Marathi people लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
Marathi people लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

गुरुवार, 8 सितंबर 2011

Cool marathi Jokes







THESE JOKES ARE FREQUENTLY UPDATED.... SO PLEASE VISIT AGAIN



 
 

गण्या बायकोला वेतागून हिमालयात तप करायला जातो, देव प्रसन्न होतो.
देव: बोलो बेटा तुम्हारी क्या मन्नत है !
गण्या: भगवान मुझे फिरसे अविवाहित बना दो !
देव: बेटा मेंने मन्नत मानगने को बोला है, जन्नत नही !
 
 


                                                            डॉक्टर : माझ्या सेक्रेटरीशी बोलून भेटीची वेळ फिक्स करा.
http://t0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcRePbrFRmRj_TLKeeIUJrAodKJqlJtkPSfbagNs5-DAFijC3oxMपेशंट : दोनदा  प्रयत्न केला… पण तिने नकार दिला भेटायला !!

 
 

एका पार्टीत उंदीर आणि मांजर एकत्र बसून ड्रिंक्स घेत असतात.
मांजर : आज जर पार्टी नसती तर मी तुला खाऊन टाकलं असतं.
उंदीर : ए…माझं डोक फिरवू नको हां… चालायला लाग इथून, नाही तर लोक म्हणतील की मी नशेत बाईवर हात उचलला.
 
 







 
 





बायको : अहो तुम्ही म्हणाला होतात ना की,
मी आता कारणाशिवाय दारू पीणार नाही म्हणून मग आता का पिताय????
नवरा : अग आता दिवाळी जवळ आली ना,
मग रॉकेट सोडायला रिकामी बाटली नको का ?






 
 









गुंड्या भाऊची नात हॉस्पिटल मध्ये admit केली होती ,

नाना भेटायला गेले आणि विचारले “काय झाले अचानक ?” गुंड्या भाऊ म्हणाले ,

अरे सकाळी अंघोळ करताना अचानक चक्कर येऊन पडली बाथरूम मध्ये,

बरे झाले समोरच्या बिल्डींग मधल्या झम्प्याचे लक्ष होते म्हणून नाहीतर आम्हाला कळलेच नसते लवकर “


 
 

कॉलेज मधल्या पोरींची नावे काय काय असतात ?
. .
.
. .
. . .
..
.
.

1. मेरी वाली
2. तेरी वाली
3. मेरी भाभी
4. तेरी भाभी........:D :D :D :P


 
 

गिऱ्हाईक - या म्हशीची किंमत?
शेतकरी - ३५ हजार.
गिऱ्हाईक - एवढे?     हिला तर 1च डोळा आहे.
शेतकरी - तुम्ही म्हशीचे दुध काढणार कि तिच्याकडून भरतकाम करून घेणार?
 

 
 

ण्या बस स्टॉपवर उभा होता .
एक मोटरसायकलस्वार त्याच्यापाशी आला आणि त्याने विचारले , '' लिफ्ट हवी आहे का ?"
.
.
'
गण्या - '' नो थँक्स ! माझे घर तळमजल्यावरच आहे !!



वडील : अरे , एक काळ असा होता , की मी पाच रुपयांत किराणासामान , दूध , पाव
आणि अंडी घेऊन यायचो ...

मुलगा : आता ते शक्य नाही , बाबा ! आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय !!


शिक्षक : एका गाढवा पुढे 1 दारुचा आणी 1 पाण्याचा ग्लास
ठेवला , पण गाढव पाणीच प्यायला , तर सांगा यापासुन तुम्ही काय शिकलात ?

चिंटू : जो दारु पित नाही तो गाढव असतो .





 
 



सिंड्रेलाचं आवडतं गाणं कोणतं ??
.
...
.

.

.

.

.

.

.

मला जाऊ द्या न घरी .................... आता वाजले कि बारा ....



सगळ्या अमेरिकन मुलांची नाव ,
जॅकसन
विलसन
मार्कसन
रोबिनसन
केनसन
जॉनसन
डेविडसन
जेमसन
सॅमसन
अशी का असतात ?
कारण त्यांच्या आयांना लक्षात ठेवायला बर पडत कि कोणाचा बाप कोण आहे ते ..



 
 





कधी कधी मला प्रश्न पडतो , सर्व हिलस्टेशन इतक्या उंचावर का बांधतात ??..
.

एका स्टेशन वर ट्रेन थांबते ..

Passenger:
कोणते स्टेशन आहे ?

Platform
वरचा माणूस : अरे टवळ्या , बाहेर येऊन बघ की स्वत : .. आळशी नुसता
बसल्या जागी पाहिजे सगळं .. डोळे फुटले का तुझे ?
....
.
.
Passenger:
अरे वा पुणे आलं की !!


 
 




सकाळ सकाळ जोशी काका पेपर वाचत बसलेले असतात
तेवढ्यात जोशी काकू येऊन लाडाने म्हणतात .....
"
अहो काल आपले डॉक्टर सांगत होते ... माझा B .P . वाढला आहे म्हणून ...
तर B .P . म्हणजे नक्की काय हो ?"
...
जोशी काका ताडकन उत्तर देतात .." बावळट पणा !!! "


 
 


एकदा एक पाटील आंघोळ करताना शाम्पू डोक्याला आणि खांद्याला लावत होता ..

बायको : अव्हा .. हे काय करताय ? शाम्पू डोक्यालाच लावायचा असतू ....

पाटील : आग येडे ... हा काय ... साधा शाम्पू ... नाही ..., हा तर head &
shoulder
आहे .......
 


 
 

fly