marathi joke लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
marathi joke लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

गुरुवार, 29 सितंबर 2011

jabardast marathi jokes

प्रियकर आपल्या प्रियासी ला:-    मला तुझ्या डोळ्यात सगळं जग दिसत, ???
बाजूनी जाणारा एक पुणेकर विचारतो: जरा कर्वे रोड वर ट्राफिक आहे का बघ रे
 
 आई : चिंटू काय करतो आहेस??
चिंटू:वाचत आहे .
आई:काय वाचत आहेस?
चिंटू:आई तुझ्या होणाऱ्या सुनेचे मेसेजेस :P

♥"जेव्हा मी मोठा होईन
आणि माझी मुलगी मला विचारेल
कि, " बाबा, तुमचे पहिले प्रेम
कोण होत" ?
तेव्हा मला कपाटातून जुने
फोटो काढून दाखवायचे
नाही आहेत, मला फक्त
माझा हाथ वर करून बोटाने
दाखवायचे आहे कि, "ती किचन
मध्ये उभी आहेना तीच माझे
पहिले आणि शेवटचे प्रेम आहे " ♥

कधी कधी चुकण्यात सुद्धा मजा आहे.....
रडत खडत का होईना पण हे आयुष्य जगण्यात सुद्धा मजा आहे...

प्रभू स्मरला, भक्त रंगला, प्रभूच्या त्या कीर्तनी.. मम आत्मा एकरूप झाला ||धृ||
सुख असे ते काय अन दुःखाचे फळ ते काय,
लोभी अशा मज माणसासी वैराग्याचे मोल ते काय?
वाजे मृदंग, वाजे चिपळ्या, वाजे हृदयाची मंद हुरहूर..
प्रभू स्मरला, भक्त रंगला, प्रभूच्या त्या कीर्तनी.. मम आत्मा एकरूप झाला ||धृ||

राहो चित्ती प्रेम तुझे, वाहिले जरी अश्रूंचे झरे,
परी मज ते ना उमजले, अंतरी भाव दाटुनी आले,
एक तो समर्थ असे, समर्थ मज करी जगण्या जीवन हे,
प्रभू स्मरला, भक्त रंगला, प्रभूच्या त्या कीर्तनी.. मम आत्मा एकरूप झाला ||धृ||

मी अज्ञानी, शुल्लक अणु, विश्वरूपी तू कसे पाहावे,
पुण्याचे करितो संचय, पापाचे जरी भारता घडे,
या धरती, या वाळवंटी, चालत आहे आत्मा तरी,
प्रभू स्मरला, भक्त रंगला, प्रभूच्या त्या कीर्तनी.. मम आत्मा एकरूप झाला ||धृ|| 
-प्रसाद पिंपळकर.

तु होतीस डोळे पुसायला
म्हणुन, रडायला हीआवडायचं..
तु होतीस समजुन घ्यायला
म्हणुन, चुकायला हीआवडायचं..

कभी हम युवराज के छक्के और धोनी के बालों के लिए मर गए,
कभी हम सलमान के चरित्र, मधुबाला के चेहरे और कैटरीना कि चालों के लिए मर गए,
कभी हम अमेरिका के वीसा और IT की Job के लिए मर गए,
............कहीं होंगे भगत सिंह तो कहते होंगे - यार सुखदेव, राजगुरु

..... हम भी किन सालों के लिए मर गए ! .

चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो.

सोमवार, 19 सितंबर 2011

ज़बरदस्त मराठी जोक ....

सुमित ( बाळाच्या बापाला):  
तुम्हाला आता शी-शू साफ़ करायची सवय झालीच असेल.. :)

 बाळाचा बाप :  ती सवय आम्हाला आमच्या लहानपणापासूनच आहे
आमची अम्हिच साफ़ करत आलोए इतके दिवस

----------------------------------------------------------------------------------------------

चिमी - कशी दिसतीये मी आज?
आत्ताच ब्युटीपार्लर मध्ये जाऊन आलीये.

बंड्या - मग?
आज पण बंद होतं का........?

----------------------------------------------------------------------------------------------

रोज सकाळी उशिराने झोपेतून उठणाऱ्या बंड्या च्या सवयीवर त्याचे पिताश्री फार नाराज असायचे.त्याच्या सगळ्या मित्रांना सुद्धा ह्याची आता सवय झाली होती.
एक दिवस बंड्याने सकाळी सहालाच उठून सगळ्यांना धक्का दिला.सकाळी सकाळी सगळ्या मित्रांचा कुठे तरी बाहेर जायचा प्रोग्राम ठरल्याने व तो आदल्या दिवशी रात्री घरी न सांगितल्याने घरचे लोक बंड्याच्या ह्या लौकर उठण्याने बुचकळ्यात पडले होते.ठरल्या प्रमाणे आठ साडेआठला मित्र त्याच्या घरी आला.समोर दत्त म्हणून नेमके बंड्याचे वडीलच उभे राहिले.
सवयी प्रमाणे मित्राने "झोपलाय का?" असे विचारले.
वडील सुद्धा पक्के सदाशिव पेठी पुणेकर
"अजून नाही "

 ----------------------------------------------------------------------------------------------

साहेब आणि बिबी मध्ये तसा फारसा फरक नसतो. शोषण हे फक्त आणि फक्त गुलामाचेच होते. साहेब बदलासाठी किमान "राजी"नाम्याची सोयतरी असते............................
 ----------------------------------------------------------------------------------------------

fly