Marathi English Talking Dictionary लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
Marathi English Talking Dictionary लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

मंगलवार, 4 अक्टूबर 2011

इंग्लिश-मराठी आता संपूर्ण डिक्शनरी तुमच्या खिशात


 

 

Marathi English Talking Dictionary

 

For any English word, this mobile dictionary gives different accurate Marathi MEANINGS. Mobile phones are more handy and always in pocket, so we can use this dictionary as a ready reference anytime anywhere.

या शब्दकोशात कुठल्याही इंग्रजी शब्दासाठी तात्काळ विविध मराठी अचूक अर्थ दिले जातात. मोबाईल फोन हे जवळ बाळगायला खूप सोपे आणि सतत आपल्या सोबत असतात त्यामुळे आपण हि डिक्शनरी केव्हाही कुठेही वापरू शकतो व हव्या त्या शब्दाचा अर्थ तात्काळ मिळवू शकतो.

 


 

वाचताना, लिहिताना, बोलताना, ऐकताना किंवा भाषांतर करताना तसेच शिकताना अथवा शिकविताना हा शब्दकोश सर्वांनाच उपयुक्त आहे. आपल्या कुटुंबातील व्यक्ती, लहान मुले, विद्यार्थी, शिक्षक इतर व्यावसाईक तसेच आपले मित्र, नातेवाईक, सहकारी या शब्दकोशाचा वापर करू शकतात. (*** (इंग्रजी / मराठी शिकण्यासाठी अति उपयुक्त) ***)



खालील दोन्ही फाईल्स कम्प्युटर वर डाउनलोड करा आणि नंतर केबल अथवा ब्ल्यूटूथच्या सहाय्याने मोबाईल फोन वर घ्या. अथवा जीपीआरएस किंवा थ्रीजी चालू असल्यास डायरेक्ट फोनवरच डाउनलोड करा.

Download .jad file (456 bytes)
Download .jad file (458 bytes)

fly