शुक्रवार, 21 अक्टूबर 2011

Muammar gaddafi

  1.  सिर्त लिबिया -
  2.      गडाफी लष्कराच्या गोळीबारात नऊ ठार
  3.     गडाफीचा रक्तरंजित अंत
  4.     युरोपीय महासंघाचे गडाफींवर निर्बंध
  5.     रुग्णालये, प्रार्थनास्थळांत दडून लष्कराचा गोळीबार
  6.     गडाफींच्या विरोधकांचे विमानतळावर हल्ले
  7. गडाफींचा अंत हुकूमशहांसाठी इशारा - ओबामा 
  8. गडाफीच्या मृत्यूपूर्वीचा एक तास.




लिबियाचा क्रूरकर्मा हुकूमशहा मुअम्मर गडाफी याला नेमके कोणी मारले? त्याच्यावर गोळी घालण्याचा आदेश कोणाचा होता? गटाराच्या सिमेंटच्या पाईपमध्ये तो लपला होता, हे खरे आहे काय आणि नसल्यास ते कोणी प्रसृत केले? गडाफीचा अंत ही लिबियावासियांसाठी जल्लोष करण्याची घटना असली, तरी त्याच्या मृत्यूभोवती गूढ वलय निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

सिर्त या शहरातील गटाराच्या पाईपमधून बेभान झालेले बंडखोर मुअम्मर गडाफीचा रक्तरंजित मृतदेह बाहेर ओढतानाचे छायाचित्र, इंटरनेटवरून अल्पावधीतच जगभर पसरले. त्याच्या मृत्यूच्या अखेरच्या तासात काय घडले, याबद्दल अद्याप मतभिन्नता व्यक्त करण्यात येत आहे. परंतु, त्याचवेळी कोणीतरी या प्रसंगाचे व्हीडिओ चित्रणही केले होते. ते पाहिले असता, नेमके काय घडले असावे याचा अंदाज बांधता येणे शक्य झाले आहे.
 
सिर्त येथे गडाफीला अटक करण्यात आली, तेव्हा तो जिवंत होता. तो गडाफीच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीतील एकाने संपूर्ण प्रसंगाचे व्हीडिओचित्रण केले. तेच नंतर अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून जगभर प्रसारित करण्यात आले. या व्हीडिओमध्ये गडाफी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचलेला आणि जखमी अवस्थेत होता. त्याला केस धरून एका वाहनाच्या बॉनेटवरून खेचण्यात आले. त्यात तो जमिनीवर पडला. त्याला जिवंत ठेवा, असे कोणीतरी जोरात ओरडतो. त्यानंतर व्हीडिओतून गडाफीचा देह दिसेनासा होतो आणि त्याचवेळी गोळीबाराचा आवाज ऐकू येतो.

त्यांनी गडाफीला जिवंत पकडले. नंतर त्याला फरफटत घेऊन जात असता त्याला बेदम मारहाण करण्यात आली आणि नंतर ठार मारण्यात आले, असे लिबियातील सत्तारूढ राष्ट्रीय संक्रमण परिषदेचे (एनटीसी) हंगामी पंतप्रधान महमूद जिब्रिल यांनी सांगितले. तो पुढे म्हणाला, की गडाफी कदाचित प्रतिकार करत असावा, म्हणून त्याला ठार मारण्यात आले असावे. त्यापूर्वीच गडाफीचे समर्थक आणि बंडखोरांमध्ये जोरदार गोळीबार चालू होता. एक गोळी गडाफीच्या डोक्यात शिरल्यामुळे तो मरण पावला. त्याला ठार मारण्याचा एनटीसीने आदेश दिलेला नव्हता, असे जिब्रिल यांनी सांगितले.

गटारातून गडाफीला खेचून बाहेर काढताना एनटीसीच्या सैनिकांना त्याने उंदीर म्हणून संबोधित केले. त्याचा सैनिकांना राग आला. तो आम्हाला उंदीर म्हणाला, पण पाहा तो आम्हाला कुठे सापडला, अशी प्रतिक्रिया एनटीसीचा एक सैनिक अहमद अल सहाती म्हणाला आणि त्याने गटाराकडे हस्तनिर्देश केल्याचे या व्हीडिओत स्पष्ट दिसते.

दरम्यान, फ्रान्सच्या विमानांनी सकाळी साडेआठच्या सुमारास गडाफीसमर्थक सैन्याच्या रणगाड्यांवर हवाई हल्ला चढविला होता. परंतु त्या हल्ल्यात गडाफी जखमी झाला का, याची खात्री अद्याप पटू शकलेली नाही. फ्रेंच विमान किंवा अमेरिकी ड्रोन हल्ल्यात गडाफी मारला गेला असावा, असे नाटो फौजेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.

तथापि, नाटोचा अधिकारी सांगत असलेल्या ठिकाणी बाँबहल्ला झाल्याची काहीच चिन्हे दिसत नाहीत. सिर्तच्या पश्चिमेला तीन किलोमीटरवर मशीनगन्सनी सज्ज असलेले १५ पिकअप ट्रक जळून खाक झाले आहेत. नाटोच्या हल्ला याच ट्रकवर झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


  Muammar Gaddafi killed video by al jazeera tv news,Libyan Prime Minister Mahmoud Jibril has confirmed that Colonel Gaddafi has been killed. The fugitive leader died Gaddafi Dead video released Gaddafi Captured officially Libyan Prime Minister Mahmoud Jibril tells a news conference in,Libyan PM confirms death of former dictator • Pictures and video show body in the streets • Final pro-Gaddafi stronghold Sirte falls to NTC ,SIRTE, Libya (Reuters) - Muammar Gaddafi was killed after being ... Graphic video shows Gaddafi alive, manhandled before death Thu,,Muammar Gaddafi's Death Photos And Video (NSFW): Eight months after Libyan rebels began their uprising,Confirmation of the death sparked wild scenes of celebration across Libya with tens of thousands taking to the streets. Celebratory gunfire rang,Confirmed: GADDAFI DEAD – GRAPHIC VIDEO …Update: Shot in Head. Posted by Jim Hoft on Thursday, October 20, 2011, 6:44 AM. GADDAFI DEAD—,Gaddafi dead: Video captures leader's last moments (EXCLUSIVE) | GlobalPost.




muammar gaddafi female bodyguards,al gaddafi,colonel,colonel gaddafi,gaddafi bodyguards,,gaddafi dead,gaddafi dead photo,gaddafi dead video,gaddafi death,gaddafi killed,,gaddafi news,gaddafi tot,gaddafi video,gaddafi video,gaddafi wiki,gaddafi youtube,gadhafi,libya,,libya gaddafi,,muammar al gaddafi,,muammar gaddafi,muammar gaddafi bodyguards,muammar gaddafi dead,muammar gaddafi death,muammar gaddafi libya,muammar gaddafi libya,muammar gaddafi news,muammar gaddafi video
 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly