पावडर लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
पावडर लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

रविवार, 30 अक्टूबर 2011

केसांची काळजी.

केसांची काळजी घेण्यासाठी टिप्स, केसांची निगा -*****१) आवळा, शिकेकाई, रिठा हे सर्व २०० ग्रॅम घेउन एकत्र पाण्यात उकळावे. थोडा कापुर मिसळावा आणि शाम्पुसारखे हे पाणी डोके धुण्यास वापरावे.२) उरलेली चहापावडर एका ग्लासमध्ये स्वछ पाण्यात रात्रभर भिजत ठेवावी, 





लांब सडक केसांची काळजी कशी घ्यावी आणि ते टिकून राहण्यासाठी काय वापरावे , काय काळजी घ्यावी

  हल्ली तरुण मंडळी केसांना आकर्षक करण्यासाठी केसांना वेगवेगळे कलर करतात. काहीजण केस सरळ करून तर काहीजण कुरळे करून घेतात. तसेच वेगवेगळ्या प्रकारची केसांची रचना करून आपल्या केसांचे सौंदर्य खुलवू शकतात.
ज्यांच्या खाण्यात मीठ थोडे वरचढ असते त्यांचे केस तुलनेने कमजोर असतात व गळू लागतात. म्हणून केसांची खरोखर काळजी घ्यायची असेल तर किंचित वरचढ पेक्षा किंचित कमी मीठ घेणे आवश्यक आहे. लोणची, पापड सारख्या पदार्थांमध्ये मुळातच मीठ भरपूर
केस धुण्यासाठी कोमट पाणी वापरावे. गरम पाण्याच्या शॉवरखाली केस धुऊ नये कारण शॉवरमधून येणाऱ्या गरम पाण्याची तीव्रता लक्षात येत नाही. त्यामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते. केस धुताना जोरजोरात घासू नये त्यामुळे केसातील क्युटिकलला इजा पोहोचते व केस राठ होण्याची शक्यता असते.
 या उन्हाचा शरीर आणि त्वचेबरोबरच केसांवरही परिणाम होत असतो. म्हणूनच अशा वातावरणात केसांची खास काळजी घ्यायला लागते. > उन्हातून बाहेर जाताना केस वर बांधा, मोकळे सोडू नका. > सूर्यप्रकाशातील अल्ट्रा व्हॉयलेट किरणांचा केसांची थेट गर्भावस्थेत केसांची काळजी. nsc-4-kes-niga. गर्भारपणात शरीरात अनेक अंतर्बाह्य बदल घडत असतात याचा परिणाम म्हणून मग काही तक्रारीदेखिल सतत जाणवायला लागतात. आपल्यापैकी अनेकजणींचा अनुभव हे सांगतो की गर्भारपणात आणि











Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog 

fly