खारे व मसाला शेंगदाणे लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
खारे व मसाला शेंगदाणे लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

शनिवार, 15 अक्टूबर 2011

खारे व मसाला शेंगदाणे























साहित्य : २ वाट्या कच्चे शेंगदाणे , पाणी, मीठ, तिखट.  


लेमन  , मिरी  , काजू  , तसेच नारळपाणी फ्लेवर्ड शेंगदाणे मिळतात.एका गुजराती वर्गमित्राने हे दाणे बडोद्याहुन आणले होते व आम्ही सर्वांनी वर्गात बसुन असे फ्लेवर्ड दाण्याची मजा घेतल्याचे आठवते.

कच्चे शेंगदाणे मध्यम आकाराच्या पातेल्यात पाण्यात भिजत घाला. शेंगदाणे बुडुन वर २५ मि.मि. पाणी राहू द्या. त्या पाण्यात २ चमचे मीठ घाला. १५ मिनिटे भिजल्यावर विस्तवावर त्या पाण्याला चांगली उकळी येऊन २-३ मिनिटे उकळू द्या.
        
थोड्या वेळाने ते दाणे रिवळीत किंवा चाळणीमध्ये घालून ५ मिनिटे निथळू द्या. दाणे खाण्याच्या काचेच्या पसरट बशीमध्ये एक थराने पसरून ते टोस्टर ओव्हन किंवा साध्या ओव्हन मध्ये ते काळजीपूर्वक भाजा. भाजलेले दाणे थंड होऊन द्यात. मग खायला तुम्ही मोकळे. हवे असेल तर भाजलेल्या दाण्यांची साले काढून टाका व वरून हवे असल्यास थोडे तिखट टाकावे. अशाच रितीने काजू किंवा बदाम खारवू शकता.

fly