Marathi English Talking Dictionary
For
any English word, this mobile dictionary gives different accurate
Marathi MEANINGS. Mobile phones are more handy and always in pocket, so
we can use this dictionary as a ready reference anytime anywhere.
या
शब्दकोशात कुठल्याही इंग्रजी शब्दासाठी तात्काळ विविध मराठी अचूक अर्थ
दिले जातात. मोबाईल फोन हे जवळ बाळगायला खूप सोपे आणि सतत आपल्या सोबत
असतात त्यामुळे आपण हि डिक्शनरी केव्हाही कुठेही वापरू शकतो व हव्या त्या
शब्दाचा अर्थ तात्काळ मिळवू शकतो.
वाचताना, लिहिताना, बोलताना, ऐकताना किंवा भाषांतर करताना तसेच शिकताना अथवा शिकविताना हा शब्दकोश सर्वांनाच उपयुक्त आहे. आपल्या कुटुंबातील व्यक्ती, लहान मुले, विद्यार्थी, शिक्षक इतर व्यावसाईक तसेच आपले मित्र, नातेवाईक, सहकारी या शब्दकोशाचा वापर करू शकतात. (*** (इंग्रजी / मराठी शिकण्यासाठी अति उपयुक्त) ***)
Download .jad file (456 bytes)
Download .jar file (554 KB)