रविवार, 5 जनवरी 2020

Navariche Ukhane | नवरी मुलीचे उखाणे

नवरी मुलीचे उखाणे

खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध, … रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद
कपाळावर कुंकू, हिरवा चुडा हाती,
…राव माझे पती, सांगा माझे भाग्य किती
राज हंस पक्षी शोभा देतो वनाला,
… रावांचे नाव घेते, आनंद माझ्या मनाला
मंदिरात वाहते, फुल आणि पान,
… रावांचे नांव घेते, ठेवून सर्वांचा मान

लावीत होते कुंकू, त्यात पडला मोती, …रावां सारखे मिळाले पती, भाग्य मानू किती

गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेंदी,
…रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी
comedy मराठी उखाणे | मराठी उखाणे वीडियो | मराठी उखाणे नवरी साठी | मराठी उखाणे नवरदेवासाठी ,
मराठी उखाणे दाखवा | जुने मराठी उखाणे | मराठी उखाणे मराठी | मराठी उखाणे app
डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल, ..
रावांच्या नावाने कुंकू लावते लाल$$

मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,
… रावांच नाव घेते नीट लक्ष ठेवा 

 मराठी उखाणे  - कपाळाचं कुंकू, जसा चांदण्यांचा ठसा,
… रावांचे नांव घेते, सारे जण बसा

 मराठी उखाणे  - जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,

… रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने

 मराठी उखाणे  - पंच पक्वान्नाच्या ताटात, वाढले लाडू पेढे,
… रावांचे नांव घेताना, कशाला आढे वेढे

मराठी उखाणे  - मंदिराचे वैभव, परमेश्वराची मूर्ती,

… रावांचे नांव घेऊन करते इच्छापूर्ती

मराठी उखाणे  -पंच पक्वान्नाच्या ताटात, वाढले लाडू पेढे,
… रावांचे नांव घेताना, कशाला आढे वेढे

मराठी उखाणे  - माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने,
.. राव आहेत सोबत, मग मला कशाचे उणे

मराठी उखाणे  -संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,
… रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला

मराठी उखाणे  - अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस,

… रावांच नांव घेताना, कसला आला आळस

मराठी उखाणे  - पतिव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते, … रावांचे नांव घेताना, आशीर्वाद मागते

मराठी उखाणे  - ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल,
टिंब टिंब  रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल

मराठी उखाणे  -लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा, 
टिंब टिंब  रावांचे नांव घेऊन उरवाना करते पुरा

मराठी उखाणे  - पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, 
टिंब टिंब  रावांच्या नावाने घालते मंगल सूत्रांचा हार

मराठी उखाणे  - आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे,
टिंब टिंब  राव हेच माझे अलंकार खरे

मराठी उखाणे  - शुभमंगल प्रसंगी अक्षता पडतात माथी, 
आता टिंब टिंब .राव माझे जीवनसाथी

मराठी उखाणे  - प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतीची वात,
टिंब टिंब रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात

मराठी उखाणे  - मंगलसुत्रातील दोन वाट्या सासर आणी माहेर,
टिंब टिंब रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर

मराठी उखाणे  - सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले,
...रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले

मराठी उखाणे  - सुख दुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले,
टिंब टिंब  रावांच्या सहवासाचे भाग्य मला लाभले

मराठी उखाणे  - करवंदाची साल चंदनाचे खोड, 
टिंब टिंब  रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड

मराठी उखाणे  - नील नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार, 
टिंब टिंब  रावांचा स्वभाव आहे फारच उदार

मराठी उखाणे  - चंद्राचा झाला उदय अन् समुद्राला आली भरती, 
टिंब टिंब रावांच्या प्रेमाने सर्व दुःख हरती



   | लग्नातील मराठी उखाणे | मराठी चावट उखाणे |  | मराठी उखाणे | मराठी उखाणे हळदी कुंकू | मराठी उखाणे कॉमेडी | मराठी उखाणे पुरुष | मराठी उखाणे लिहिलेले | मराठी उखाणे नवरी साठी | मराठी उखाणे नवरदेव साठी | मराठी उखाणे नवरदेव | मराठी उखाणे नवरीचे | मराठी उखाणे लग्नाचे |  | मराठी उखाणे | मराठी उखाणे app | मराठी उखाणे new | मराठी उखाणे pdf | मराठी उखाणे 2017 | मराठी उखाणे 2018 | मराठी उखाणे funny | मराठी उखाणे mothe | मराठी उखाणे वर | मराठी उखाणे navrdevache | मराठी उखाणे नविन | मराठी उखाणे नवरी

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly