पुस्तकात गाईने
चाऱ्याला तोंड लावलं. आपण बाळाच्या गालाला हात लावतो. इथे काय? प्रत्यक्ष स्पर्श करतो. टच्! '
चौथा अर्थ लिहिता लिहिता तिची ट्यूब पेटली. म्हणाली, हां, तुम्ही पार्कमधला बोर्ड वाचून दाखवला
ना त्यादिवशी; फुलांना हात लावू नये. आणि त्या छोट्याला त्याची आई म्हणाली ना, पुस्तकाला
पाय लावू नको. सोटु टच्.
'
मॅम, मी आले तेव्हा यू टोल्ड मी दार लाव. मीन्स शट् द डोअर '.
'
हो. दार लाव किंवा दार बंद कर म्हणजे तेच '.
'
मीन्स लाव,बंद कर सेम! पण मग तुम्ही दिवा लावते म्हणता, देअर इट इज ऑपोझिट ऑफ दिवा
बंद कर! '

'
बरोबरच आहे. कारण दाराच्या बाबतीत लाव = शट् = बंद कर. पण दिवा लाव = स्विच ऑन.
म्हणूनच तुला म्हटलं वाक्य लिहून आण बाई! संदर्भ/रेफरन्स शिवाय नुसता लाव कसा समजणार?
आणखी खूप ठिकाणी लावणे हे व्हर्ब आपण वापरतो, पण तुला आत्ताच एवढ्या गोंधळात नाही टाकत. '

'
नो,नो. प्लीज टेल मी मोअर '. म्हणत ती उत्साहानं सरसावून बसली.
'
बरं! आता अपण इलेक्ट्रिकचा दिवा, टी.व्ही, रेडिओ इ. लावतो तेव्हा स्विच ऑन करतो.पण देवासमोर
नीरांजन,उदबत्ती,समई लावतो तेव्हा काय करतो? लाइट ऑन! पेटवतो.फटाके लावतो, आग लावतो, .
गॅस लावतो = पेटवतो.' ती भराभरा लिहून घेत होती.
तेवढ्यात आतून कुकरची शिट्टी आली. 'बघ, मी कुकर लावलाय. दोघी हसलो. आधीचा कुठला अर्थ
आहे का यात? खरं तर यात अनेक क्रिया आहेत. सगळ्याला मिळून एक सुटसुटीत शब्दलावलाय.
आंघोळीचं पाणी लावलंय मधे असंच! '
'
मी रोज सकाळी अलार्म लावते. ती अचानक म्हणाली आणि हसत सुटली. ओह्! एव्हरीथिंग इज
सो डिफरंट! '

'
सो कनक्लूजन? –एव्हरी लाव इज डिफरंट! '
जिगसॉ पझल घेऊन बसलेल्या नातवाला मी हाक मारली. तर तो म्हणाला, 'थांब गं आजी! मी हे
लावतोय ना! '
'
हे,लुक. तो लावतोय= ही इज अरेंजिंग द पीसेस. टु अरेंज! '
'
तो शहाणा आहे.वह्या-पुस्तकं कपाटात नीट लावून ठेवतो. कपाट छान लावलेलं असतं त्याचं '.
वहीत लिहून घेऊन ती उठली, गुड बॉय, असं त्याचं कौतुक करून ती घरी गेली.
पण माझं विचारचक्र चालूच राहिलं.आता मनाच्या अदृश्य स्क्रीनवर लाव, लावते, लावले हे सगळं
बोल्ड मधे यायला लागलं.
रोजच कोणालातरी आपण फोन लावतो.

बडबड, कटकट करणाऱ्यांना आपण म्हणतो, , काय लावलंय मगापासून?
आजीने कवळी लावली = फिक्स केली आणि आजी कवळी लावते म्हणजे रोज वापरते.(यूज)
पट्टा लाव=बांध. बकल, बटन लाव = अडकव
बिया लावणे, झाडे लावणे = पेरणे, उगवणे.
इतके इतके मजूर कामाला लावले.(एम्प्लॉइड.)
वजन ढकलणारा,ओढणारा नेट/जोर लावतो. (अप्लाइज स्ट्रेंग्थ)
आपण वडिलांचं, नवऱ्याचं नाव लावतो म्हणजे काय करतो?
सुंदर गोष्ट मनाला वेड लावते. या शब्दांच्या खेळानंही मला वेड लावलं.
इतक्यात आमची बाई आली. आल्याआल्याच म्हणाली, 'विचारलं काओ सायबांला?' (मुलाच्या नोकरीबद्दल)
'
विचारलं की, पाठव म्हणाले उद्या '.

'
हा, मंग देते त्याला लावून उद्या'. (ओहो! लावून देते = पाठवते!)
आणि लावालावी मधे तर कोण,कुठे काय लावेल!
अशी आपली ही मायमराठी! शिकणाऱ्याला अवघड, पण आपल्याला सुंदर!
आता 'हे आर्टिकल ग्लोबल मराठीवर लाव' '. घरच्यांनी सल्ला दिला.
'
आणि नाही लावलं तर मनाला लावून घेऊ नको ' अशी चेष्टाही केली.

fly