रविवार, 8 दिसंबर 2019

samanachi मालाची यादी

तांदूळ, रिफाइंड तेल, सरकी तेल, खोबरेल तेल, गूळ, ज्वारी, बाजरी, सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्ये, हळद, भगर, पोहे, भडंग, रवा, आटा, मैदा, खोबरे, नारळी आदींचे दर स्थिर आहेत.
सध्या सण, उत्सवांना सुरुवात होत आहे. त्यामुळे विविध प्रकारचे गोड पदार्थ तयार करण्यासाठी खाद्यतेलांना मागणी वाढली आहे. त्यामुळे काही प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. मागणीच्या तुलनेत सोयाबीन तेलाच्या डब्यामागे २० रुपये, सूर्यफूल तेलाच्या डब्यामागे ३० रुपये, पाम तेलाच्या डब्यामागे ५० रुपयांची वाढ झाली आहे. शेंगदाण्याच्या दरात क्विंटलमागे १५० ते २०० रुपयांनी वाढ झाली. साबुदाण्याच्या दरात क्विंटलमागे २०० रुपयांनी घट झाली. बेसनच्या ५० किलोच्या दरात ५० रुपयांनी घट झाली. हरभरा डाळीच्या दरात क्विंटलमागे १०० रुपयांनी घट झाली आहे, अशी माहिती भुसार व्यापाऱ्यांनी दिली.
\Bवस्तूंचे दर \B
\Bखाद्यतेले (१५ किलो/लिटर)\B
शेंगदाणा तेल : ~ १७०० ते १८२०
रिफाइंड तेल : ~ १४५० ते १६५०
सरकी तेल : ~ ११८० ते १२६०
सोयाबीन तेल : ~ ११५० ते १३८०
पाम तेल : ~ १०३० ते ११९०
सूर्यफूल रिफाइंड तेल : ~ १२९० ते १३७०
वनस्पती तूप : ~ ९३० ते १२२०
खोबरेल तेल : ~ २६००
\Bशेंगदाणा (क्विंटलमध्ये)
\Bघुंगरू : ~ १००६० ते १०१५०
स्पॅनिश : ~ १०१५० ते १०२००
गुजरात जाडा : ~ ८००० ते ८५००
साबुदाणा : ~ ४५०० ते ७३००
बेसन (५० किलो) : ~ ३१०० ते ३४५०
मिरची
ब्याडगी नं. १ : ~ १७००० ते १७०७५
ब्याडगी नं. २ : ~ १५००० ते १६०००
खुडवा गुंटूर : ~ ५५०० ते ६०००
गुंटूर लाल : ~ १०,००० ते १२५००
तेजा : ~ १३००० ते १४०००

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly