रविवार, 5 जनवरी 2020

विविध सण आणि पूजेसाठी खास उखाणे (Marathi Ukhane For Pooja)

Marathi Ukhane For Pooja विविध सण आणि पूजेसाठी खास उखाणे

 विविध सण आणि पूजेसाठी खास उखाणे (Marathi Ukhane For Pooja)

मॉडर्न | लग्न | विनोदी | विवाह | सोपे | Bayko | Best | 

Bride | Collection | Comedy | Ukhane | Vadhu | Var | 


ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी,
टिंब  टिंब  चे नाव घेते टिंब टिंब  च्या दिवशी.



दत्तदिगंबराला औदुंबराची सावली, पूजेच्या दिवशी नाव घेते,
टिंब टिंब रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली.




आईवडील आहेत प्रेमळ, सासूसासरे आहेत हौशी,
टिंब टिंब  चं नाव घेते बारशाच्या दिवशी.




| मंगळागौर | गुढीपाडवा | सत्यनारायण |Husband | 

Lagna | Latest | List |


जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण
टिंब टिंब नाव घेते गृहप्रवेशाचे, मंगळागौरीचे, सत्यनारायणाचे, डोहाळेजेवणाचे, कुठलेही असो कारण.



..... सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने जॉईन.
 टिंब टिंब माझा हीरो मी त्याची हिरॉईन

 नवीन | पूजा | बायको | बेस्ट | मराठी | मॉडर्न |  

Easy | Funny | Groom | Husband | 


  नवीन | पूजा | बायको | बेस्ट | मराठी | मॉडर्न |   Easy | Funny | Groom | Husband |



नाकात नथ..पायात जोडवी..पैठणी नेसले लक्ष्मीसारखीटिंब टिंब कानात कुड्याटिंब टिंब हातात पाटल्या..
बांगड्यामध्येच किणकिणतीटिंब टिंब वेणीत खोपाटिंब टिंब नऊवारी साडीटिंब टिंब कपाळी चंद्रकोर कोरलेली
टिंब टिंब भांगात कुंकू टिंब टिंब हातात तो डे टिंब टिंब गळ्यात चंद्रहार मनी शोभतो टिंब टिंब
साक्षात लक्ष्मीच लक्ष्मीचे स्वागत करतेटिंब टिंब आणि टिंब टिंब  नाव घेऊन  लक्ष्मीपूजन करते!



उखाणे | तरुण | नवीन | पूजा | बेस्ट | मराठी | Easy | 

Funny | Generation | Groom | 



गार गार माठामधले पाणी ताजे ताजे
 टिंब टिंब   राव माझ्या मनाचे झाले राजे



काळी माती, निळं पाणी, हिरवं शिवार
 टिंब टिंब    राव शिकलेले आणि मी अडाणी गवार


| Puja | Short | Tarun | Top | Ukhana | 

Ukhane | Vadhu | Wed | Wedding | Wife 



इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात ना हो मून
 टिंब टिंब   रावांचं  नाव घेते   टिंब टिंब    ची सून



कॉलेज मध्ये असताना फिरवल्या कित्ती पोरी
आणि शेवटी माझ्या नशिबी पडली गाव की ही गोरी


 दसरा तसेच अन्य शुभ दिनी व पूजेला घेता येतील 

असे झक्कास उखाणे   उखाणा | 


 दसरा तसेच अन्य शुभ दिनी व पूजेला घेता येतील  असे झक्कास उखाणे   उखाणा |


मातीच्या घराला, दरवाजे लाकडाचे
 टिंब टिंब    नाव घेते, तोंड आठवून   टिंब टिंब   चे!



यंदा घातलाय आमच्या  टिंब टिंब   _च्या लग्नाचा घाट,
उपस्थित राहून सर्वांनी, वाढवा शुभकार्याचा थाट


लग्न | वधू | वर | विनोदी | विवाह | सोपे | Bayko | 

Best | Bride | Collection | Comedy |


  टिंब टिंब    आणि   टिंब टिंब    ची जमली आता जोडी
लग्नाला येऊन सर्वांनी, वाढवा दिवसाची या गोडी




आग्रहाचे निमंत्रण करतो, बघण्या फेरे सात
 टिंब टिंब   आणि  टिंब टिंब   वर असू द्या, आशीर्वादाचा हात


 Marathi | Marriage | Married | Modern | Naveen

 | Navra | Navri | New | Newly | Pooja 


लग्नामुळे जुळतात, सासर आणि माहेर
तुमचा प्रेमळ आशीर्वाद, हाच आमचा आहेर




तुमचा आशीर्वाद राहो, सदैव आमच्या पाठी,
नक्की या जुळताना,    टिंब टिंब   _ आणि   टिंब टिंब    च्या रेशीमगाठी



Wed | Wedding | Wife |  वर्षभर हळदी कुंकू 

 नवरात्री | श्रावण | गणेशोत्सव | दिवाळी | 



 टिंब टिंब   पुढे लावली, समईची जोडी
 टिंब टिंब    मुळे आली, आयुष्याला गोडी



  टिंब टिंब   च्या पुढे, फुलांचे सडे
 टिंब टिंब   रावांचे नाव घ्यायला, मी नेहमी पुढे!



Wedding | Wife | Women1   आजी | आजोबा | 

उखाणा | उखाणे | उत्सव | कुंकू | 


  टिंब टिंब   च्या समोर, ठेवले केशरी पेढे
 टिंब टिंब   रावांचे  नाव घ्यायला, कसले हो आढे-वेढे ?



  टिंब टिंब   पुढे ठेवल्या, फुलांच्या राशी
 टिंब टिंब   रावांचे नाव घेते,   टिंब टिंब    च्या दिवशी

विवाह | श्रावण | हळदी | Bayko | Best | Bride |

 Citizen | Collection | Comedy | 


  टिंब टिंब   पुढे मांडले, प्रसादाचे ताट
 टिंब टिंब   मुळे मिळाली माझ्या, आयुष्याला वाट
आतून मऊ पण बाहेर काटेरी साल
 टिंब टिंब   दिसले खडूस तरी, मन मात्र विशाल




सासरची छाया, माहेरची माया
 टिंब टिंब   आहेत, माझे सर्व हट्ट पुरवाया


Navri | New | Newly | Pooja | Puja | Short | Top | 

 ज्येष्ठ | तरुण | दसरा | 


आई ने केले संस्कार, बाबांनी केले सक्षम
 टिंब टिंब   सोबत असताना, संसाराचा पाया होईल भक्कम




दारापुढे काढली, सुंदर रांगोळी फुलांची
 टिंब टिंब   नाव घेते, सून मी   टिंब टिंब   ची




मोगऱ्याचा सुगंध, पावसाळ्यातील मृदगंध
 टिंब टिंब   शी जुळले आता, रेशमी ऋणानुबंध


Ukhana | Ukhane | Vadhu | Wed | 

गणपती | गणेश | गुढीपाडवा | गृहप्रवेश | गौरी | 

मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय
 टिंब टिंब    भाव देत नाही, कित्ती केले ट्राय




नव्या कोऱ्या रुळांवर, ट्रेन धावते एकदम फास्ट
चल   टिंब टिंब   _ पिक्चरला, सीट पकडू लास्ट

Modern | Naveen | Navra | 

दिवाळी | देवी | नवरात्री | नवीन | नागरिक | पूजा | बेस्ट | 



चांदीच्या ताटात   टिंब टिंब   चे पेढे
 टिंब टिंब   माझे हुशार, बाकी सगळे वेडे!



चहा गरम राहावा म्हणून कपावर ठेवली बशी
 टिंब टिंब   माझी गरीब गाय, बाकी सगळ्या म्हशी


Navra | Navri | New | New  | Shravan | Top | Ukhana 

Year | Newly | Nuktech | Old | Pooja | Puja | Sakharpuda | 



शंकराच्या पिंडीला नागाचा वेढा
 टिंब टिंब    माझी म्हैस आणि मी तिचा रेडा



मनी माझ्या आहे, सुखी संसाराची आस
 टिंब टिंब   तू फक्त, मस्त गोड हास


Kunku | Lagna | Latest | List | Mangalagaur | Naveen | 

Marathi | Marriage | Married | Modern | Navardev | 


हो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे
 टिंब टिंब   मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे




माधुरीच्या अदा, कतरीनाच रूप
 टिंब टिंब    ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप




  टिंब टिंब   माझी आहे, सर्व कलांमध्ये कुशल
तुमच्या येण्यानं झाला, दिवस एकदम स्पेशल


Grihapravesh | Groom | Gruha Pravesh | Senior | Short

 Gruhapravesh | Haldi | Hindu | Home | Husband | 


  टिंब टिंब   च्या मैदानात, खेळत होतो क्रिकेट,
 टिंब टिंब   ला पाहून, पडली माझी विकेट !





ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस,
 टिंब टिंब   तू मला, सुपरवूमन वाटतेस




Couple | Easy | Enguagement | Festival | 

Funny | Ganesh | Ganeshotsav | Ganpati | Generation | 


पोळीचे नकाशे बनवणं, ही   टिंब टिंब   ची कला,
त्यानेही बनवल्या गोल तर, भाव कोण देणार मला?




  टिंब टिंब   च्या बाईक वर   टिंब टिंब    दिसतो एकदम फिट,
बोलू दे लोकांना, आपण आपले जाऊ डबल सीट


Lagna | Latest | List | Marathi | Marriage | Married | 

मंगळागौर | मराठी | लग्न | वधू | वर | विनोदी | 



मंथ एन्ड आला की, Work  Load ने जीव होतो हैराण
 टिंब टिंब   सोबत वेळ मिळाल्याने, Life होते वैराण




बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून
 टिंब टिंब   शी तासंतास गप्पा मारतो, अनलिमिटेड प्लॅन टाकून




fly