मराठी उखाणे 15 लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
मराठी उखाणे 15 लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

बुधवार, 19 अक्टूबर 2011

मराठी उखाणे 15

 



------रावांच्या खमीसाला फौन्टपेन एकच यीयमीन.
चांदीच्या ताटांत, वेलदोडे घातले भातांत,
------रावांची स्वारी निघाली कचेरीस, छत्री देतें हातांत.
धाकटयानें राखावा वडिलांचा आदर
------रावांचं नांव घेतलें सोडा आतां पदर.
सुनेस जशी सासू, तसा मुलांस पंतोजी
------रावांची झाली नाहीं कधीं मजवर नाराजी.
चंदनाच्या झाडावरती देवी घेते विसावा
------रावांचें नांव घेतें आशीर्वाद असावा.
साखरेच्या गाठया निरीच्या घोळ्यांत
------रावांचें नांव घेतें सुवासिनींच्या मेळ्यांत.
माळ्याच्या मळ्यांत चालली होती मोट
------राव घ्या पाण्याचा घोट.
गणेशचतुर्थीच्या दिवशीं गणपती केला शाडूचा
------राव घांस घ्या लाडूचा.
द्राक्षाच्या वेलाला त्रिकोणी पान, मी हिंडलें हिंदुस्थान
------राव मिळाले ही रत्नाुची खाण.
चंदनाच्या झाडाखालीं नागिणीची वस्ती
------रावांचें नांव घेतें आग्रह झाला जास्ती.
सोनेरी डबींत अत्तराचा बोळा
मोठे मोठे मोतीं कानांतील कुडीला
------रावांचं नांव घेतें मैत्रीणींच्या जोडीला.
आत्तांच्या राज्यांत बांगडया भरतें तीन तीन
------रावांच्या जिवासाठीं नागपूर पाहिलें.
घोडयावरला स्वार उंटावरला जोजला
------रावांचें नांव घेण्यास जाऊं द्या मला.
पेशव्यांचे फौजेंत बिनीचे स्वार
------रावांचें नांव घेतलें उघडा आतां दार.
पेशव्यांच्या फौजेंत हत्तीवर निशान
------राव मला चाहतात जीव की प्राण.
चंदनी पलंग, चांदीचे खूर
------रावांचे नांव सर्वांना मशहूर.
पूर्वदिशा फाकली, उदयास आला रवी, आमच्या कुलांत
------राव जन्मले कवी.
दिल्लीचें सिंहासन पेशव्यांनीं फोडलें
------रावांच्या जिवाकरतां मी माहेर सोडलें.
स्वतःचा धर्म परधर्माहून मानावा श्रेष्ठ
------रावांना मी ठेवीन सदा संतुष्ट.
चांदीच्या ताटांत दहींभाताचा काला
------रावाचं नांव घेतें जयहिंद बोला.
सागवानी टेबलावर रुमाल टाकतें विणून
------रावांचं नांव घेतें आग्रह केला म्हणून.
विठोबाच्या शिखराला सोन्याचा कळस
------रावांचं नांव घ्यायला मला नाहीं आळस.
चांदीच्या ताटांत सोन्याच्या गिन्न्या
------रावांचं नांव घेते पवारांची कन्या.
सोन्याची आंगठी हिरव्या शालूंतून झळकली
------रावांची मूर्ति आगगाडींतून वळखली.




















































































श्रेणी: मराठी प्रेम कविता टॅग्ज: सुमधुर भावगीते प्रहार बलात्कार रमेश करीना चित्रपट चालिसा चेहरा यांच्या बॉलीवुड प्रसिद्ध फोटो चुटके ऐश्वर्या त्वचा स्त्री पुरुष भारतीय सौंदर्य औषधी योगासने सेक्स नग्न वजन सामना क्रिकेट ताज्या विनोद पंडित यांना प्रेमात मनसे ज्योतिष्य वेबदुनिया यांची  marathi 2008 प्राणी आरोग्य महात्मा व पाककृती वास्तुशास्त्र आणि मुंबईत मैत्री भविष्य मुख्य गांधी पर्यावरण  marathi राशिभविष्य कुंडली विवाह ही देशद्रोही पत्नी गोळ्या चित्रपटात चोळी कोमल बाजारात लैंगिक गर्भनिरोधक त्वचेची अक्षय स्टार सोनाली बच्चन आमीर आधार चिकन उर्जेचा ऐश्वर्याला आसने उपाय लग्नाच्या नखरे जीवनात राखी आनंद तजेला घेतेय मल्लिकाचे योगासन तजेलदार गर्ल dabali बहिणी साडी बगलामुखी सर्वोच्च प्रियंका महिलांचे ए सुखांनो काढून नॉनवेज गंध चावटपणा इतर विविध निसर्ग जीवनशैली मनोरंजन गंमतीदार संगीत शिक्षण सुंदरमराठीप्रेमकविता सुंदर मराठी प्रेम कविता मुली तरूण तरुणी बयका विरह नाती मस्तच

fly