- फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान, टिंब टिंब च्या नादाने झालो मी बेभान.
|
- कळी हसेल, फुल उमलेल, मोहरून येईल सुगंध, टिंब टिंब .. च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद.
|
- परातीत परात चांदीची परात, टिंब टिंब लेक
आणली मी टिंब टिंब च्या घरात.
|
- टिंब टिंब माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल, तुमच्या येण्याने झाला दिवस एकदम स्पेशल.
|
- द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान, टिंब टिंब चे
नाव घेतो ऐका देऊन कान.
|
- संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी, माझी टिंब टिंब म्हणते मधुर गाणी.
|
- श्रावणात पडतो रोज पारिजातकाचा सडा, आमच्या टिंब टिंब . आवडतो गरमगरम बटाटेवडा.
|
- पाच बोटातून होते कलेची निर्मिती, टिंब टिंब वर
जडली माझी प्रीती.
|
- खेळत होतो पब्जी आला ब्लू झोन, आमच्या हिचं नाव घेतो गेट टू द सेफ झोन.
|
- ब्रम्हदेवाच्या पुत्राचे आहे नाव कली, तू माझी देवसेना नं मी तुझा बाहुबली.
|
- वादळ आलं, पाऊस आला, मग आला पूर… हिचं नाव घेतो, भरून तिच्या भांगेत सिंदूर.
|
- केसर दुथात टाकलं काजू, बदाम, जायफळ, हिचं नाव घेतो, वेळ न घालवता वायफळ.
|
- तू पुण्याची मिसळ, मी मुंबईचा वडापाव, लग्नाला हो म्हणायला हिने खाल्ला जास्तच भाव.
|
- चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली ते दिल्ली पण हिच्याकडेच होती माझ्या हृदयाची किल्ली.
|
- अलिबाबाने गुफा उघडली म्हणून खुल जा सिम सिम, हिचं नाव घेतो आता पडतोय पाऊस रिमझिम.
|
- काट्यात काटा गुलाबाचा काटा, हिचं नाव घेतो गुलाबजाम खाता खाता.
|
- अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा, टिंब टिंब ला
घास भरवतो वरणभात तूपाचा.
|
- आंबा गोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड, टिंब टिंब .चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड.
|
- काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून, टिंब टिंब .चं नाव येतं मात्र माझ्या हृदयातून.
|
- हा दिवस आहे आमच्याकरिता खास, टिंब टिंब ला
देतो गुलाबजामचा घास
|
- फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान, टिंब टिंब च्या नादाने झालो मी बेभान.
|
- कळी हसेल, फुल उमलेल, मोहरून येईल सुगंध, टिंब टिंब .. च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद.
|
- परातीत परात चांदीची परात, टिंब टिंब लेक
आणली मी टिंब टिंब च्या घरात.
|
- टिंब टिंब माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल, तुमच्या येण्याने झाला दिवस एकदम स्पेशल.
|
- द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान, टिंब टिंब चे
नाव घेतो ऐका देऊन कान.
|
- संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी, माझी टिंब टिंब म्हणते मधुर गाणी.
|
- श्रावणात पडतो रोज पारिजातकाचा सडा, आमच्या टिंब टिंब . आवडतो गरमगरम बटाटेवडा.
|
- पाच बोटातून होते कलेची निर्मिती, टिंब टिंब वर
जडली माझी प्रीती.
|
- खेळत होतो पब्जी आला ब्लू झोन, आमच्या टिंब टिंब हिचं नाव घेतो गेट टू द सेफ झोन.
|
- ब्रम्हदेवाच्या पुत्राचे आहे नाव कली, टिंब टिंब तू माझी देवसेना नं मी तुझा बाहुबली.
|
- वादळ आलं, पाऊस आला, मग आला पूर…टिंब टिंब हिचं नाव घेतो, भरून तिच्या भांगेत सिंदूर.
|
- केसर दुथात टाकलं काजू, बदाम, जायफळ, टिंब टिंब हिचं नाव घेतो, वेळ न घालवता वायफळ.
|
- तू पुण्याची मिसळ, मी मुंबईचा वडापाव, लग्नाला हो म्हणायला टिंब टिंब हिने खाल्ला जास्तच भाव.
|