हळदीकुंकवासाठी खास उखाणे (Marathi Ukhane for Haldi Kunku)
सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी, …टिंब टिंब . चे नाव घेते, हळदी-कुकुंवाच्या वेळी.- जात
होते फुलांला,पदर अडकला वेलीला, एवढे महत्त्व कशाला ..टिंब टिंब ..च्या नावाला.
- लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव,बदलावा लागतो स्वभाव,.....टिंब टिंब ...... च्या घरी मिळेल माझ्या कलागुणांना वाव.
- नीलवर्ण आकाशात चंद्रासवे रोहिणी...टिंब टिंब ..च्या जीवनात..टिंब टिंब ..ही गृहिणी.
- अथांग वाहे सागर संथ चालते होडी परमेश्वर सुखी ठेवो ....टिंब टिंब .नी माझी जोडी.
सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी, …टिंब टिंब .. चे नाव घेते, हळदी-कुकुंवाच्या वेळी.- जात होते फुलांला,पदर अडकला वेलीला, एवढे महत्त्व कशाला ...टिंब टिंब .च्या नावाला.
सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी, ….. चे नाव घेते, हळदी-कुकुंवाच्या वेळी.- जात
होते फुलांला,पदर अडकला वेलीला, एवढे महत्त्व कशाला ....च्या नावाला.
- लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव,बदलावा लागतो स्वभाव,........... च्या घरी मिळेल माझ्या कलागुणांना वाव.
- नीलवर्ण आकाशात चंद्रासवे रोहिणी.....च्या जीवनात....ही गृहिणी.
- अथांग वाहे सागर संथ चालते होडी परमेश्वर सुखी ठेवो .....नी माझी जोडी.
सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी, ….. चे नाव घेते, हळदी-कुकुंवाच्या वेळी.- जात होते फुलांला,पदर अडकला वेलीला, एवढे महत्त्व कशाला ....च्या नावाला.
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|