शनिवार, 15 अक्तूबर 2011

हेही माहीत असुद्यात





















- ग्लिसरीन आणि लेमन ज्यूस एकत्र करून डोळ्यांभोवती लावल्यास ‘काळी वर्तुळे’ निघून जातात.
- थंड दुधात कापूस भिजवून डोळ्यांवर ठेवा, डोळे थंड राहतात, प्रसन्न वाटते.

डोळे आल्यावर डोळ्यांतून पाणी येत राहते, डोळे लालसर होतात, पापण्या चिकटतात व डोळे खुपत राहतात. काहीवेळा संसर्गजन्य प्रकारात धोकेही 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly