Marathi mulanchi nave 2020 list लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
Marathi mulanchi nave 2020 list लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

शनिवार, 28 दिसंबर 2019

marathi mulanchi nave 2020 list

Marathi mulanchi nave 2020 list

नाव

अर्थ

अनिरुद्ध म्हणजे अमर्याद
आकेशम्हणजे आकाशाचा अधिपती असा होतो किंवा तुम्ही “आकाश” म्हणून पण वापरू शकता
आरुषम्हणजे सूर्याचा पहिला किरण
आयुषम्हणजे अर्थ वंश असा होतो
अभिकम्हणजे अर्थ “शूर”,न घाबरणारा असा आहे
आकर्षम्हणजे काही दैवी गोष्टींचे वर्णन करण्यासाठी हा शब्द वापरतात
अनीशम्हणजे ह्या शब्दाचे मूळ संस्कृत आहे. श्री विष्णू आणि श्रीकृष्णाशी नातं असलेला.ह्याचा अर्थ सूर्यदेव असाही होतो
अपूर्वहा शब्द संस्कृत शब्दापासून आला असून, ह्याचा अर्थ”एकमेकाद्वितीय” ह्याच्या सारखा हाच असा आहे
आस्वादअरेबिक भाषेतून हा शब्द आला असून ह्या शब्दाचा अर्थ “काळा” असा आहे
अरिहंतह्या प्राकृत/संस्कृत शब्दाचा अर्थ “विजेता” असा आहे. राग,वासना,मत्सर ह्या विकारांवर विजय मिळवणारा
अनिरुद्धसंस्कृत शब्द “अनिरुद्ध” हे ह्या शब्दाचे मूळ आहे. अनिरुद्ध म्हणजे ज्यावर अंकुश ठेवता येत नाही असा
भद्रकसंस्कृत ह्या भाषेतून हा शब्द आला असून ह्याचे वेगवेगळे अर्थ आहेत जसे की राजबिंडा,चांगला,नैतिकमूल्ये असलेला
भावीनम्हणजे अर्थ,नेहमीच जिंकणारा असा आहे
बोधीहा शब्द संस्कृत आणि पाली भाषेतून आला आहे.याचा अर्थ जागृत करणे, ज्ञान देणे किंवा जागृत होणे
चैत्याह्याचा अर्थ देऊळ किंवा प्रार्थनेची खोली असा होतो
चयनसंस्कृत मधून हा शब्द आला असून,”जास्त प्राधान्य असलेला” असा अर्थ आहे
चिन्मयज्ञानी माणसाचे वर्णन करण्यासाठी हा शब्द वापरतात.हे गणपती चे सुद्धा नाव आहे
चिरागम्हणजे अर्थ “दिवा” आहे
दैवम्हणजे अर्थ “देव कृपा” असा आहे
दर्शितम्हणजे अर्थ “आदर राखणे” असा आहे
देवकम्हणजे  अर्थ “देव” किंवा “दैवी शक्ती” असा होतो
देवांशम्हणजे अर्थ “परमेश्वराचा अंश” असा आहे
धनवीनभगवान शिवाशी संबंधित असा. ह्या नावाचा अर्थ “धनुर्धारी” असा आहे
धीरह्याचा अर्थ “धीर” असा आहे
ध्रुवया नावाचा अर्थ “धृव तारा” असा आहे
ध्रसीतह्याचा अर्थ “धाडसी” किंवा “धैर्यवान” असा आहे
दिवीतअसा की ज्याने मृत्यूवर विजय मिळवला आहे
दोषाग्यसंस्कृत शब्द ” दोषाज्ज” पासून हा शब्द आला आहे . ह्याचा अर्थ, जो कोणी वाईट ओळखू शकतो आणि त्यापासून दूर राहतो
ईहानह्याचा अर्थ “अपेक्षा” असा आहे
ईशानहे शिवाचे दुसरे नाव आहे
फैय्याजकलेची निसर्गदत्त प्रतिभा असलेला असा तो
फलकहा शब्द “स्वर्ग” हा अर्थ सूचित करतो. पण “तारा” असाही अर्थ होतो
फनीश“विश्वव्यापी सर्प” असा अर्थ आहे
गजाननहत्तीचे मुख असलेला असा तो. हे गणपतीचे दुसरे नाव आहे
गजदंतह्या नावाचा अर्थ “हत्तीचा दात”असा आहे
गजेंद्रह्याचा अर्थ “हत्तीचा राजा” असा आहे
गजपतीगणेशाचे वर्णन करण्यासाठी हा शब्द वापरला जातो
गालवह्याचा अर्थ कमळाच्या झाडाची फांदी असा होतो
गानाहे नाव भगवान शिवशी संबंधित आहे. याचा अर्थ “आदिवासी” असा होतो
गणकसंस्कृतच्या उत्पत्तीवरून, हे नाव बाळांना दिले जाते जे भविष्यकालीन बौद्धिक किंवा गणितज्ञ असतील
गंगा रामहे नाव गंगा ह्या पवित्र नदीचे आहे
गर्गहे एका वैदिक ऋषींचे नाव आहे. ह्याचा अर्थ “बैल” असा ही होतो
गरुडहे पौराणिक पक्षाचे नाव आहे
गौशिकहे गौतम बुद्धाचे अगदी क्वचित वापरले जाणारे नाव आहे
गौरवह्याचा अर्थ गौरव किंवा सन्मान असा आहे
गौतमहे बुद्धाचे प्रथम नाव आहे
गीतम्हणजे अर्थ गाणे किंवा कविता आहे
गालिबम्हणजे अर्थ “उत्कृष्ट” असा तो
गिरीलालम्हणजे अर्थ “गिरी सुपुत्र” असा आहे
गोकुळम्हणजे श्रीकृष्णाचे गाव
गोपाळ दासहा शब्द श्रीकृष्णाचा दास असे सूचित करण्यासाठी वापरला जातो
गोरखगायींची काळजी घेणारा
गोस्वामीह्याचा अर्थ गायींची काळजी घेणारा असा आहे
गोविंद१० व्या सीख गुरूंचे हे नाव आहे
गुलशनह्याचा अर्थ “फुलांनी भरलेला बगीचा” असा आहे
हंशा“देवासारखा” असा ह्याचा अर्थ आहे
हर्षितआनंदाने भरलेला असा तो
हरिकिरणपरमेश्वराची किरणे
हर्षसंस्कृत शब्द हर्ष म्हणजे “आनंद”. ७व्या शतकात उत्तर भारतावर राज्य करणाऱ्या राजाचेही नाव होते
हिम्मतयाचा अर्थ धैर्य आणि साहसी वर्तन असलेला असा आहे
हिरेनयाचा अर्थ सोने असा आहे
हिरेश“रत्नांचा राजा” असा ह्याचा अर्थ आहे
ईभानहे गणेशाचे दुसरे नाव आहे
ईजयहे विष्णूचे दुसरे नाव आहे
इंद्रजीतहा शब्द “विजेता” हा अर्थ दर्शविण्यासाठी वापरला जातो
इंद्रनीलहे शिवाचे दुसरे नाव आहे
इरवजपाण्यातून जन्म घेणारा. काम देवतेचे हे दुसरे नाव आहे
ईश्वरयाचा अर्थ “देव” असा आहे
कनिष्कविष्णू च्या वाहनाचे नाव आहे
कहनकृष्णाच्या अनेक नावांपैकी हे एक नाव आहे
कामदया नावाचा मूळ महाभारतमध्ये आढळतो. याचा अर्थ म्हणजे काय पाहिजे आहे ते देणे. स्कंदच्या अनुयायांचे देखील हे नाव आहे
काननम्हणजे “जंगल”
करालीअग्निदेवतेच्या सात जिभांपैकी एकीचे हे नाव आहे
कियानम्हणजे पुरातन. ह्याचा अर्थ “राजा” असाही होतो
किशनम्हणजे काळा
कुणालयाचा अर्थ कमळ आहे. तथापि ज्याचे डोळे सुंदर आहेत त्या साठी पर्यायी अर्थ आहे. असे म्हटले जाते की सम्राट अशोकचा पुत्र कुणाल होता
लुशकेशर चे हे दुसरे नाव आहे
लक्षया नावाचा अर्थ “उद्दिष्ट ” असा आहे. लक्ष्य,लक्ष्मण आणि लखबीर ही या अर्थाची अन्य नावे आहेत
माधवनहे शिवाचे नाव आहे आणि हे कृष्णाचे सुद्धा नाव आहे
मधुकरहे मधमाशी चे नाव आहे.मध ह्या अर्थी पण हा शब्द वापरला जातो
महादेवहे शंकराचे नाव आहे.महान देवता असाही याचा अर्थ आहे
माहीनम्हणजे “पृथ्वी “
माहीतम्हणजे ” सन्माननीय”,” प्रतिष्ठित”
महंतम्हणजे “महान”
मनमोहनयाचा अर्थ असा की ज्याने भगवान कृष्णाला प्रसन्न केले आहे. दुसरा अर्थ असा आहे की ज्याने हृदयावर विजय मिळविला आहे
मयूरम्हणजे “मोर”
मेघनादयाचा अर्थ कोणीतरी आकाशावर विजय मिळविला आहे. वैकल्पिकरित्या, याचा अर्थ आकाशाचा स्वामीही असू शकतो
मित्रयाचा अर्थ “मित्र“, ह्दयाच्या जवळ असलेला असा आहे
मोतीलालम्हणजे “मोती”
 मुरली म्हणजे बासरी
नागेशनागदेवता
नकुलचौथ्या पांडुपुत्राचे नाव “नकुल” आहे
नंदादेवी दुर्गेचे हे दुसरे नाव आहे
नरेशम्हणजे माणसाचा देव
नटवरहे कृष्णाचे नाव आहे.”नृत्यदेवता” म्हणजे सुद्धा नटवर
निधीम्हणजे बुद्धिवान
निहाल“राजबिंडा”, आकर्षक डोळे असलेला
निखिलहा मूळ संस्कृत शब्दापासून आलेला आहे. ह्याचा अर्थ पूर्णत्व असा आहे. ह्याच अर्थाची निक्षय,निकेत,निकाश ही अशीच दुसरी नावे आहेत.
निरंजनम्हणजे “पौर्णिमेची रात्र”
ओंकारहा हिंदूंचा पवित्र शब्द आहे
ओजसम्हणजे “ऊर्जा”
पंकजम्हणजे “कमळ”
परमहा शब्द मूळ संस्कृत शब्दातून आला असून याचा अर्थ “सर्वोत्तम” असा आहे
पवनम्हणजे “हवा”
परेशहे रामाचे नाव आहे
फाल्गुनवर्षातील असा क्षण जेंव्हा हिवाळा संपून वसंत ऋतूची चाहूल लागते
प्रल्हादम्हणजे “आनंद”
प्रतीकम्हणजे “प्रतीक”
प्रियदर्शनसुंदर
पुरुषोत्तमहे विष्णू चे नाव आहे.सर्व पुरुषांमध्ये उत्तम असणारा असा तो
पुष्करयाचा अर्थ कमळ आहे. तथापि, याचा अर्थ आकाश, सूर्य किंवा स्वर्गीय निवासस्थान देखील आहे
रक्षणयाचा अर्थ संरक्षक आहे. हे भगवान विष्णु यांचे ९२८ वे नाव आहे
रथिकयाचा अर्थ रथाचा सारथी असा आहे, ऐकणाऱ्याचे ह्रदय जिंकून घेणारा
रिदानकशाच्या तरी शोधात असलेला
रिषभउच्च नैतिकता असलेला असा तो.अष्टकातील दुसरा स्वर असा ही याचा अर्थ होतो
रोडसह्याचा अर्थ स्वर्ग आणि पृथ्वी यांचा संगम असा आहे
रोमिकयाचा अर्थ “स्वारस्यपूर्ण” आणि ‘आनंददायक”
साहिलम्हणजे समुद्रकिनारा.”आकर्षक” असाही अर्थ होतो
साकेतस्वर्ग किंवा अयोध्येजवळची जागा सूचित करण्यासाठी हे नाव आहे
सरीनयाचा अर्थ मदतीला धावून येणारा
सायुज्यदैवीय घटकांशी एकरूप होणे
शरदम्हणजे “कमळ”
श्लोकम्हणजे “गीत”
श्रेष्ठयाचा अर्थ “राजाधिपती”असा होतो
श्रुतहे शंकराचे नाव आहे
श्रुतीनज्याचे ऐकले जाते असा तो
सिद्धयाचा अर्थ तथ्य किंवा काहीतरी जे सिद्ध केले आहे
सुजलयाचा अर्थ “स्नेही” असा आहे
सुरेशम्हणजे “देवतांचा शासक”
तन्मयम्हणजे तल्लीन असलेला
तरुणम्हणजे अर्थ “तरुण” असा आहे
त्रिलोचनहे नाव “तीन डोळ्यांचा देव”सूचित करते
उदयम्हणजे “नीलकंमल”
उल्हासम्हणजे “आनंद”
उमंगयाचा अर्थ “उत्साह” असा आहे
उमेशहे शंकराचे नाव आहे. ह्या नावाचा अर्थ “उमापती” असाही आहे
उत्पलपाण्यात बहरणारी लिली सूचित करण्यासाठी हे नाव वापरतात
उत्तमअर्थ “सर्वात चांगला” असा आहे
वरेण्यअर्थ असा आहे की जो उत्कृष्ट आहे किंवा उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करतात
वेदीशयाचा अर्थ “वेदांचा देव” असा आहे
विआनम्हणजे जो जीवन आणि ऊर्जेने भरलेला आहे
विजयविजयी असलेला
विजनाज्ञानी किंवा बुद्धिमान असा तो
वीक्ष्यआश्चर्याने चकित व्हायला लावणारा.
वीरम्हणजे शूर
विश्वरूपीनवेगवेगळ्या स्वरूपात दिसणारा
विवेकम्हणजे न्याय
यशम्हणजे प्रसिद्धी किंवा वैभव
यशपालम्हणजे प्रसिद्धीचा रक्षक. हे कृष्णाचे दुसरे नाव आहे
योगेंद्रयोग कलेत पारंगत असलेला

fly