रविवार, 5 जनवरी 2020

गमतीदार / विनोदी उखाणे (Marathi Funny Ukhane)

Marathi Funny Ukhane

गमतीदार / विनोदी उखाणे (Marathi Funny Ukhane)

समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू, ‘ टिंब टिंबराव दिसतात साधे पण आतून एकदम चालू.

पुरणपोळीत तूप असावे ताजे अन साजूक, ‘ टिंब टिंब ‘. आहेत आमचे फार नाजूक.

भल्या पहाटे करावी देवाची पूजा, ‘ टिंब टिंब ‘. रावांच्या जीवावर करते मी मजा.

बायकोपेक्षा बाकी पोरी वाटतात गोड, ‘ टिंब टिंबरावांना डोळे मारण्याची फार जुनी खोड.

मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय, ‘ टिंब टिंबभाव देत नाही किती केले ट्राय.

खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका, ती माझी मांजर आणि मी तिचा बोका.

मोबाईलवर एफएम ऐकते कानात हेडफोन लावून, … रावांना मिस कॉल देते एक रूपया बॅलन्स ठेवून.

साखरेचे पोते सुईने उसवले, ‘ टिंब टिंबने मला पावडर लावून फसविले.

आला आला उन्हाळा, संगे घामाच्या या धारा, ‘ टिंब टिंबरावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा.

साताऱ्याचे पेढे नाशिकचा चिवडा, ‘ टिंब टिंबराव मला तुम्ही जन्मोजन्मी निवडा.

हिरव्या हिरव्या जंगलात उंच उंच बांबू, मी आहे लंबू आणिटिंब टिंबकिती टिंगू.

केळीचं पान टरटर फाटतं, ‘ टिंब टिंबह्याचं नाव घ्यायला मला कसंतरी वाटतं.

त्यांचा नि माझा संसार होईल सुकर, जेव्हा मी चिरेन भाजी आणि हे लावतील कुकर. 

ही पण आहे सुंदर ती पण आहे छान. कोणाकोणावर प्रेम करू मी आहे परेशान.

लग्नानंतर फ्रिडम गेलं जिकडे जा बायको मागे पळते, तुम्ही काय हसता राव, ज्याची जळते त्यालाच कळते.
Marathi Funny Ukhane

कॉलेजमध्ये असताना होते मी याची दिवानी‘ टिंब टिंब ‘ याचं नाव घेते आता खाऊन चिकन बिर्यानी

काल होती फ्रायडे नाईट, करून आले मी पार्टी‘ टिंब टिंब ‘ यांनी दिलं मला लिंबूपाणी, कारण नवरा माझा स्मार्टी.

Ind Pak Match मध्ये हा म्हणत असतो Mauka Mauka, ‘ टिंब टिंब ‘ याचं लक्ष वेधून घ्यायला मी मारते उखाण्याचा Chauka.

घरच्यांनी हो म्हटल्यावर आम्ही लगेच केला रोका, आता मी त्याची मांजर आणि तो माझा बोका.
Shinchan चा कुत्रा आहे shiro, याचं नाव घेते मारून त्याच्या हृदयावर arrow.

रोमँटिक मराठी उखाणे (Romantic Marathi Ukhane For Female & Male)

रोमँटिक मराठी उखाणे (Romantic Marathi Ukhane For Female & Male)

लग्नाचा वाढदिवस करू साजरा, टिंब टिंब  तुला आणला मोगऱ्याचा गजरा
प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून सापडणार नाही, टिंब टिंब  सारखा हिरा
काश्मीरमध्ये म्हणजे भारताचे नंदनवन, टिंब टिंब  च्या साह्याने सुखी झाले जीवन
यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो बासरी, टिंब टिंब  सोबत सुखी आहे सासरी
फुलासंगे मातीस सुवास लागे, टिंब टिंब  रावांचे आणि माझे जन्मोजन्मीचे धागे
दही,साखर, तूप, टिंब टिंब . राव मला आवडतात खूप
मंद आहे वारा संथ चाले होडी, परमेश्वर सुखी ठेवो टिंब टिंब  आणि माझी जोडी
शनिवार-रविवार सुट्टीचा वीकेंड, टिंब टिंब  चं नाव घेते आमच्या प्रेमाला नाही कधी एंड
धरला यांनी हात वाटली मला भीती, हळूच म्हणाले टिंब टिंब  राव अशीच असते प्रीती
एका वर्षात असतात महिने बारा, टिंब टिंब  च्या नावात समावलाय आनंद सारा
यांचं आणि माझं नातं घट्ट आहे, जसं फेव्हीकॉल आणि ग्लू. आमच्या अॅनिव्हर्सरीच्या डेट मात्र यांना नसतो क्ल्यू
तसा मला काही शौक नाही पाहायचा क्रिकेट, पण बघता बघता याच्या प्रेमात पडली माझी विकेट
सूर हवा तर ताल हवा.. ताल हवा तर सूर हवा.. रावांचे नांव घ्यायला वेळ कशाला हवा...?
मूकपणे छेडीत होते जीवनवीणेची तार, ‘ टिंब टिंबच्या स्पर्शाने उमटले झंकार..!
पर्जन्याच्या आगमनाने ओलीचिंब होते धरती, टिंब टिंब रावांच्या जीवनरथाची मी झाले सारथी..!
झाली प्रभात..विहंग उडाले गात, टिंब टिंब  रावांच्या जीवनाला.माझी अखंड लाभो साथ..!
लग्नाचा वाढदिवस करू साजरा, टिंब टिंब  तुला आणला मोगऱ्याचा गजरा
प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून सापडणार नाही, टिंब टिंब  सारखा हिरा
काश्मीरमध्ये म्हणजे भारताचे नंदनवन, टिंब टिंब  च्या साह्याने सुखी झाले जीवन
यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो बासरी, टिंब टिंब  सोबत सुखी आहे सासरी
फुलासंगे मातीस सुवास लागे, टिंब टिंब  रावांचे आणि माझे जन्मोजन्मीचे धागे
दही,साखर, तूप, टिंब टिंब . राव मला आवडतात खूप
मंद आहे वारा संथ चाले होडी, परमेश्वर सुखी ठेवो टिंब टिंब  आणि माझी जोडी
शनिवार-रविवार सुट्टीचा वीकेंड, टिंब टिंब  चं नाव घेते आमच्या प्रेमाला नाही कधी एंड
धरला यांनी हात वाटली मला भीती, हळूच म्हणाले टिंब टिंब  राव अशीच असते प्रीती
एका वर्षात असतात महिने बारा, टिंब टिंब  च्या नावात समावलाय आनंद सारा
यांचं आणि माझं नातं घट्ट आहे, जसं फेव्हीकॉल आणि ग्लू. आमच्या अॅनिव्हर्सरीच्या डेट मात्रटिंब टिंबयांना नसतो क्ल्यू
तसा मला काही शौक नाही पाहायचा क्रिकेट, पण बघता बघताटिंब टिंबयाच्या प्रेमात पडली माझी विकेट
सूर हवा तर ताल हवा.. ताल हवा तर सूर हवाटिंब टिंबरावांचे नांव घ्यायला वेळ कशाला हवा...?

fly