- कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून, …. चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून.
|
- कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून, टिंब टिंब . चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून.
|
- यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब ----- चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब.
|
- यमुनेच्या प्रवाहात
ताजमहालाचे पडते
प्रतिबिंब --टिंब टिंब -- चे नाव
घेण्यास मी
करत नाही
विलंब.
|
- गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी, ........ रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी.
|
- गोकुळाच्या कुंजवनात
श्रीकृष्ण वाजवतो
बासरी, ....टिंब टिंब .... रावांचं नाव
घेऊन निघाले
मी सासरी.
|
- वर्षाऋृतूत वरूणराजाने केली बरसात, ..... चे नाव घेण्यास केली मी सुरूवात.
|
- वर्षाऋृतूत वरूणराजाने
केली बरसात,
..टिंब टिंब ... चे नाव
घेण्यास केली
मी सुरूवात.
|
- बारीक मणी घरभर पसरले, …… साठी माहेर विसरले.
|
- बारीक मणी
घरभर पसरले, टिंब टिंब …… साठी माहेर
विसरले.
|
- पुरूष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता, ….. रावाचं नाव घेते तुम्हां सर्वांकरिता.
|
- पुरूष म्हणजे
सागर, स्त्री
म्हणजे सरिता,
…टिंब टिंब .. रावाचं नाव
घेते तुम्हां
सर्वांकरिता.
|
- लग्नात लागतात हार आणि तुरे, …. च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.
|
- लग्नात लागतात
हार आणि
तुरे, टिंब टिंब …टिंब टिंब . च्या नाव
घेण्याचा आग्रह
आता पुरे.
|
- चंदनी पानात मुग्ध कळी हसली, …. रावांच्या प्रेमात मी नकळत फसली.
|
- चंदनी पानात
मुग्ध कळी
हसली, टिंब टिंब …. रावांच्या प्रेमात
मी नकळत
फसली.
|
- रुपेरी सागरावर चंदेरी लाट, …. रावांचं नाव घेते सोडा माझी वाट.
|
- रुपेरी सागरावर
चंदेरी लाट, टिंब टिंब …. रावांचं नाव
घेते सोडा
माझी वाट.
|
- परसात अंगण, अंगणात तुळस, …. नाव घ्यायचा मला नाही आळस.
|
- परसात अंगण,
अंगणात तुळस,
…टिंब टिंब . नाव घ्यायचा
मला नाही
आळस.
|
- रूक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन, …. च्या साथीने आदर्श संसार करीन.
|
- रूक्मिणीने केला
पण कृष्णाला
वरीन, …टिंब टिंब . च्या साथीने
आदर्श संसार
करीन.
|
- हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे, …. मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे.
|
- हो-नाही
म्हणता म्हणता
लग्न जुळले
एकदाचे, …टिंब टिंब . मुळे मिळाले
मला सौख्य
आयुष्यभराचे.
|
- इंग्रजीत म्हणतात मून, …. चंं नाव घेते …. ची सून.
|
- इंग्रजीत म्हणतात
मून, …टिंब टिंब . चंं नाव
घेते ….टिंब टिंब ची सून.
|
- सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात. …. रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट.
|
- सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो
हात. …टिंब टिंब . रावांचे नाव
घेते पण
सोडा माझी
वाट.
|
- आवडतं सर्वांना पुढचं पाऊल, …. चं नाव घेते कुंकू लावून.
|
- आवडतं सर्वांना
पुढचं पाऊल, टिंब टिंब …. चं नाव
घेते कुंकू
लावून.
|
- चांदीच्या ताटात गाजराचा हलवा. ….टिंब टिंब . रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा.
|
- चांदीचे जोडवे पतीची खूण, …. रावांचे नाव घेते …. ची सून.
|
- चांदीचे जोडवे
पतीची खूण, टिंब टिंब …. रावांचे नाव
घेते …. ची सून.
|
- आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, …. चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.
|
- आकाशात उडतोय
पक्ष्यांचा थवा,
…टिंब टिंब . चे नाव
घ्यायला उखाणा
कशाला हवा.
|
- आदेश भाऊंचा कार्यक्रम आहे होम मिनिस्टर, याचं नाव घेते करून मॅरीज रजिस्टर.
|
- आदेश भाऊंचा
कार्यक्रम आहे
होम मिनिस्टर, टिंब टिंब याचं नाव
घेते करून
मॅरीज रजिस्टर.
|
Awesome list of marathi ukhane:
जवाब देंहटाएंukhane101
marathi ukhane for groom
marathi ukhane for male
marathi ukhane for female
marathi ukhane for bride