- तिळगुळाच्या संक्रातीला, जमतो स्वादिष्ट मेळा, टिंब टिंब …. नाव घ्यायची हीच तर खरी वेळा.
|
- सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ, टिंब टिंब …. नाव घेऊन संक्रांतीला वाटते तिळगूळ.
|
- गोकुळासारखं सासर, सारे कसे हौशी, …टिंब टिंब . चे नाव घेते तिळसंक्रांतीच्या दिवशी.
|
- तिळगुळाच्या देवघेवीने दृढ प्रेमाचं जुळतं नात, …टिंब टिंब . चं नाव घेते आज आहे मकरसंक्रांत.
|
- पावसाच्या पहिल्या सरीसाठी झुरते, चातकपक्षाची काया, .टिंब टिंब ...रावांच्यामुळे मिळाली आईवडीलांच्या रुपात सासू सासऱ्यांची माया ..!
|
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें