सोमवार, 21 फरवरी 2011

किराणा मालाची यादी








क्र.
मालाचे नाव
नग/वजन
भाव
किंमत
साखर



गूळ



शेंगदाणे



तूरीची दाळ



मूग दाळ



हरभरा दाळ



उडीद दाळ



साबुदाणा



वरई तांदुळ



१०
तेल



११
कॉफ़ि (एम. आर. )



१२
चहा



१३
पात्तळ पोहे



१४
बारीक रवा



१५
व्हिल पावडर



१६
व्हिल अक्टिव्ह वडी (६रु.)



१७
अंगाचा साबण



१८
खडे मिठ



१९
बारीक मिठ



२०
बडिशेप



२१
ज्वारी



२२
तांदुळ



२३
गहु



२४
  बाजरी



२५
चणाडाळ



२६
वनस्पती तूप



२७
खोबरेल तेल



२८
नारळ



२९
हळकुंड



३०
सूर्यफूल रिफाइंड



मार्केट यार्डातील अन्नधान्य आणि भुसार विभागाला अद्यापही दिवाळीची चाहूल लागलेली नाही. गहू, ज्वारी, बाजरीसह अन्न जिन्नसांची मागणी कमी राहिल्यामुळे भाव स्थिर राहिले आहेत. ग्राहक कमी असल्यामुळे बाजारात एकूणच मंदीचे वातावरण असल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून देण्यात आली. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर पुढील आठवड्यापासून अन्नधान्य बाजारात तेजीचे वातावरण राहिल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, चणाडाळीच्या भावामध्ये शंभर रुपयांनी वाढ झाली असून, खाद्यतेल डब्यामागे पंधरा ते वीस रुपयांनी महागले आहे. गुळाची मागणी कायम असून त्याचे भाव तेजीत आहेत. अन्य वस्तूंचे भाव स्थिर राहिले आहेत. खाद्यतेल (15 किलो-लिटर) शेंगदाणा तेल ः 1250-1500 रिफाइंड तेल ः 1450-1700 सरकी तेल ः 970-1100 सोयाबीन तेल ः 970-1100 पामतेल ः 885-940 सूर्यफूल रिफाइंड ः 1080-1120 वनस्पती तूप ः 810-910 खोबरेल तेल ः 1400-1410 क्विंटलचे भाव साखर ः 2700-2750 पिठी साखर ः 2800 तांदूळ उकडा ः 2050-2500 मसुरी ः 2050-2450 सोना मसुरी ः 2400-2800 डॅश ः 1900-2100 कोलम ः 3200-4000 चिन्नोर ः 2600-2800 1121 ः 6000-6500 आंबेमोहोर (सुवासिक) ः 4000-4500 बासमती अखंड ः 7500-8000 बासमती दुबार ः 4800-5200 बासमती तिबार ः 6000-6500 बासमती मोगरा ः 3100-3500 बासमती कणी ः 2100-2400 सरबती ः 3500-4000 सेला बासमती ः 4500-5800 गहू ः सौराष्ट्र लोकवन ः 1465-2150 मध्य प्रदेश लोकवन ः 1475-1950 सिहोर ः 2000-2600 496 ः 1500-1600 मिलबर ः 1280-1325 ज्वारी दूरी ः 2100-2700 गावरान ः 2700-3600 बाजरी महिको ः 1300-1600 गावरान ः 1300-1450 हायब्रीड ः 1300-1450 गूळ गूळ नं. 1 ः 2850-2975 गूळ नं. 2 ः 2725-2800 गूळ नं. 3 ः 2600-2675 गूळ नं. 4 ः 2500-2550 बॉक्‍स पॅकिंग ः 2700-3250 एक्‍स्ट्रा ः 3000-3200 डाळी तूरडाळ ः 4800-6000 हरभराडाळ ः 4300-4800 मूगडाळ ः 5500-6200 मूसरडाळ ः 3900-4100 मटकीडाळ ः 4300-4500 उडीदडाळ ः 5400-6000 कडधान्य हरभरा ः 3800-4000 हुलगा ः 1850-1950 चवळी ः 3500-6000 मसूर ः 3700-4000 मूग ः 5000-6000 मटकी ः 3500-5000 वाटाणा पांढरा ः 2300-2400 हिरवा ः 2500-3050 साबूदाणा साबूदाणा नं. 1 ः 4650 साबूदाणा नं. 2 ः 3750-3742 साबूदाणा नं. 3 ः 3500-3600 हळद पावडर ः 700-1300 हळकुंड ः 800-1300 शेंगदाणा ः घुंगरू ः 5800-6000 पॅनिश ः 6200-6400 जाडा ः 5600 मिरची ः ब्याडगी ढब्बी ः 1500-1600 ब्याडगी ः 15000-16000 गुंटूर ः 9500-10500 खुडवा ब्याडगी ः 5000-5500 खुडवा गुंटूर ः 5000-6000 लवंगी ः 10,500-11,500 पोहे ः मीडियम ः 2300-2400 मध्य प्रदेश ः 2950-3000 पेण पोहा ः 2200-2250 दगडी पोहा ः 1850-2000 पातळ पोहा ः 2900-3100 मुरमुरा (10 किलो) ः भडंग ः 650-690 घोटी ः 300 राजनांदगाव ः 310 सुरती ः 320 रवा, मैदा, आटा (50 किलो) ः रवा ः 850-900 मैदा ः 750-850 आटा ः 700-900 बेसन ः (50 किलो) ः2300-2800 मीठ ः मीठ खडे ः 150 मीठ दळलेले ः 175 गोटा खोबरे ः 750-770 नारळ ः नवा ः 600-640 मद्रास ः 1250-1300 मिनी मद्रास ः 1020-1050 पालकोल जुना ः 850-900 कैलास ः 950-1000

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

LinkWithin

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...