रविवार, 5 जनवरी 2020

हळदीकुंकवासाठी खास उखाणे (Marathi Ukhane for Haldi Kunku)

हळदीकुंकवासाठी खास उखाणे (Marathi Ukhane for Haldi Kunku)

    • सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी, …टिंब टिंब . चे नाव घेते, हळदी-कुकुंवाच्या वेळी.
    • जात होते फुलांला,पदर अडकला वेलीला, एवढे महत्त्व कशाला ..टिंब टिंब ..च्या नावाला.
    • लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव,बदलावा लागतो स्वभाव,.....टिंब टिंब ...... च्या घरी मिळेल माझ्या कलागुणांना वाव.
    • नीलवर्ण आकाशात चंद्रासवे रोहिणी...टिंब टिंब ..च्या जीवनात..टिंब टिंब ..ही गृहिणी.
    • अथांग वाहे सागर संथ चालते होडी परमेश्वर सुखी ठेवो ....टिंब टिंब .नी माझी जोडी.

    • सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी, …टिंब टिंब .. चे नाव घेते, हळदी-कुकुंवाच्या वेळी.
    • जात होते फुलांला,पदर अडकला वेलीला, एवढे महत्त्व कशाला ...टिंब टिंब .च्या नावाला.
      
    • सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी, ….. चे नाव घेते, हळदी-कुकुंवाच्या वेळी.
    • जात होते फुलांला,पदर अडकला वेलीला, एवढे महत्त्व कशाला ....च्या नावाला.
    • लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव,बदलावा लागतो स्वभाव,........... च्या घरी मिळेल माझ्या कलागुणांना वाव.
    • नीलवर्ण आकाशात चंद्रासवे रोहिणी.....च्या जीवनात....ही गृहिणी.
    • अथांग वाहे सागर संथ चालते होडी परमेश्वर सुखी ठेवो .....नी माझी जोडी.

    • सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी, ….. चे नाव घेते, हळदी-कुकुंवाच्या वेळी.
    • जात होते फुलांला,पदर अडकला वेलीला, एवढे महत्त्व कशाला ....च्या नावाला.
      
मंगळागौरीसाठी खास उखाणे (Marathi Ukhane for Manglagaur)

मंगळागौरीसाठी खास उखाणे (Marathi Ukhane for Manglagaur)

  • सौभाग्यवतीचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे, टिंब टिंब .. रावांचे नाव घेते मंगळागौरी पुढे.
  • सासर आहे छान, सासू आहे होशी, …टिंब टिंब . चे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी.
  • निलवर्ण आकाशात  चमकतो शशी ..टिंब टिंब ..नाव घेते  मंगळागौरी पूजनाच्या दिवशी.
  • मेघ मल्हार रंगताच श्रावणसर कोसळते, ...टिंब टिंब .. नावाने मंगळागौर सजवते.
  • मंगळागौरी आशिर्वाद दे..येऊ दे भाग्या भरती, ..टिंब टिंब ..च्या उत्कर्षाची कमान राहू दे चढती..!
  • सौभाग्यवतीचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे, …टिंब टिंब .. रावांचे नाव घेते मंगळागौरी पुढे.
  • सासर आहे छान, सासू आहे होशी, …टिंब टिंब . चे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी.

fly