Watch 9x Jhakkas Marathi Music TV Channel Live Free:9x jhakas aai shaphat. 9x jhakaas streaming link. jhakaas aai shapath. www 9xjhakkas co in लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
Watch 9x Jhakkas Marathi Music TV Channel Live Free:9x jhakas aai shaphat. 9x jhakaas streaming link. jhakaas aai shapath. www 9xjhakkas co in लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

मंगलवार, 1 नवंबर 2011

२४x7 मराठी गाणी पर्यांया

मित्रानो तुम्हाला २४x7 मराठी गाणी ऐंकायला आवडते ?
का  नविन येणार्‍या मराठी चित्रपटाची गाणी ऐंकायची,पाहायची आहेत ?
का तुम्ही ऑनलाईन विरंगुळा शोधत आहात?

मग तुमच्या साठी तशी सोय 9x ने केली आहे..
तुम्ही 9xझक्कास वर ऑनलाइन संगीताचा , तुमच्या संगणकावर आनंद घेवू शकता.
ऑनलाईन गाणी ऐंकण्यासाठी साईट वर जा आणि Live Tv वर click  kara
अथवा खाली दिसणार्‍या खिडकी मध्ये Live Tv  पर्यांयाचा वापर करा

१)ही live streamings आहे  आणि तुम्ही ती तुमच्या संगणकावर पाहात आहात त्यामुळे तुमच्या नेटच्या स्पीड  प्रमाणे streamings लोड व्हायला वेळ लागतो.

२) live streaming पाहण्यासाठी तुमच्या इंटरनेटचा  स्पीड कमीत कमी २५६ > केबीपीस असणे आवश्यक आहे,त्यापेक्षा कमी स्पीड असेल तर  प्रक्षेपण अडकत अडकत दिसेल...५१२ > केबीपीस स्पीड असेल तर उत्तमच.


fly