सोमवार, 21 फ़रवरी 2011

किराणा मालाची यादी | किराने की सूची

 किराणा मालाची यादी |किराने की सूची | किराणा मालाची यादी मराठी | किराणा मालाची यादी व भाव 2019 | दिवाळी किराणा मालाची यादी मराठी | घरगुती किराणा मालाची यादी |  | किराणा मालाची यादी | किराणा मालाची यादी और | किराणा मालाची यादी व भाव 2019| Daily Kirana List In Marathi 







क्र.
मालाचे नाव
नग/वजन
भाव
किंमत
साखर



गूळ



शेंगदाणे



तूरीची दाळ



मूग दाळ



हरभरा दाळ



उडीद दाळ



साबुदाणा



वरई तांदुळ



१०
तेल



११
कॉफ़ि (एम. आर. )



१२
चहा



१३
पात्तळ पोहे



१४
बारीक रवा



१५
व्हिल पावडर



१६
व्हिल अक्टिव्ह वडी (६रु.)



१७
अंगाचा साबण



१८
खडे मिठ



१९
बारीक मिठ



२०
बडिशेप



२१
ज्वारी



२२
तांदुळ



२३
गहु



२४
  बाजरी



२५
चणाडाळ



२६
वनस्पती तूप



२७
खोबरेल तेल



२८
नारळ



२९
हळकुंड



३०
सूर्यफूल रिफाइंड








































किराणा मालाची यादी in english | किराणा मालाची यादी व भाव 2019 | किराणा मालाची लिस्ट | किराणा सामानाची यादी करणे | घरातील सामानाची यादी | दिवाळी किराणा मालाची यादी | दिवाळी किराणा सामान यादी | वाण सामानाची यादी | | किराणा सामानाची यादी करणे |  | दिवाळी किराणा सामान यादी |  | किराणा मालाची यादी मराठी |  | किराणा मालाची यादी pdf |  | घरगुती किराणा मालाची यादी |  | दिवाळी किराणा मालाची यादी मराठी |  | किराना सामान लिस्ट |  | किराणा मालाची यादी व भाव 2019 | The Ultimate Indian Grocery Shopping Checklist!











सूर्यफुल तेलाच्या डब्या




साबुदाणा 100 ते 150




शेंगदाणे 150 ते 200




गहू 1500




ज्वारी




बाजरी




 रवा




मैदा 




आट 




तूर




मुग




उडीद




मटकी




मसूर डाळीं




तर हरभरा




हुलगा




चवळी




मसूर




मटकी




वाटाणा




गुळ




तांदूळ




लाल मिरच्या




पोहे




भाजकी डाळ




भडंग




बेसन




खोबरे




हळद




भगर




सरकी तेल




पाम तेल




सोयाबीन




वनस्पती तेल









खाद्यतेले (15 किलो/लिटर) :




शेंगदाणा तेल 1500-1650




रिफाईंड तेल 1350-1930




सरकी तेल 1080-1240




सोयाबीन तेल 1150-1330




पाम तेल 1000-1040




सूर्यफूल रिफाईंड तेल 1120-1220




वनस्पती तूप 960-1200




खोबरेल तेल 3000 रू.




साखर किंवटलचा भाव : साखर (एस) 3400-3450.




तांदूळ :




गुजरात उकडा नवीन 3000-3200




मसुरी 3000-3200




सोनामसुरी 3600-3800




कोलम 4000-4200




लचकारी कोलम 5000-5200




चिन्नोर 3800-4000









आंबेमोहोर (सुवासिक) 5500-6000




बासमती अखंड 10000-10500




बासमती दुबार 7500-8000




बासमती तिबार 8500-9000




बासमती मोगरा 4500-5000




बासमती कणी 2800-3200




1509- 5000-5500 रु. गहू :- सौराष्ट्र लोकवन 2500-3600




मध्य प्रदेश लोकवन भारी 2400-3350




लोकवन मध्यम 2150-2950




सिहोर 3200-4300




सिहोरी 2500-3400




मिलबर 2000-2600 रु. ज्वारी : गावरान भारी 3400-4000




गावरान मध्यम 2600-3500




दुरी 2200-2700 रु.




बाजरी : महिको 1950-2400




गावरान 1700-2050




हायब्रीड 1600-1900 रू.




गूळ : गूळ एक्स्ट्रा 3150-3550




गूळ नं.1- 3050-3200




गूळ नं.2- 2850-3100




गूळ नं.3- 2750-2900




बॉक् पॅकिंग 3000-3600




कडधान्ये : हरभरा 4500-4900




हुलगा 4100-4700




चवळी 5100-8900




मसूर 4600-5300.




ूग गावरान 5700-6300




मूग पॉलिश 5500-6500




मटकी गावरान 5500-6600




मटकी गुजरात 5300-5900




मटकी सेलम 6600-7300




वाटाणा हिरवा 4300-5500




वाटाणा पांढरा 3100-3700




काबुली चणा 7000- 9300 रु.




गोटा खोबरे : (10 किलोस) 1500-1550,




मिरची : ढब्बी 18000-19000




ब्याडगी 16000-18000




गुंटूर तेजा 11000-11500




खुडवा ब्याडगी 3000-3500




खुडवा गुंटूर 4000-5000,




नारळ : (शेकड्याचा भाव) :




नवा नारळ पॅकिंग 1600-1950




मद्रास 3200-3400




पालकोल जुना 1950-2200




सापसोल 2900-3150. पोहे




पातळ पोहे 4500 - 4700




मीडियम पोहे 3800- 4200




दगडी पोहा 3600 -3900




सुपर पोहा 4300 - 4500




मध्यप्रदेश पोहा 4000 - 4200




पेन पोहा : 3900




भाजका पोहा : 500-525




भाजकी डाळ : 2500-2800




भंडग : 600-650




घोटी : 390




राजनांदगाव : 380




सुरती : 400




डाळी तूरडाळ 5300 - 6600




हरभरा डाळ 4300-5600




मूगडाळ 6100 - 7500




उडीद डाळ 4000 - 5800




मसूर 4100-4900




हिरवा वाटाणा 6100 -7500




शेंगदाणे घुंगरू 6200 -6900




स्पॅनिश 6800 - 8200




गुजरात जाडा 5600 - 6600




साबुदाणा : साबुदाणा नं. 1 : 5400-5700




साबुदाणा नं. 2: 5000-5200




साबुदाणा नं. 3: 4500-4800




भगर : 5900-6100




हळद (1 किंवटल) : क्रमांक1 : 950-1000




क्रमांक 2 : 850-900




क्रमांक 3 : 700-750




रवा (50 किलो) 1200 - 1550




आटा (50 किलो) 1150 - 1500




मैदा (50 किलो) 1050 - 1600.




बेसन (50 किलो) : 2900-3100.
























 | Kirana Store List In Marathi| List Of Kirana Items In Marathi Language| Diwali Kirana List In Marathi Pdf| Kirana Mal List In Marathi Pdf| Kirana Mal List In Marathi Language| Diwali Kirana Saman List In Marathi| Grocery List In Marathi Pdf| Kirana Saman Ki List In Marathi
मार्केट यार्डातील अन्नधान्य आणि भुसार विभागाला अद्यापही दिवाळीची चाहूल लागलेली नाही. गहू, ज्वारी, बाजरीसह अन्न जिन्नसांची मागणी कमी राहिल्यामुळे भाव स्थिर राहिले आहेत. ग्राहक कमी असल्यामुळे बाजारात एकूणच मंदीचे वातावरण असल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून देण्यात आली. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर पुढील आठवड्यापासून अन्नधान्य बाजारात तेजीचे वातावरण राहिल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, चणाडाळीच्या भावामध्ये शंभर रुपयांनी वाढ झाली असून, खाद्यतेल डब्यामागे पंधरा ते वीस रुपयांनी महागले आहे. गुळाची मागणी कायम असून त्याचे भाव तेजीत आहेत. अन्य वस्तूंचे भाव स्थिर राहिले आहेत. खाद्यतेल (15 किलो-लिटर) शेंगदाणा तेल ः 1250-1500 रिफाइंड तेल ः 1450-1700 सरकी तेल ः 970-1100 सोयाबीन तेल ः 970-1100 पामतेल ः 885-940 सूर्यफूल रिफाइंड ः 1080-1120 वनस्पती तूप ः 810-910 खोबरेल तेल ः 1400-1410 क्विंटलचे भाव साखर ः 2700-2750 पिठी साखर ः 2800 तांदूळ उकडा ः 2050-2500 मसुरी ः 2050-2450 सोना मसुरी ः 2400-2800 डॅश ः 1900-2100 कोलम ः 3200-4000 चिन्नोर ः 2600-2800 1121 ः 6000-6500 आंबेमोहोर (सुवासिक) ः 4000-4500 बासमती अखंड ः 7500-8000 बासमती दुबार ः 4800-5200 बासमती तिबार ः 6000-6500 बासमती मोगरा ः 3100-3500 बासमती कणी ः 2100-2400 सरबती ः 3500-4000 सेला बासमती ः 4500-5800 गहू ः सौराष्ट्र लोकवन ः 1465-2150 मध्य प्रदेश लोकवन ः 1475-1950 सिहोर ः 2000-2600 496 ः 1500-1600 मिलबर ः 1280-1325 ज्वारी दूरी ः 2100-2700 गावरान ः 2700-3600 बाजरी महिको ः 1300-1600 गावरान ः 1300-1450 हायब्रीड ः 1300-1450 गूळ गूळ नं. 1 ः 2850-2975 गूळ नं. 2 ः 2725-2800 गूळ नं. 3 ः 2600-2675 गूळ नं. 4 ः 2500-2550 बॉक्‍स पॅकिंग ः 2700-3250 एक्‍स्ट्रा ः 3000-3200 डाळी तूरडाळ ः 4800-6000 हरभराडाळ ः 4300-4800 मूगडाळ ः 5500-6200 मूसरडाळ ः 3900-4100 मटकीडाळ ः 4300-4500 उडीदडाळ ः 5400-6000 कडधान्य हरभरा ः 3800-4000 हुलगा ः 1850-1950 चवळी ः 3500-6000 मसूर ः 3700-4000 मूग ः 5000-6000 मटकी ः 3500-5000 वाटाणा पांढरा ः 2300-2400 हिरवा ः 2500-3050 साबूदाणा साबूदाणा नं. 1 ः 4650 साबूदाणा नं. 2 ः 3750-3742 साबूदाणा नं. 3 ः 3500-3600 हळद पावडर ः 700-1300 हळकुंड ः 800-1300 शेंगदाणा ः घुंगरू ः 5800-6000 पॅनिश ः 6200-6400 जाडा ः 5600 मिरची ः ब्याडगी ढब्बी ः 1500-1600 ब्याडगी ः 15000-16000 गुंटूर ः 9500-10500 खुडवा ब्याडगी ः 5000-5500 खुडवा गुंटूर ः 5000-6000 लवंगी ः 10,500-11,500 पोहे ः मीडियम ः 2300-2400 मध्य प्रदेश ः 2950-3000 पेण पोहा ः 2200-2250 दगडी पोहा ः 1850-2000 पातळ पोहा ः 2900-3100 मुरमुरा (10 किलो) ः भडंग ः 650-690 घोटी ः 300 राजनांदगाव ः 310 सुरती ः 320 रवा, मैदा, आटा (50 किलो) ः रवा ः 850-900 मैदा ः 750-850 आटा ः 700-900 बेसन ः (50 किलो) ः2300-2800 मीठ ः मीठ खडे ः 150 मीठ दळलेले ः 175 गोटा खोबरे ः 750-770 नारळ ः नवा ः 600-640 मद्रास ः 1250-1300 मिनी मद्रास ः 1020-1050 पालकोल जुना ः 850-900 कैलास ः 950-1000

39 टिप्‍पणियां:

  1. किराणा मालाचे खाद्य पदार्थ वेगळे, साबण सोडा वेगळे, मसाला पदार्थ वेगळे अशी यादी असायला हवी आहे

    जवाब देंहटाएं
  2. कमीत कमी 3000 पेक्षा जास्त वस्तु पाहिजे किराणा मध्ये आणि ते पण वेगळे वेगळे

    जवाब देंहटाएं
  3. Yadhi update Kara.....chich,aamsul, tooth paste, brush,bhandyachi saban,powder,thondachi powder, face cream, there are many different types of atoms have to add.... yadhi update Kara

    जवाब देंहटाएं
  4. घरामध्ये लागणाऱ्या बारीक सारीक सर्व गोष्टींची अशी यादी पाहिजे

    जवाब देंहटाएं
  5. माझी एक किराणा यादी आहे तरीही तुम्ही मला सर्व यादीतील किराणाच्या भावा प्रती किलो मगे किती पैसे होईल तुम्हाला खालील प्रमाणे यादी. साखर 5kg.तेल 5kg.शेंगदाणे 5kg.तुरदाळ पावशेर मुगदाळ पावशेर व्हिलसाबण 10rs वाले 10.संतुरसाबण 10मोठे.परिवारचहा मोठा पुडा.खोबरेतेल.लवकर यादी च्या भाव कळवा

    जवाब देंहटाएं
  6. इस तरह के लोग गोरे क्यों होते इस तरह के होते हैं

    जवाब देंहटाएं
  7. Better way to create yaadi is here: https://www.youtube.com/watch?v=_s9wneJugNM

    जवाब देंहटाएं
  8. *दररोज च्या वापराचे*
    चहा पावडर
    खोबरे
    शेंगदाणे
    बेसन पीठ
    कॉनफ्लोर पीठ
    पोहे
    साखर
    मीठ
    रवा
    मैदा
    डालडा
    गुळ
    तुप
    आटा मॅगी 4
    ग्रीन टी
    मध
    अमुल बटर 1
    चिझ
    पनीर
    कॉफी
    काळे मिठ
    पापड
    काळे तीळ
    पांढरे तीळ
    काराळे
    मगज बी

    *मसाले*
    ओवा
    हळद पावडर
    जिरे
    बिर्यानी मसाला
    गरम मसाला
    चिकन मसाला
    पावभाजी मसाला
    सांबर मसाला
    मिरची पावडर
    काशमिरी मिरची पावडर
    हिंग
    मिक्स खडा मसाला
    बडीशेप 250gm
    पापड मसाला
    चाट मसाला
    मोहरी
    लंवग
    मिरी
    दालचिनी
    तेजपत्ता
    कस्तुरी मेथी


    *तेल*
    खोबरे तेल
    बदाम तेल
    सुर्यफुल तेल

    *धान्य*
    उकडा तांदुळ
    इद्रांयणी तांदुळ
    गहु
    बाजरी
    ज्वारी
    तांदुळ
    राळे
    पॉपकॉन मका


    *कडधान्ये*
    सोयाबिन
    चवळी
    मुग
    बारीक मटकी
    राजमा
    काळे वाल
    कडु वाल
    हुलगा
    अख्खा मसूर
    चना
    काबुली चणा
    अख्या तुरी
    हिरवे वाटाणे
    काळे वाटाणे
    सफेद वाटाणे
    मेथी दाणे
    सब्जा

    *कडधान्ये डाळी*
    मटकी डाळ
    मसुर डाळ
    चना डाळ
    मुग डाळ
    सफेद उडीद डाळ
    काळी उडीद डाळ
    तुरडाळ

    *उपवास*
    साबुदाने 1 kg
    वरई तांदुळ

    *साफसफाई*
    अंगाचा साबण 6
    कपडयाचे साबण
    भांडयाचे साबण
    आला बाटली
    सॅनिटाईझर
    हॅन्डवॉश
    प्लास्टिक डसबिन बॅग
    काळा साबण
    तोरेची बारीक घासणी
    तारेची गोल जाडी घासणी
    अॅक्टीव्ह व्हील 1
    लायझॉल फ्लोर क्लिनर
    रिव्हाई स्टार्च बॉटल
    व्हीम लिक्वीड
    स्पंच भांडी घासायचे
    क्लोजप 1
    कोलगेट
    ब्लिचिंग पावडर
    फिनाईल बाटली
    तोंडाची पावडर
    लक्ष्मन रेखा 1
    टाईड पावडर

    *ड्रायफ्रुट*
    काजु
    बदाम
    मनुखे
    खारीक
    अक्रोड
    पिस्ता
    केसर
    चारोळी
    खसखस
    खजुर

    *पुजा*
    कापुर
    अगरबत्ती
    दिव्याचे तेल
    धुप
    खडीसाखर
    नारळ
    सुपारी

    जवाब देंहटाएं

fly