रविवार, 5 जनवरी 2020

रोमँटिक मराठी उखाणे (Romantic Marathi Ukhane For Female & Male)

लग्नाचा वाढदिवस करू साजरा, टिंब टिंब  तुला आणला मोगऱ्याचा गजरा
प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून सापडणार नाही, टिंब टिंब  सारखा हिरा
काश्मीरमध्ये म्हणजे भारताचे नंदनवन, टिंब टिंब  च्या साह्याने सुखी झाले जीवन
यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो बासरी, टिंब टिंब  सोबत सुखी आहे सासरी
फुलासंगे मातीस सुवास लागे, टिंब टिंब  रावांचे आणि माझे जन्मोजन्मीचे धागे
दही,साखर, तूप, टिंब टिंब . राव मला आवडतात खूप
मंद आहे वारा संथ चाले होडी, परमेश्वर सुखी ठेवो टिंब टिंब  आणि माझी जोडी
शनिवार-रविवार सुट्टीचा वीकेंड, टिंब टिंब  चं नाव घेते आमच्या प्रेमाला नाही कधी एंड
धरला यांनी हात वाटली मला भीती, हळूच म्हणाले टिंब टिंब  राव अशीच असते प्रीती
एका वर्षात असतात महिने बारा, टिंब टिंब  च्या नावात समावलाय आनंद सारा
यांचं आणि माझं नातं घट्ट आहे, जसं फेव्हीकॉल आणि ग्लू. आमच्या अॅनिव्हर्सरीच्या डेट मात्र यांना नसतो क्ल्यू
तसा मला काही शौक नाही पाहायचा क्रिकेट, पण बघता बघता याच्या प्रेमात पडली माझी विकेट
सूर हवा तर ताल हवा.. ताल हवा तर सूर हवा.. रावांचे नांव घ्यायला वेळ कशाला हवा...?
मूकपणे छेडीत होते जीवनवीणेची तार, ‘ टिंब टिंबच्या स्पर्शाने उमटले झंकार..!
पर्जन्याच्या आगमनाने ओलीचिंब होते धरती, टिंब टिंब रावांच्या जीवनरथाची मी झाले सारथी..!
झाली प्रभात..विहंग उडाले गात, टिंब टिंब  रावांच्या जीवनाला.माझी अखंड लाभो साथ..!
लग्नाचा वाढदिवस करू साजरा, टिंब टिंब  तुला आणला मोगऱ्याचा गजरा
प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून सापडणार नाही, टिंब टिंब  सारखा हिरा
काश्मीरमध्ये म्हणजे भारताचे नंदनवन, टिंब टिंब  च्या साह्याने सुखी झाले जीवन
यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो बासरी, टिंब टिंब  सोबत सुखी आहे सासरी
फुलासंगे मातीस सुवास लागे, टिंब टिंब  रावांचे आणि माझे जन्मोजन्मीचे धागे
दही,साखर, तूप, टिंब टिंब . राव मला आवडतात खूप
मंद आहे वारा संथ चाले होडी, परमेश्वर सुखी ठेवो टिंब टिंब  आणि माझी जोडी
शनिवार-रविवार सुट्टीचा वीकेंड, टिंब टिंब  चं नाव घेते आमच्या प्रेमाला नाही कधी एंड
धरला यांनी हात वाटली मला भीती, हळूच म्हणाले टिंब टिंब  राव अशीच असते प्रीती
एका वर्षात असतात महिने बारा, टिंब टिंब  च्या नावात समावलाय आनंद सारा
यांचं आणि माझं नातं घट्ट आहे, जसं फेव्हीकॉल आणि ग्लू. आमच्या अॅनिव्हर्सरीच्या डेट मात्रटिंब टिंबयांना नसतो क्ल्यू
तसा मला काही शौक नाही पाहायचा क्रिकेट, पण बघता बघताटिंब टिंबयाच्या प्रेमात पडली माझी विकेट
सूर हवा तर ताल हवा.. ताल हवा तर सूर हवाटिंब टिंबरावांचे नांव घ्यायला वेळ कशाला हवा...?
मूकपणे छेडीत होते जीवनवीणेची तार, ‘ टिंब टिंबच्या स्पर्शाने उमटले झंकार..!
पर्जन्याच्या आगमनाने ओलीचिंब होते धरती, टिंब टिंब रावांच्या जीवनरथाची मी झाले सारथी..!
झाली प्रभात..विहंग उडाले गात, टिंब टिंब  रावांच्या जीवनाला.माझी अखंड लाभो साथ..!

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly