सोमवार, 13 मई 2013

अप्रतिम डिश आंब्याच्या ! आंब्याच्या अप्रतिम डिश ! अप्रतिम आंब्याच्या डिश ! अप्रतिम आंब्याच्या अप्रतिम डिश !

 अक्षय्य तृतीया म्हणजे घरात आमरसाची चंगळ. सर्वसाधारणपणे या दिवशी आंब्याची पहिली पेटी घरात आणली जाते. आजकाल मात्र आंबे खूप लवकर बाजारात येत असल्याने अक्षय्य तृतीयेच्या आधीच आमरसाचे बेत चालू होतात. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आमरस खाण्याची इच्छा होतेच असं नाही. मात्र त्या दिवशी आंब्याचा एखादा तरी पदार्थ हवाच असा आग्रह असतो. त्यासाठी काही पर्याय सांगताहेत माधुरी सोनाळकर.

मँगो रसमलई

साहित्य: अर्धा लिटर गायीचे दूध, पाव टीस्पून सायट्रिक अॅसिड, पाव वाटी पाणी, चिमूटभर बेकिंग पावडर, अर्धी वाटी साखर, दोन वाट्या पाणी, अर्धा टीस्पून मँगो इमल्शन.
मँगोशेकसाठी साहित्य : दोन कप दूध, एका हापूस आंब्याचा रस, ५-६ चमचे साखर, डेकोरेशनसाठी मँगो स्कूप्स, केशर.

कृती : दूध तापवून साय काढा आणि ते पुन्हा तापत ठेवा. पाव वाटी पाण्यात सायट्रिक अॅसिड विरघळवून घ्या आणि दुधात घाला. दूध फाटल्यावर कपड्यावर ओतून गाळा. पनीरमध्ये चिमूटभर बेकिंग पावडर आणि मँगो इमल्शन घालून चांगलं मळून घ्या. पेढ्याएवढे चपट्या आकाराचे गोळे वळा. दोन वाटी पाण्यात अर्धी वाटी साखर घालून उकळवा. त्यात रसमलाई टाका. वर झाकण ठेऊन त्यात पाणी घाला. १५ मिनिटं उकळवा. चार तास त्यातच राहू द्या.

मँगोशेक कृती : दूध, आंब्याचा रस, साखर एकत्र करून मिक्सरमधून फिरवा. रसमलाई पाण्यातून दाबून काढा आणि मँगो मिल्कमध्ये घाला. केशर आणि मँगो स्कूप्स घाला. फ्रीजमध्ये थंड करून सर्व्ह करा.
.............
मँगो कोकोनट संदेश

साहित्य : वरीलप्रमाणे १/२ लिटर गायीच्या दुधाचे पनीर तयार करून घ्या. पनीर, दोन वाट्या खोवलेलं खोबरे, दोन वाट्या साखर, एका हापूस आंब्याचा रस, एका हापूस आंब्याच्या पातळ स्लाइसेस.

कृती : खोबरं, आंब्याचा रस आणि साखर एकत्र करून मिक्सरमधून फिरवून घ्या. त्यात पनीर मिसळून मिश्रण नॉनस्टीक पॅनमध्ये आटवत ठेवा. मिश्रणाचा गोळा झाला की गॅस बंद करून घोटत राहा. १ इंच जाडीचं मिश्रण थापून बिस्कीट कटरने संदेशला वेगवेगळे आकार द्या. संदेश मध्यभागी आडवा कापून त्यात मँगो स्लाइस ठेवून सर्व्ह करा.
....................

मँगो फिरनी

साहित्य : अर्धी वाटी सुवासिक आंबेमोहोर तांदळाचा रवा, १ लिटर दूध, १ वाटी साखर, दोन हापूस आंब्यांचा रस, १ चमचा दूध मसाला.

कृती : अर्धा लिटर दूध उकळत ठेवा. बाकी अर्धा लिटर दुधात आंब्याचा रस घालून मिक्सरमधून फिरवून घ्या. तांदळाचा रवा कोरडाच बदामी रंगाचा होईपर्यंत भाजा. उकळत्या दुधात हा रवा घालून शिजू द्या. सतत ढवळत राहा म्हणजे गुठळी होणार नाही. साखर आणि आंब्याचा रस घातलेलं दूध त्यात घालून एक उकळी आणा. वरून दूध मसाला घालून फ्रीजमध्ये थंड करा. गार केल्यामुळे फिरनी दाट होते आणि स्वादिष्ट लागते.
..................

मँगो मलई बर्फी

साहित्य : अर्धा लिटर म्हशीचं दूध, एका हापूस आंब्याचा रस, सहा टीस्पून साखर, चिमूटभर तुरटी, दोन चमचे खवा किंवा ४ चमचे मिल्क पावडर, सजावटीसाठी चांदीचा वर्ख आणि बदाम-पिस्त्याचे काप.

कृती : नॉनस्टिक पॅनमध्ये दूध, साखर, आंब्याचा रस, तुरटी, खवा किंवा मिल्क पावडर हे सर्व जिन्नस एकत्र करा. ते मिश्रण आटवत ठेवा. सतत ढवळत राहा. मिश्रण रवाळ होऊन पॅनच्या कडेने सुटू लागलं, की आच बंद करून घोटत राहा. मिश्रण ट्रेमध्ये काढून चांदीचा वर्ख लावा आणि बदाम पिस्त्याचे काप पसरवा. चौकोनी आकाराच्या वड्या कापा.
...................
मँगो घीवर

साहित्य : एक वाटी मैदा, चिमूटभर मीठ, मोहनासाठी ३ ते ४ चमचे तूप, दोन ते अडीच वाट्या पाणी, अर्धा टीस्पून मँगो इमल्शन, तळण्यासाठी तूप.

मँगोमिल्क साहित्य : दोन कप थंड दू‍ध, एका हापूस आंब्याचा रस, ७ ते ८ चमचे साखर, पाव वाटी क्रीम, सजावटीसाठी एका हापूस आंब्याचे स्कूप्स, दूध मसाला.

कृती : मैद्यात चिमूटभर मीठ आणि तुपाचं मोहन करून घाला. मैद्याचे मुटके करा. हे मुटके, मँगो इमल्शन आणि पाणी एकत्र करून मिक्सरमधून फिरवा. पीठ पातळ सरसरीत झालं पाहिजे. उभट भांड्यात तूप घेऊन ते तापत ठेवा. हाताची पाचही बोटं पीठात बुडवून गरम तुपात पिठाच्या धारा १०-१२ वेळा सोडाव्यात. छान जाळीदार घीवर फुलून येईल. विणायच्या सुईनं घीवर कडक झाला का ते पाहा. याप्रमाणे घीवर तयार करून घ्या.

दूध, आंब्याचा रस, साखर, क्रीम एकत्र करून मिक्सरमधून फिरवा. खोलगट बाऊलमध्ये घीवर ठेऊन त्यावर मँगोमिल्क ओतून दूध मसाला आणि स्कूप्सने सजवून सर्व्ह करा. 




मैं amarasaci cangala aksayya त्रुटि. यह पहली बार बॉक्स मैंगो पर सामान्य रूप से किया गया था. बाजार पहले से ही त्रुटि के aksayya amarasace चिंतन पर है के रूप में मैं जैसे ही हरे रंग पसंद है. Aksayya त्रुटि amarasa क्योंकि खाने के लिए चला जाता है. बात havaca है कि एक अनुरोध पर आम. माधुरी sangataheta sonalakara के लिए कुछ विकल्प हैं.मैंगो rasamalaiसामग्री: गाय के दूध, एक चौथाई चम्मच sayatrika एसिड, बेकिंग पाउडर, आधा कप चीनी, पानी के दो कप, आधा चम्मच आम पायस की एक चौथाई कप पानी चुटकी का आधा लीटर.Mamgoseka साहित्य: दूध के दो कप, एक Haapus आम का रस, 5-6 बड़ा चम्मच चीनी, सजावट आम scoops के लिए, भगवा.कार्रवाई: दूध निकालें और क्रीम tapavuna वार्मिंग रखना. पानी और दूध viraghalavuna sayatrika एसिड डालने के एक चौथाई कप ले लो. हटाएं पर दूध phatalya kapadya डालो. बेकिंग पाउडर की चुटकी, पनीर जोड़ने और आम पायस maluna अच्छा है. Pedhyaevadhe capatya आकार गेंदों मुड़ें. पानी के कप, चीनी ukalava का आधा कप जोड़ें. Rasamalai निकालें. पर ढक्कन रखकर पानी जोड़ें. Ukalava 15 मिनट. उन चार घंटे रखें.Mamgoseka विधि: मिक्सर में एक साथ दूध, आम का रस, चीनी और बारी बारी से. निकालें और पानी rasamalai आम दूध में कुंजी सम्मिलित करें. केसर और आम scoops जोड़ें. फ्रिज में ठंडा परोसें..............नारियल आम संदेशसामग्री: पनीर बनाने के लिए दूध गायों की लीटर 1/2 से ऊपर. पनीर, दो कप नारियल khovalelam, दो कप चीनी, एक Haapus आम का रस, आम का Haapus एक पतली स्लाइस.विधि: नारियल, आम का रस और मिक्सर twists में एक साथ चीनी हैं. पैन nonastika में मिश्रित पनीर मिश्रण atavata रखें. गर्मी बंद करें और मिश्रण एकत्र किया गया हो रही रखो. Jadicam मिश्रण अलग आकार में 1 thapuna biskita katarane संदेश कृपया. संदेश के बीच में एक टुकड़ा काट आम के पेड़ के साथ परोसें.....................मैंगो Firniसामग्री: आधा कप ambemohora सुगंधित चावल अनाज, दूध 1 लीटर, 1 कप चीनी, दो Haapus ambyanca रस, दूध, 1 चम्मच मसाला.विधि: दूध ukalata का आधा लीटर रखो. आम का रस और मिक्सर के बाकी हिस्सों से दूध के आधा लीटर लपेटने हैं. Bhaja तक Koradaca अनाज भूरे रंग के चावल. उबलते दूध जोड़ें और अनाज खाना बनाना. थक्का सतत क्रियाशीलता नहीं किया जा सकता हो. चीनी और दूध और आम का रस ghatalelam जोड़ने के लिए, फोड़ा करने के लिए ले आओ. ठंडा करने के लिए फ्रिज में से मसाले दूध जोड़ें. यह स्वादिष्ट है के रूप में Firni घने और ठंडे...................मीठे आम क्रीमसामग्री: mhasicam एक Haapus में दूध, आम का रस, फिटकिरी के छह छोटे चम्मच चीनी चुटकी, या सजावट और बादाम varkha चांदी के 4 बड़े चम्मच दूध पाउडर khava दो बड़े चम्मच, का आधा लीटर - pistyace स्लाइस.विधि: nonstick पैन, दूध, चीनी, आम का रस, फिटकिरी, या khava दूध पाउडर सब वर्जित जुडा है. मिश्रण atavata रखें. लगातार सरगर्मी रखें. याद आती है साथ बारीक मिश्रण और पैन लौ रखने के लिए रवाना हो रही द्वारा, था. एक ट्रे में मिश्रण निकालें, चांदी और लावा varkha बादाम स्लाइस pistyace बिखरा हुआ है. वाद्य आयताकार आकार कॉपी करें....................मैंगो ghivaraसामग्री: नमक के एक कप आटा, चुटकी, माइक 3 4 बड़े चम्मच घी के लिए, पानी के दो से ढाई कप, आधा चम्मच आम पायस, talanya के लिए घी.Mamgomilka सामग्री: ठंडा दूध के दो कप, एक Haapus में आम का रस, 7 से 8 बड़ा चम्मच चीनी, एक चौथाई कप क्रीम, सजावट आम के लिए एक Haapus, दूध, मसाले scoops.क्रिया: नमक और tupacam मोहन की maidyata चुटकी डालें. Maidyace mutake करें. मिक्सर से एकत्र इस mutake, आम पायस और पानी घुमाएगी. पीछे मुड़कर देखें, मैं पतली sarasarita हूँ. ध्यान दें कि शैको bhandyata घी की वार्मिंग. बल्लेबाज tupata गर्म sodavyata में पाँच हाथ BOUTONS पीठा डुबकी की धारा 10-12. मैं phuluna ghivara नेटवर्क होगा. विनय की Suinam ghivara देखने के लिए मुश्किल है. इस प्रकार अधिक ghivara बनाने.एक साथ दूध, आम का रस, चीनी, क्रीम मिक्सर घुमाएगी. Mamgomilka skupsane sajavuna सेवा के लिए मसाला रखकर एक बाउल kholagata ghivara में दूध डालो.


હું amarasaci cangala aksayya ભૂલ. તે સૌપ્રથમ બોક્સ કેરી પર સામાન્ય છે. બજારમાં પહેલેથી જ ભૂલ aksayya amarasace ચિંતન પર છે તરીકે હું તરત જ લીલા ગમે છે. Aksayya ભૂલ amarasa કારણ કે ખાય જાય છે. આ બાબત havaca છે કે વિનંતી પર કેરી. માધુરી sangataheta sonalakara માટે કેટલાક વિકલ્પો.
કેરી rasamalai
કાચા: ગાયના દૂધ, એક ક્વાર્ટર ચમચી sayatrika એસિડ, પકવવા પાવડર, અડધા કપ ખાંડ, પાણી બે કપ, અડધા ચમચી કેરી સ્નિગ્ધ મિશ્રણને એક ક્વાર્ટર કપ પાણી ચપટી અડધા એક લિટર.Mamgoseka સાહિત્ય: દૂધ બે કપ, એક Haapus કેરી રસ, 5-6 tbsp ખાંડ, શણગાર કેરી બહાર નીકાળે માટે, કેસર.
ક્રિયા: દૂધ દૂર કરો અને ક્રીમ tapavuna વોર્મિંગ રાખો. પાણી અને દૂધ viraghalavuna sayatrika એસિડ શામેલ એક ક્વાર્ટર કપ લો. કાઢી નાખો પર દૂધ phatalya kapadya રેડવાની છે. પકવવા પાવડર ચપટી, ચીઝ ઉમેરો અને કેરી સ્નિગ્ધ મિશ્રણને maluna સારો છે. Pedhyaevadhe capatya માપવાળી બોલમાં કરો. પાણી કપ, ખાંડ ukalava અડધા કપ ઉમેરો. જો rasamalai દૂર કરો. પર ઢાંકણ મૂકીને પાણી ઉમેરો. Ukalava 15 મિનિટ. તે ચાર કલાક રાખો.
Mamgoseka પદ્ધતિ છે: મિક્સર સાથે દૂધ, કેરી રસ, અને ખાંડ ફેરવો. દૂર કરો અને પાણી rasamalai કેરી દૂધ કી દાખલ કરો. કેસર કેરી અને બહાર નીકાળે ઉમેરો. આ ફ્રિજ માં મરચી સેવા આપે છે..............કોકોનટ કેરી સંદેશ
કાચા: પનીર બનાવવા માટે દૂધ ગાય લિટર 1/2 ઉપર. ચીઝ, બે કપ નારિયેળ khovalelam, બે કપ ખાંડ, એક Haapus કેરી રસ, કેરી Haapus પાતળા કાપી નાંખ્યું.
પદ્ધતિ: નાળિયેર, કેરી રસ અને મિક્સર ટ્વિસ્ટ સાથે ખાંડ છે. પણ nonastika માં મિશ્ર ચીઝ મિશ્રણ atavata રાખો. ગરમી બંધ અને મિશ્રણ એકત્રિત કરવામાં આવી હતી મેળવવામાં રાખો. Jadicam મિશ્રણ વિવિધ કદ 1 thapuna biskita katarane સંદેશ કરો. સંદેશ મધ્યમાં એક સ્લાઇસ કાપી કેરી વૃક્ષ સાથે કામ કરે છે.....................
કેરી Firni
કાચા: છ કપ ambemohora સુગંધિત ચોખા અનાજ, દૂધ 1 લિટર, 1 કપ ખાંડ, બે Haapus ambyanca રસ, દૂધ, 1 tsp મસાલો છે.
પદ્ધતિ: દૂધ ukalata અડધા એક લિટર મૂકો. કેરી રસ અને મિક્સર બાકીના દૂધ અડધા એક લિટર વિચિત્રતા છે. ભજ સુધી Koradaca અનાજ ભુરો ચોખા. ઉકળતા દૂધ ઉમેરો અને અનાજ રસોઇ. જો થ્રોમ્બસ સતત stirring ન હોઈ શકે શકાય છે. ખાંડ અને દૂધ અને કેરી રસ ghatalelam, ઉમેરવા, રાંધવું લાવો. કૂલ માટે ફ્રિજ માંથી મસાલા દૂધ ઉમેરો. તે સ્વાદિષ્ટ છે Firni ગાઢ અને ઠંડા...................
મીઠી કેરી ક્રીમ
કાચા: mhasicam એક Haapus દૂધ, કેરી રસ, ફટકડી છ teaspoons ખાંડ ચપટી, અથવા garnishing અને બદામ varkha સિલ્વરટચ માટે 4 tbsp દૂધનો પાવડર khava બે tbsp, અડધા એક લિટર - pistyace કાપી નાંખ્યું.
પદ્ધતિ: nonstick પણ, દૂધ, ખાંડ, કેરી રસ, ફટકડી, અથવા khava દૂધનો પાવડર બધા પ્રતિબંધિત ભેગું. આ મિશ્રણ atavata રાખો. સતત stirring રાખો. મિસ સાથે દાણાદાર મિશ્રણ અને પણ જ્યોત રાખવા માટે બંધ મેળવવામાં દ્વારા હતી. એક ટ્રે માં મિશ્રણ દૂર કરો, ચાંદી અને લાવા varkha પાંચ બદામ કાપી નાંખ્યું pistyace ફેલાવો. Vadya લંબચોરસ આકાર નકલ કરો....................કેરી ghivara
કાચા: SALT એક કપ લોટ, ચપટી, માઇક 3 4 tbsp ઘી માટે પાણી બે બે અને અડધા કપ, અડધા ચમચી કેરી સ્નિગ્ધ મિશ્રણને, talanya માટે ઘી.
Mamgomilka કાચા: ઠંડા દૂધ બે કપ, એક Haapus માં કેરી રસ, 7 થી 8 tbsp ખાંડ, ચોથા કપ ક્રીમ, શણગાર કેરી માટે Haapus, દૂધ, મસાલા બહાર નીકાળે છે.
ક્રિયા: મીઠું અને tupacam મોહન ના maidyata ચપટી દાખલ કરો. Maidyace mutake કરો. જો મિક્સર પાસેથી એકત્ર આ mutake, કેરી સ્નિગ્ધ મિશ્રણને અને પાણી ફેરવવા. પાછા છીએ, હું પાતળા sarasarita છું. નોંધ કરો કે shako bhandyata ઘી વોર્મિંગ. સખત મારપીટ tupata હોટ sodavyata માં પાંચ હાથ boutons દારૂનું પીઠું DIP ના વિભાગ 10-12. હું phuluna ghivara નેટવર્ક ચાલશે. જો વિનય ઓફ Suinam ghivara જોવા માટે મુશ્કેલ છે. આમ વધુ ghivara સર્જન કરે છે.
સાથે દૂધ, કેરી રસ, ખાંડ, ક્રીમ જો મિક્સર ફેરવો. જો mamgomilka skupsane sajavuna સેવા આપવા મસાલા મૂકીને એક baul kholagata ghivara માં દૂધ રેડવાની છે.
 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly