रविवार, 5 जनवरी 2020

महिलांसाठी खास मराठी उखाणे (Marathi Ukhane for Female)



महिलांसाठी खास मराठी उखाणे (Marathi Ukhane for Female)



  • कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून, …. चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून
  • कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून, टिंब टिंब . चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून
  • यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब ----- चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब.
  • यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब --टिंब टिंब -- चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब.
  • गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी, ........ रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी
  • गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी, ....टिंब टिंब .... रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी
  • वर्षाऋृतूत वरूणराजाने केली बरसात, ..... चे नाव घेण्यास केली मी सुरूवात.
  • वर्षाऋृतूत वरूणराजाने केली बरसात, ..टिंब टिंब ... चे नाव घेण्यास केली मी सुरूवात.
  • बारीक मणी घरभर पसरले, …… साठी माहेर विसरले
  • बारीक मणी घरभर पसरले, टिंब टिंब …… साठी माहेर विसरले
  • पुरूष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता, ….. रावाचं नाव घेते तुम्हां सर्वांकरिता.
  • पुरूष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता, …टिंब टिंब .. रावाचं नाव घेते तुम्हां सर्वांकरिता.
  • लग्नात लागतात हार आणि तुरे, …. च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे
  • लग्नात लागतात हार आणि तुरे, टिंब टिंब …टिंब टिंब . च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे
  • चंदनी पानात मुग्ध कळी हसली, …. रावांच्या प्रेमात मी नकळत फसली
  • चंदनी पानात मुग्ध कळी हसली, टिंब टिंब …. रावांच्या प्रेमात मी नकळत फसली
  • रुपेरी सागरावर चंदेरी लाट, …. रावांचं नाव घेते सोडा माझी वाट
  • रुपेरी सागरावर चंदेरी लाट, टिंब टिंब …. रावांचं नाव घेते सोडा माझी वाट
  • परसात अंगण, अंगणात तुळस, …. नाव घ्यायचा मला नाही आळस.
  • परसात अंगण, अंगणात तुळस, …टिंब टिंब . नाव घ्यायचा मला नाही आळस.
  • रूक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन, …. च्या साथीने आदर्श संसार करीन
  • रूक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन, …टिंब टिंब . च्या साथीने आदर्श संसार करीन
  • हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे, …. मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे
  • हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे, …टिंब टिंब . मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे
  • इंग्रजीत म्हणतात मून, …. चंं नाव घेते …. ची सून
  • इंग्रजीत म्हणतात मून, …टिंब टिंब . चंं नाव घेते ….टिंब टिंब  ची सून
  • सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात. …. रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट
  • सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात. …टिंब टिंब . रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट
  • आवडतं सर्वांना पुढचं पाऊल, …. चं नाव घेते कुंकू लावून
  • आवडतं सर्वांना पुढचं पाऊल, टिंब टिंब …. चं नाव घेते कुंकू लावून
  • चांदीच्या ताटात गाजराचा हलवा. ….टिंब टिंब . रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा
  • चांदीचे जोडवे पतीची खूण, …. रावांचे नाव घेते …. ची सून
  • चांदीचे जोडवे पतीची खूण, टिंब टिंब …. रावांचे नाव घेते …. ची सून
  • आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, …. चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा
  • आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, …टिंब टिंब . चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा
  • आदेश भाऊंचा कार्यक्रम आहे होम मिनिस्टर, याचं नाव घेते करून मॅरीज रजिस्टर
  • आदेश भाऊंचा कार्यक्रम आहे होम मिनिस्टरटिंब टिंब याचं नाव घेते करून मॅरीज रजिस्टर

Marathi ukhane for male | नवरदेवासाठी मराठी उखाणे


Marathi ukhane for male | नवरदेवासाठी मराठी उखाणे 

Marathi Ukhane for Male



·          पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते,
.टिंब टिंब रावांचे नाव घेऊन आशिर्वाद मागते.
·         गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं,
टिंब टिंब रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.
·         घातली मी वरमाला हसले
टिंब टिंब राव गाली, थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली
·         वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल,
टिंब टिंब रावांचे जीवनात टाकले मी पाऊल
·         मोह नसावा पैश्याचा, गर्व नसावा रूपाचा,
टिंब टिंब बरोबर संसार करीन सुखाचा
·         चांदीच्या वाटीत साखरेचे खडे,
टिंब टिंब चं नाव घेते देवापुढे
·         गावठी गुलाबाला सुगंध सुवास,
टिंब टिंब रावांना भरवते श्रीखंडपुरीचा घास.  
·         हळद असते पिवळी, कुंकू असते लाल,
टिंब टिंब रावांची मिळाली साथ झाले जीवन खूशहाल
·         मंगळसुत्राच्या दोन वाट्या सासर आणी माहेर,
टिंब टिंब यांनी केला मला सौभाग्याचा आहेर.
·         सासरी आले तरी माहेरचे विसरता येत नाही अंगण
टिंब टिंब रावांचे नाव घेते सोडते मी कंकण
·         नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे,
टिंब टिंब रावांना शेवटी अहोच म्हणायचे.
·         कराडला आहे कृष्णा कोयनेचा घाट
टिंब टिंब नाव घेते बांधते                    .. च्या लग्नाची गाठ.
·         वाट जीवनाची झाली सुखद आनंदी
टिंब टिंब च्या सवे चालते मी सप्तपदी... !!
·         चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोरांची,
·         मैत्रिणींची / पाहुण्यांची.
टिंब टिंब रावांच नाव ऐकायला गर्दी जमली
 
·         लग्नाचे बंधन घातले मंगळसूत्र,
टिंब टिंब ...चे नाव घेऊन आयुष्याचे सुरु झाले नवे सत्र.
·         सप्तस्वरांची उधळण गायकाच्या सुरेल गाण्यात..सप्तरंगाची पखरण..चित्रकाराच्या कुशल कुंचल्यात..सात जन्माची सुरवात सप्तपदीच्या सातपावलात.. टिंब टिंब रावांची पत्नी म्हणून धन्य झाले जगात..!
·         हातावरची मेंदी देते आयुष्याला अर्थ नवा,
·         हवा..!
टिंब टिंब रावांना घास घालायला वेळ कशाला
 
·         शेल्या शेल्याची बांधली गाठ,
टिंब टिंब नाव मला तोंडपाठ.
·         नव्या नव्या शालुचा पदर सांभाळताना मन माझे भांबावते
·         मी रंगवते
टिंब टिंब . च्या साथीने नव जीवनाचे स्वप्न
  •  

fly