गुरुवार, 3 नवंबर 2011

Ra.One च्या बैलाला S S S S












Ra.One काय करतो? J . One
Ra.One चा आवडता महिना कोणता? Shra .One
Ra.One चा आवडता पदार्थ कोणता ? Kaal . One
Ra.One चा आवडता TV Channel कोणता? star . One
Ra.One चा आवडता Number कोणता? Ekka . One Ba . One
Ra . One च्या बापाचे नाव काय ? Pa . One
Ra.One सारखी काय काढतो ? Aath . One
Ra.One चा आवडता Brand कोणता? A .One
Ra.One कुठे जन्माला आला ? Tapo . One
Ra.On...e चा आवडता खेळ कोणता? F . One
Ra.One चा संपूर्ण नाव काय ? Ragh . One
Ra.One चा दुश्मन कोण ? लगान चा Bhu . one
Ra.One फिरायला कुठे जातो ? Ashok . one
Ra.One च्या घरी फर्निचर कशाचे आहे ? Saag . one
Ra.One कोणता सिम कार्ड वापरतो? Cell . one
Ra.One चे गाव कोणते? Maal . one
Ra.One पाहायला किती जन गेले? No . one




Ticket seller: Boss, no one buying Ra.One's movie tickets. we will be ruined.
Theater owner: Give it free. Once they enter, close the doors & start selling EXIT tickets for Rs 500...!

Utha Utha Chiutai - Marathi Children's Song




उठा उठा चिऊताई
सारी कडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजूनही!


सोनेरी हे उन आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यावर झोप कशी
अजूनही!


लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे
भीर भीर उडती
चोहीकाडी!


झोपलेल्या अशा तुम्ही
आणायचे मग कोणी
बाळासाठी चारा पाणी
चिमुकल्या!


बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिया दूर जाई
भूरभूर!


SRGMP Little Champs 2010 Oct. 18 '10 Sharyu Date - Utha Utha Chiu Tai

fly