गुरुवार, 29 सितंबर 2011

मोबाईल बँकिंग



मोबाईल बँकिंग बद्दल माहिती हवी होती . एसेमेस द्वारे बँक बलन्स समजतो ,रक्कम जमा /वजा झाल्याचे समजते . इतपत माहिती आहे मला . पण आर्थिक व्यवहार कसे होतात ?खात्यातील पैसे दुसर्यांना कसे देता येतात ? आणखी हे व्यवहार कितपत सेफ /सुरक्षित आहेत ?

आपला मोबाईल दुसर्याच्या हातात पडला /किवा चोरी ला गेला तर काही गैर व्यवहार आपल्या खात्यातून होण्याची शक्यता आहे का? मोबाईल बँकिंग ने होणारा व्यवहार क्रेडीट /डेबिट कार्डा पेक्षा सुरक्षित आहे का ?--

मोबाईल बदलला कि व्यवहार ठ्ठप होतील का? --ज्या मोबाईल वरून हे व्यवहार करायचे तो स्वतः चाच असला पाहिजे का ?--

आणि असल्यास त्या बद्दल बॅंके ला खातरजमा (KYC ) कशी करता येईल जर तो मोबाईल प्रि पेड असेल तर ? असे बरेच से प्रश्न पडले आहेत मला --आणि आता मोबाईल बँकिंग चेच युग सुरु होण्याची चिन्हे दिसत आहेत -म्हणून हि माहिती करून घेण्याची इच्छा आहे ----

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly