रविवार, 5 जनवरी 2020

मंगळागौरीसाठी खास उखाणे (Marathi Ukhane for Manglagaur)

मंगळागौरीसाठी खास उखाणे (Marathi Ukhane for Manglagaur)

  • सौभाग्यवतीचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे, टिंब टिंब .. रावांचे नाव घेते मंगळागौरी पुढे.
  • सासर आहे छान, सासू आहे होशी, …टिंब टिंब . चे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी.
  • निलवर्ण आकाशात  चमकतो शशी ..टिंब टिंब ..नाव घेते  मंगळागौरी पूजनाच्या दिवशी.
  • मेघ मल्हार रंगताच श्रावणसर कोसळते, ...टिंब टिंब .. नावाने मंगळागौर सजवते.
  • मंगळागौरी आशिर्वाद दे..येऊ दे भाग्या भरती, ..टिंब टिंब ..च्या उत्कर्षाची कमान राहू दे चढती..!
  • सौभाग्यवतीचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे, …टिंब टिंब .. रावांचे नाव घेते मंगळागौरी पुढे.
  • सासर आहे छान, सासू आहे होशी, …टिंब टिंब . चे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly