रविवार, 5 जनवरी 2020

बारश्याचे उखाणे (Marathi Ukhane For Baby Naming Ceremony)

बारश्याचे उखाणे (Marathi Ukhane For Baby Naming Ceremony)

  • बाळाच्या हसऱ्या प्रवेशाने आनंदले घर, …टिंब टिंब  रावांच्या संसारात पडली नवी भर.
  • दशरथ राजाने केला पुत्रासाठी नवस, आज टिंब टिंब  च्या मुलाच्या बारशाच्या दिवस.
  • मावळला सूर्य उगवला शशी, टिंब टिंब  चं नाव घेते बारश्याच्या दिवशी
  • शिवाजीसारखा पुत्र धन्य जिजाऊची कुशी, टिंब टिंब  चं नाव घेते बारश्याच्या दिवशी.
  • हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, . टिंब टिंब... चं नाव घेते .. टिंब टिंब..च्या बारशाच्या दिवशी
  • हिरवं लिंबू गारसं, . टिंब टिंब... रावांच्या बाळाचं आज बारसं.
  • बनारसी शालूला आहेत जरतारी काठ, . टिंब टिंब... च्या मुलीच्या बारशाचा केला मोठा थाट.
  • नाटकांत नाटक गाजलं वस्त्रहरण, . टिंब टिंब... चं नाव घेते बारशाचं कारण
  • कोल्हापूरच्या अंबाबाईपुढे हळदी-कुंकवाच्या राशी, .. टिंब टिंब.. चं नाव घेते .... च्या बारशाच्या दिवशी
  • दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती, दोघांची नावे घ्यायची, आमच्या जीवनात आला तिसरा साथी.
  •  

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly