शनिवार, 8 अक्तूबर 2011

तुमचा मोबाईल काही वेळासाठी Unreachable ठेवा



हल्ली मोबाइलमध्ये "offline" किंवा "flight" मोड असते. नोकियामध्ये "offline" प्रोफ़ईल निवडता येते. असे केल्याने मोबाइल antenna बंद करतो व तुम्ही मोबाईल बंद न करता नेटवर्क पासून विलग करू शकता.
हे १०० % काम करते
Flight मोडमध्ये मोबाईल  Unreachable मिळतो मध्येच,सर्वच मोबाईल मध्ये हा मोड नसतो,  मुळ उद्देश समोरच्याला मोबाईल नंबर not reachable असा संदेश ऐंकू यावा असा आहे.
 

एक उपाय करू शकता, "बंद" (POWER OFF ) ओवन मध्ये मोबाईल १ मिनीट ठेवा. ओवनच्या बाजूला मायक्रोवेव कवच असते त्यामूळॆ मोबाइलला नेटवर्क मिळत नाही, मग पटकन बाहेर काढून flight मोड लावा किंवा बंद करा. त्यामूळे तुम्ही not reachable होऊ शकाल. 

तुमच्या मोबाईलचे User Manual पाहिलेत तर नेमके कुठे बदल करायचे ते तुमच्या लक्षात येईल.
 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

fly