- वांग्या-च्या भरतात मध मिसळून खाल्ल्याने शांत झोप लागते.
- गळ्या-त खरखर होत असल्यास सकाळी शोप खाल्ल्याने गळा खुलून जातो.
- लिंबा-ला कापून त्याच्या एका फोडीत काळे मीठ आणि दुसऱ्यात काळ्या मिऱ्याची पूड भरून ते गरम करून खाल्ल्याने मंदाग्नीचा त्रास दूर होतो.
- रात्री झोपताना मेथी दाणे पाण्यात भिजत घालावे. सकाळी उठून ते पाणी प्यायल्याने मधुमेहीचा रोग्यांना आराम मिळतो.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें