गमतीदार / विनोदी उखाणे (Marathi Funny Ukhane)
समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू, ‘ टिंब टिंब ‘ राव दिसतात साधे पण आतून एकदम चालू.
|
पुरणपोळीत
तूप असावे ताजे अन साजूक, ‘ टिंब टिंब ‘. आहेत आमचे फार नाजूक.
|
भल्या
पहाटे करावी देवाची पूजा, ‘ टिंब टिंब ‘. रावांच्या जीवावर करते मी मजा.
|
बायकोपेक्षा
बाकी पोरी वाटतात गोड, ‘ टिंब टिंब ‘ रावांना डोळे मारण्याची फार जुनी खोड.
|
मटणाचा
केला रस्सा, चिकन केले फ्राय, ‘ टिंब टिंब ‘ भाव देत नाही किती केले ट्राय.
|
खोक्यात
खोका अगरबत्तीचा खोका, ती माझी मांजर आणि मी तिचा बोका.
|
मोबाईलवर
एफएम ऐकते कानात हेडफोन लावून, … रावांना मिस कॉल देते एक रूपया बॅलन्स ठेवून.
|
साखरेचे
पोते सुईने उसवले, ‘ टिंब टिंब ‘ ने मला पावडर लावून फसविले.
|
आला
आला उन्हाळा, संगे घामाच्या या धारा, ‘ टिंब टिंब ‘ रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा.
|
साताऱ्याचे
पेढे नाशिकचा चिवडा, ‘ टिंब टिंब ‘ राव मला तुम्ही जन्मोजन्मी निवडा.
|
हिरव्या
हिरव्या जंगलात उंच उंच बांबू, मी आहे लंबू आणि ‘ टिंब टिंब ‘ किती टिंगू.
|
केळीचं
पान टरटर फाटतं, ‘ टिंब टिंब ‘ ह्याचं नाव घ्यायला मला कसंतरी वाटतं.
|
त्यांचा
नि माझा संसार होईल सुकर, जेव्हा मी चिरेन भाजी आणि हे लावतील कुकर.
|
ही
पण आहे सुंदर ती पण आहे छान. कोणाकोणावर प्रेम करू मी आहे परेशान.
|
लग्नानंतर
फ्रिडम गेलं जिकडे जा बायको मागे पळते, तुम्ही काय हसता राव, ज्याची जळते त्यालाच कळते.
|
कॉलेजमध्ये
असताना होते मी याची दिवानी, ‘ टिंब टिंब ‘ याचं नाव घेते आता खाऊन चिकन बिर्यानी.
|
काल
होती फ्रायडे नाईट, करून आले मी पार्टी, ‘ टिंब टिंब ‘ यांनी दिलं मला लिंबूपाणी, कारण नवरा माझा स्मार्टी.
|
Ind Pak Match मध्ये हा
म्हणत असतो Mauka Mauka, ‘ टिंब टिंब ‘ याचं लक्ष वेधून घ्यायला मी मारते उखाण्याचा Chauka.
|
घरच्यांनी
हो म्हटल्यावर आम्ही लगेच केला रोका, आता मी त्याची मांजर आणि तो माझा बोका.
|
Shinchan चा
कुत्रा आहे shiro, याचं नाव घेते मारून त्याच्या हृदयावर arrow.
|
Nice list of ukhane. Keep it up buddy!
जवाब देंहटाएंAnother cool resource for marathi ukhane:
जवाब देंहटाएंukhane 101
ukhane for groom
marathi ukhane for men
marathi ukhane for women
ukhane for bride