मकरसंक्रांतीच्या सणासाठी खास उखाणे (Makar Sankranti Ukhane) लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
मकरसंक्रांतीच्या सणासाठी खास उखाणे (Makar Sankranti Ukhane) लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

रविवार, 5 जनवरी 2020

मकरसंक्रांतीच्या सणासाठी खास उखाणे (Makar Sankranti Ukhane)

मकरसंक्रांतीच्या सणासाठी खास उखाणे (Makar Sankranti Ukhane)

  • तिळगुळाच्या संक्रातीला, जमतो स्वादिष्ट मेळा, टिंब टिंब …. नाव घ्यायची हीच तर खरी वेळा
  • सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ, टिंब टिंब …. नाव घेऊन संक्रांतीला वाटते तिळगूळ.
  • गोकुळासारखं सासर, सारे कसे हौशी, …टिंब टिंब . चे नाव घेते तिळसंक्रांतीच्या दिवशी.
  • तिळगुळाच्या देवघेवीने दृढ प्रेमाचं जुळतं नात, …टिंब टिंब . चं नाव घेते आज आहे मकरसंक्रांत.
  • पावसाच्या पहिल्या सरीसाठी झुरते, चातकपक्षाची काया, .टिंब टिंब ...रावांच्यामुळे मिळाली आईवडीलांच्या रुपात सासू सासऱ्यांची माया ..!

fly