Marathi ukhane for male | नवरदेवासाठी मराठी उखाणे
Marathi Ukhane for Male
·
पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते,
|
.टिंब टिंब रावांचे नाव घेऊन आशिर्वाद मागते.
|
·
गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं,
|
. टिंब टिंब रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.
|
·
घातली मी वरमाला हसले
|
टिंब टिंब राव गाली, थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.
|
·
वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल,
|
टिंब टिंब रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.
|
·
मोह नसावा पैश्याचा, गर्व नसावा रूपाचा,
|
टिंब टिंब बरोबर संसार करीन सुखाचा.
|
·
चांदीच्या वाटीत साखरेचे खडे,
|
टिंब टिंब चं नाव घेते देवापुढे.
|
·
गावठी गुलाबाला सुगंध सुवास,
|
टिंब टिंब रावांना भरवते श्रीखंडपुरीचा घास.
|
·
हळद असते पिवळी, कुंकू असते लाल,
|
टिंब टिंब रावांची मिळाली साथ झाले जीवन खूशहाल.
|
·
मंगळसुत्राच्या दोन वाट्या सासर आणी माहेर,
|
टिंब टिंब यांनी केला मला सौभाग्याचा आहेर.
|
·
सासरी आले तरी माहेरचे विसरता येत नाही अंगण
|
टिंब टिंब रावांचे नाव घेते सोडते मी कंकण
|
·
नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे,
|
टिंब टिंब रावांना शेवटी अहोच म्हणायचे.
|
·
कराडला आहे कृष्णा कोयनेचा घाट
|
टिंब टिंब नाव घेते बांधते .. च्या लग्नाची गाठ.
|
·
वाट जीवनाची झाली सुखद आनंदी
|
टिंब टिंब च्या सवे चालते मी सप्तपदी... !!
|
·
चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोरांची,
· मैत्रिणींची / पाहुण्यांची. |
टिंब टिंब रावांच नाव ऐकायला गर्दी जमली
|
·
लग्नाचे बंधन घातले मंगळसूत्र,
|
टिंब टिंब ...चे नाव घेऊन आयुष्याचे सुरु झाले नवे सत्र.
|
·
सप्तस्वरांची उधळण गायकाच्या सुरेल गाण्यात..सप्तरंगाची पखरण..चित्रकाराच्या कुशल कुंचल्यात..सात जन्माची सुरवात सप्तपदीच्या सातपावलात.. टिंब टिंब रावांची पत्नी म्हणून धन्य झाले जगात..!
|
|
·
हातावरची मेंदी देते आयुष्याला अर्थ नवा,
· हवा..! |
टिंब टिंब रावांना घास घालायला वेळ कशाला
|
·
शेल्या शेल्याची बांधली गाठ,
|
टिंब टिंब नाव मला तोंडपाठ.
|
·
नव्या नव्या शालुचा पदर सांभाळताना मन माझे भांबावते
· मी रंगवते |
टिंब टिंब . च्या साथीने नव जीवनाचे स्वप्न
|
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें