बुधवार, 22 मार्च 2017

दिनांक
वार
शात्रार्थ
शुभ - अशुभ
शक
महिना/पक्ष
तिथी
नक्षत्र








03 Apr 2017
सोमवार

13 नं. प्रतिकूल
1939 हेमलंबी संवत्सर
चैत्र शुक्लपक्ष
सप्तमी समाप्ति 13:05
आर्द्रा समाप्ति 23:59
04 Apr 2017
मंगळवार
दुर्गाष्टमीश्रीराम नवमी
चांगला दिवस
1939 हेमलंबी संवत्सर
चैत्र शुक्लपक्ष
अष्टमी समाप्ति 11:21
पुनर्वसु समाप्ति 23:12
05 Apr 2017
बुधवार

उत्तम दिवस
1939 हेमलंबी संवत्सर
चैत्र शुक्लपक्ष
नवमी समाप्ति 10:04
पुष्य समाप्ति 22:52
06 Apr 2017
गुरुवार

चांगला दिवस
1939 हेमलंबी संवत्सर
चैत्र शुक्लपक्ष
दशमी समाप्ति 09:16
आश्लेषा समाप्ति 23:00
07 Apr 2017
शुक्रवार
कामदा एकादशी
नं. चांगला
1939 हेमलंबी संवत्सर
चैत्र शुक्लपक्ष
एकादशी समाप्ति 08:55
मघा समाप्ति 23:34
08 Apr 2017
शनिवार
शनिप्रदोष
चांगला दिवस
1939 हेमलंबी संवत्सर
चैत्र शुक्लपक्ष
द्वादशी समाप्ति 09:00
पूर्वा समाप्ति एप्रि 00:33
09 Apr 2017
रविवार
महावीर जयंती
चांगला दिवस
1939 हेमलंबी संवत्सर
चैत्र शुक्लपक्ष
त्रयोदशी समाप्ति 09:30
उत्तरा समाप्ति 10 एप्रि 01:54
दिनांक
वार
शात्रार्थ
शुभ - अशुभ
शक
महिना/पक्ष
तिथी
नक्षत्र
10 Apr 2017
सोमवार
हनुमान जयंतीचा उपवास
10 नं. प्रतिकूल
1939 हेमलंबी संवत्सर
चैत्र शुक्लपक्ष
चतुर्दशी समाप्ति 10:23
हस्त समाप्ति 11 एप्रि 03:37
11 Apr 2017
मंगळवार
वैशाख स्नानारंभहनुमान जयंती
चांगला दिवस
1939 हेमलंबी संवत्सर
चैत्र शुक्लपक्ष
पौर्णिमा समाप्ति 11:38
चित्रा समाप्ति 12 एप्रि 05:42
12 Apr 2017
बुधवार

उत्तम दिवस
1939 हेमलंबी संवत्सर
चैत्र कृष्णपक्ष
प्रतिपदा समाप्ति 13:15
स्वाती समाप्ति 08:05
13 Apr 2017
गुरुवार

नं. अनिष्ट
1939 हेमलंबी संवत्सर
चैत्र कृष्णपक्ष
द्वितीया समाप्ति 15:11
स्वाती समाप्ति 08:05
14 Apr 2017
शुक्रवार
गुडफ्रायडेसंकष्ट चतुर्थी (चं. उ. 21:33)
अशुभ दिवस
1939 हेमलंबी संवत्सर
चैत्र कृष्णपक्ष
तृतीया समाप्ति 17:24
विशाखा समाप्ति 10:46
15 Apr 2017
शनिवार

प्रतिकूल दिवस
1939 हेमलंबी संवत्सर
चैत्र कृष्णपक्ष
चतुर्थी समाप्ति 19:48
अनुराधा समाप्ति 13:40
16 Apr 2017
रविवार
ईस्टरडे
17 प. अनिष्ट
1939 हेमलंबी संवत्सर
चैत्र कृष्णपक्ष
पंचमी समाप्ति 22:16
ज्येष्ठा समाप्ति 16:39
17 Apr 2017
सोमवार

चांगला दिवस
1939 हेमलंबी संवत्सर
चैत्र कृष्णपक्ष
षष्ठी समाप्ति 18 एप्रि 00:36
मूळ समाप्ति 19:33
18 Apr 2017
मंगळवार

14 प. प्रतिकूल
1939 हेमलंबी संवत्सर
चैत्र कृष्णपक्ष
सप्तमी समाप्ति 19 एप्रि 02:37
पू.षा. समाप्ति 22:11
19 Apr 2017
बुधवार
कालाष्टमी
उत्तम दिवस
1939 हेमलंबी संवत्सर
चैत्र कृष्णपक्ष
अष्टमी समाप्ति 20 एप्रि 04:07
उ. षा. समाप्ति 20 एप्रि 00:20
20 Apr 2017
गुरुवार

उत्तम दिवस
1939 हेमलंबी संवत्सर
चैत्र कृष्णपक्ष
नवमी समाप्ति 21 एप्रि 04:55
श्रवण समाप्ति 21 एप्रि 01:51
21 Apr 2017
शुक्रवार
भा. वैशाख मासारंभ
17 प. चांगला
1939 हेमलंबी संवत्सर
चैत्र कृष्णपक्ष
दशमी समाप्ति 22 एप्रि 04:55
धनिष्ठा समाप्ति 22 एप्रि 02:36
22 Apr 2017
शनिवार
वरूथिनी (स्मार्त) एकादशी
चांगला दिवस
1939 हेमलंबी संवत्सर
चैत्र कृष्णपक्ष
एकादशी समाप्ति 23 एप्रि 04:05
शततारा समाप्ति 23 एप्रि 02:32
23 Apr 2017
रविवार
भागवत एकादशी
चांगला दिवस
1939 हेमलंबी संवत्सर
चैत्र कृष्णपक्ष
द्वादशी समाप्ति 24 एप्रि 02:26
पू. भा. समाप्ति 24 एप्रि 01:40
24 Apr 2017
सोमवार
सोमप्रदोषशिवरात्रि
प्रतिकूल दिवस
1939 हेमलंबी संवत्सर
चैत्र कृष्णपक्ष
त्रयोदशी समाप्ति 25 एप्रि 00:05
उ. भा. समाप्ति 25 एप्रि 00:05
25 Apr 2017
मंगळवार

वर्ज्य दिवस
1939 हेमलंबी संवत्सर
चैत्र कृष्णपक्ष
चतुर्दशी समाप्ति 21:08
रेवती समाप्ति 21:55
26 Apr 2017
बुधवार
दर्श अमावास्या
अशुभ दिवस
1939 हेमलंबी संवत्सर
चैत्र कृष्णपक्ष
अमावास्या समाप्ति 17:46
अश्विनी समाप्ति 19:20
27 Apr 2017
गुरुवार

16 प. चांगला
1939 हेमलंबी संवत्सर
वैशाख शुक्लपक्ष
प्रतिपदा समाप्ति 14:10
भरणी समाप्ति 16:31
28 Apr 2017
शुक्रवार
अक्षय्य तृतीयाश्री बसवेश्वर जयंतीश्रीपरशुराम जयंती
शुभ दिवस
1939 हेमलंबी संवत्सर
वैशाख शुक्लपक्ष
द्वितीया समाप्ति 10:29
कृत्तिका समाप्ति 13:39
29 Apr 2017
शनिवार
विनायक चतुर्थी
क्षयदिन वर्ज्य
1939 हेमलंबी संवत्सर
वैशाख शुक्लपक्ष
तृतीया समाप्ति 06:56
रोहिणी समाप्ति 10:56
30 Apr 2017
रविवार
श्री आद्य शंकराचार्य जयंती
चांगला दिवस
1939 हेमलंबी संवत्सर
वैशाख शुक्लपक्ष
पंचमी समाप्ति मे 00:49
मृग समाप्ति 08:33
01 May 2017
सोमवार
श्रीनृसिंह नवरात्रारंभ
चांगला दिवस
1939 हेमलंबी संवत्सर
वैशाख शुक्लपक्ष
षष्ठी समाप्ति 22:32
आर्द्रा समाप्ति 06:37
02 May 2017
मंगळवार
गंगोत्पत्ति - गंगापूजन
उत्तम दिवस
1939 हेमलंबी संवत्सर
वैशाख शुक्लपक्ष
सप्तमी समाप्ति 20:52
पुष्य समाप्ति मे 04:32
03 May 2017
बुधवार
दुर्गाष्टमीबुधाष्टमी
नं. चांगला
1939 हेमलंबी संवत्सर
वैशाख शुक्लपक्ष
अष्टमी समाप्ति 19:52
आश्लेषा समाप्ति मे 04:29
04 May 2017
गुरुवार

चांगला दिवस
1939 हेमलंबी संवत्सर
वैशाख शुक्लपक्ष
नवमी समाप्ति 19:30
मघा समाप्ति मे 05:02
05 May 2017
शुक्रवार

चांगला दिवस
1939 हेमलंबी संवत्सर
वैशाख शुक्लपक्ष
दशमी समाप्ति 19:45
पूर्वा समाप्ति मे 06:09
06 May 2017
शनिवार
मोहिनी एकादशी
नं. प्रतिकूल
1939 हेमलंबी संवत्सर
वैशाख शुक्लपक्ष
एकादशी समाप्ति 20:30
उत्तरा समाप्ति 07:45
07 May 2017
रविवार

उत्तम दिवस
1939 हेमलंबी संवत्सर
वैशाख शुक्लपक्ष
द्वादशी समाप्ति 21:43
उत्तरा समाप्ति 07:45
08 May 2017
सोमवार
सोमप्रदोष
शुभ दिवस
1939 हेमलंबी संवत्सर
वैशाख शुक्लपक्ष
त्रयोदशी समाप्ति 23:16
हस्त समाप्ति 09:44
09 May 2017
मंगळवार
श्रीनृसिंह जयंती
15 प. चांगला
1939 हेमलंबी संवत्सर
वैशाख शुक्लपक्ष
चतुर्दशी समाप्ति 10 मे 01:07
चित्रा समाप्ति 12:01
10 May 2017
बुधवार
बुद्धपौर्णिमावैशाख स्नान   समाप्ति
अशुभ दिवस
1939 हेमलंबी संवत्सर
वैशाख शुक्लपक्ष
पौर्णिमा समाप्ति 11 मे 03:13
स्वाती समाप्ति 14:34
11 May 2017
गुरुवार

18 प. अनिष्ट
1939 हेमलंबी संवत्सर
वैशाख कृष्णपक्ष
प्रतिपदा समाप्ति 12 मे 05:28
विशाखा समाप्ति 17:19
12 May 2017
शुक्रवार

सामान्य दिवस
1939 हेमलंबी संवत्सर
वैशाख कृष्णपक्ष
द्वितीया समाप्ति 07:52
अनुराधा समाप्ति 20:13
13 May 2017
शनिवार

अनिष्ट दिवस
1939 हेमलंबी संवत्सर
वैशाख कृष्णपक्ष
द्वितीया समाप्ति 07:52
ज्येष्ठा समाप्ति 23:11
14 May 2017
रविवार
संकष्ट चतुर्थी (चं. उ. 21:56)
11 नं. चांगला
1939 हेमलंबी संवत्सर
वैशाख कृष्णपक्ष
तृतीया समाप्ति 10:18
मूळ समाप्ति 15 मे 02:08
15 May 2017
सोमवार

चांगला दिवस
1939 हेमलंबी संवत्सर
वैशाख कृष्णपक्ष
चतुर्थी समाप्ति 12:39
पू.षा. समाप्ति 16 मे 04:56

मंगलवार, 8 नवंबर 2016

हजार – पाचशेच्या नोटा चलनातून बाद; नरेंद्र मोदींची घोषणा

हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ही

पंतप्रधान नरेंद्र मोदी

काळा पैसा आणि विदेशातून येणाऱ्या नकली नोटांना रोखण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ही घोषणा केली. आज रात्री मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रात्री आठच्या सुमारास देशवासियांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील गंभीर मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यात काळा पैसा आणि बोगस नोटांबाबत बोलताना त्यांनी ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा केली. आज मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयामुळं देशवासियांमध्ये निर्माण होणार संभ्रम दूर केला. तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. या नोटांना बँक खाते आणि पोस्ट खात्यात जमा करू शकतात. सुरूवातीच्या काळात बँक खात्यातून ठराविक रक्कमच काढता येईल, असं त्यांनी सांगितलं. हजार आणि पाचशेच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी ५० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. तत्काळमध्ये १० नोव्हेंबर ३० डिसेंबर या कालावधीत बँक आणि पोस्ट खात्यात ओळखपत्र म्हणजेच पॅन कार्ड आणि आधार कार्ड सादर करून तुम्ही नोटा बदलू शकता.
९ नोव्हेंबरला सर्व बँका बंद राहणार
दरम्यान, देशभरातील सर्व बँका उद्या म्हणजेच ९ नोव्हेंबरला बंद राहणार आहेत. आता २००० च्या नवीन नोटा चलनात आणण्यात येणार आहेत. रिझर्व्ह बँकेनं तसा प्रस्ताव स्वीकारला आहे. १० नोव्हेंबरलाही काही एटीएम मशीन बंद ठेवण्यात येणार आहेत.

fly