मंगलवार, 25 अक्तूबर 2011

जे.डी. टाटा यांचे काही विचार



• तुमच्या हातून झालेल्या चुकीतून तुम्ही शिकत असाल तर तो आशीर्वाद आहे.
• जर चुकीतून शिकत नसाल तर तो शाप आहे.
• अथक परिश्रम केल्याने कोणीही मरत नाही.
• आळस आणि अनियमितपणा आपला शत्रू आहे.
• आवश्यक काय व अनावश्यक काय यातील फरक जाणणारा खरा शहाणा होय.
• ज्या माणसाला वाटते की, मला सर्व माहित आहे, मी सर्व काही जाणतो तो मनुष्य फार कमी जाणत असतो.
• खरा आनंद घेण्यात नसतो तो देण्यात असतो.
• जीवन म्हणजे दुधाचा सागर आहे. तुम्ही ते जितके घुसळाल तितके अधिक लोणी तुम्हाला मिळेल.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly