डीटी लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
डीटी लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

शुक्रवार, 14 अक्टूबर 2011

बालकांचं लसीकरण









अनु. लसीचे नांव वय डोस कुठे प्रतिसूचक दुष्प्रभाव
1 बीसीजी+ओरल पोलियो जन्मावेळी ०.१ मिली
२ ड्रॉप्स
त्वचेखाली काही नाही काही नाही
2 डीपीटी+पोलियो+ हेपॅ बी
डीपीटी+पोलियो+ हेपॅ बी
डीपीटी+पोलियो+ हेपॅ बी
६ आठवडे
१० आठवडे
१४ आठवडे
०.५ मिली
२ ड्रॉप्स
स्नायूत
मांडीच्या आतल्या
बाजूस
गंभीर आजारी आणि दवाख्यान्यात भरती मुलं.
डीपीटीच्या याआधी प्रतिक्रीया आली असल्यास देऊ नये
1. ताप
2. स्थानिक प्रतिक्रीया
3.एन्सीफिलायटीस
3 कांजिण्या
जीवनसत्व अ
९ महिने ०.५ मिली त्वचेखाली गंभीर आजारी मुलं टीएसएस (जेव्हा संक्रमि व्हायल वापरली असेल)
4 डीपीटी+पोलियो (बूस्टर)
जीवनसत्व अ
१६ ते २४ महिने ०.५मिली
2 थेंब
स्नायूत
मांडीच्या
आतल्या बाजूस
गंभीर आजारी आणि दवाख्यान्यात भरती मुलं.
डीपीटीच्या याआधी प्रतिक्रीया आली असल्यास देऊ नये
1. ताप
2. स्थानिक प्रतिक्रीया
3. एन्सीफिलायटीस
5 डीटी
डीटी – डीपीटी याआधी दिलेली नसल्यास दुसरा डोस देता येईल
५ ते ६ वर्षे ०.५ मिली स्नायूत काही नाही काही नाही
6 टीटी
याआधी लसीकरण केलं नसेल तर टीटीचा दुसरा डोस देता येईल
१० ते १६ वर्षे ०.५ मिली स्नायूत काही नाही काही नाही
मूल पाच वर्षांचं होईतोवर जून आणि जानेवारीच्या महिन्यात अ जीवनसत्वाचा डोस देण्यात यावा.
गर्भवती महिलांसाठी
लवकर गर्भधारणा           इंजेक्शन टीटी १ किंवा बूस्टर
४ आठवड्यानंतर            टीटी २

fly