गुंतवणूक का करावी लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
गुंतवणूक का करावी लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

मंगलवार, 25 अक्टूबर 2011

गुंतवणूक का करावी ?


• महागाईवर मात करण्यासाठी
• भविष्यातील गरजा भागविण्यासाठी
• आर्थिक आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी
• निवृत्ती नंतर आर्थिक-सुखी, समाधानी जीवन जगण्यासाठी
• पुढच्या पिढीला चांगले जीवन, शिक्षण, करियर देण्यासाठी

आयुष्याचे आर्थिक नियोजन कसे करावे
पुढील विषयावरून आपली गुंतवणूक रूपरेषा ठरवा

सध्याचे तुमचे वय
• नोकरीची उरलेली वर्षे
• मुला-मुलींच्या शिक्षणाचा खर्च
• आई-वडिलांच्या वृद्धापकाळातील अपेक्षित खर्च
• नवीन घराची खरेदी
• प्राप्तीकर वाचविणा-या गुंतवणुका करणे
• स्वत:च्या पत्नीचा आयुर्विमा घेणे
• आई-वडीलांचा, कुटुंबाचा आरोग्य विमा घेणे
• वयाच्या ६०व्या वर्षी हातात हवी असलेली रक्कम किती असावी?
• वरील सर्व बाबतीत अपेक्षित रक्कम मोठ्या अक्षरात तुमच्या डायरीत/भिंतीवर लिहून ठेवा
• त्यासाठी ३ वर्षे/५ वर्षे / ७ वर्षे पर्यंत गुंतवणुकीचे ध्येय मांडून व्यवहार करावा

fly