रविवार, 5 जनवरी 2020

पुरूषांसाठी मराठी उखाणे (Marathi Ukhane for Male)

पुरूषांसाठी मराठी उखाणे (Marathi Ukhane for Male)

  • फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान, टिंब टिंब  च्या नादाने झालो मी बेभान.
  • कळी हसेल, फुल उमलेल, मोहरून येईल सुगंध, टिंब टिंब .. च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद.
  • परातीत परात चांदीची परात, टिंब टिंब  लेक आणली मी टिंब टिंब  च्या घरात.
  • टिंब टिंब  माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल, तुमच्या येण्याने झाला दिवस एकदम स्पेशल
  • द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान, टिंब टिंब  चे नाव घेतो ऐका देऊन कान
  • संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी, माझी टिंब टिंब  म्हणते मधुर गाणी
  • श्रावणात पडतो रोज पारिजातकाचा सडा, आमच्या टिंब टिंब . आवडतो गरमगरम बटाटेवडा
  • पाच बोटातून होते कलेची निर्मिती, टिंब टिंब  वर जडली माझी प्रीती
  • खेळत होतो पब्जी आला ब्लू झोन, आमच्या हिचं नाव घेतो गेट टू सेफ झोन
  • ब्रम्हदेवाच्या पुत्राचे आहे नाव कली, तू माझी देवसेना नं मी तुझा बाहुबली
  • वादळ आलं, पाऊस आला, मग आला पूरहिचं नाव घेतो, भरून तिच्या भांगेत सिंदूर
  • केसर दुथात टाकलं काजू, बदाम, जायफळ, हिचं नाव घेतो, वेळ घालवता वायफळ
  • तू पुण्याची मिसळ, मी मुंबईचा वडापाव, लग्नाला हो म्हणायला हिने खाल्ला जास्तच भाव.
  • चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली ते दिल्ली पण हिच्याकडेच होती माझ्या हृदयाची किल्ली
  • अलिबाबाने गुफा उघडली म्हणून खुल जा सिम सिम, हिचं नाव घेतो आता पडतोय पाऊस रिमझिम
  • काट्यात काटा गुलाबाचा काटा, हिचं नाव घेतो गुलाबजाम खाता खाता
  • अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा, टिंब टिंब  ला घास भरवतो वरणभात तूपाचा
  • आंबा गोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड, टिंब टिंब .चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड
  • काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून, टिंब टिंब .चं नाव येतं मात्र माझ्या हृदयातून
  • हा दिवस आहे आमच्याकरिता खास, टिंब टिंब  ला देतो गुलाबजामचा घास
  • फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान, टिंब टिंब  च्या नादाने झालो मी बेभान.
  • कळी हसेल, फुल उमलेल, मोहरून येईल सुगंध, टिंब टिंब .. च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद.
  • परातीत परात चांदीची परात, टिंब टिंब  लेक आणली मी टिंब टिंब  च्या घरात.
  • टिंब टिंब  माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल, तुमच्या येण्याने झाला दिवस एकदम स्पेशल
  • द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान, टिंब टिंब  चे नाव घेतो ऐका देऊन कान
  • संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी, माझी टिंब टिंब  म्हणते मधुर गाणी
  • श्रावणात पडतो रोज पारिजातकाचा सडा, आमच्या टिंब टिंब . आवडतो गरमगरम बटाटेवडा
  • पाच बोटातून होते कलेची निर्मिती, टिंब टिंब  वर जडली माझी प्रीती
  • खेळत होतो पब्जी आला ब्लू झोन, आमच्या टिंब टिंब हिचं नाव घेतो गेट टू सेफ झोन
  • ब्रम्हदेवाच्या पुत्राचे आहे नाव कलीटिंब टिंब तू माझी देवसेना नं मी तुझा बाहुबली
  • वादळ आलं, पाऊस आला, मग आला पूरटिंब टिंब हिचं नाव घेतो, भरून तिच्या भांगेत सिंदूर
  • केसर दुथात टाकलं काजू, बदाम, जायफळटिंब टिंब हिचं नाव घेतो, वेळ घालवता वायफळ
  • तू पुण्याची मिसळ, मी मुंबईचा वडापाव, लग्नाला हो म्हणायला टिंब टिंब हिने खाल्ला जास्तच भाव.
 (Marathi Ukhane for Male)

1 टिप्पणी:

fly