रत्न कोठे वापरावे -
ऋषीमुनींनी रत्न धारण करण्यासाठी अनेक अंगांचा निर्देष केलेला आहे. जसे की, अंगठी, ब्रेसलेट, कंकण, रक्षाकरण्ड, बाजुबन्द इ. ठिकाणी रत्नांचा वापर करता येतो. पूर्वीच्या काळी राजे लोक मुगुट, देवघर, सिंहासन, तलवार, भोजनाचे पात्र यामध्ये सुध्दा रत्ने जडवीत असत
पुष्कराज रत्न फायदे
अनामिकेच्या ठिकाणी दोन रक्तवाहिन्या संयुक्त रूपाने पोचतात व इतर बोटांच्या ठिकाणी एकच रक्तवाहिनी येते. त्यामुळे अनामिका अत्यंत शुभ मानली आहे.
*रत्ने कोणत्या हातात धारण करावी *
ज्या हाताने आपण ईश्वराची पुजा करतो, देवकार्य करतो, तसेच भोजन करतो, तोच उजवा हात हा रत्न धारण करण्यासाठी स्त्री व पुरूष दोघांनाही शुभ असतो. स्त्रीयांनी डाव्या हातात रत्न धारण करावीत याला कोणताही आधार नाही.
पोवळे रत्न अंगठी
योग शास्त्रानुसार आपले उजवे अंग सुर्य नाडीच्या प्रभावाखाली येते सर्वच ग्रह परप्रकाशीत असुन सुर्य सोडुन इतर ग्रहांचे किरण सुर्यकिरणांव्दारेच आपल्या पर्यंत पोचतात, त्यामुळे सुर्य नाडी ज्या भागात प्रभावीत असते,
कुंडली के हिसाब से
त्याच हातात रत्न धारण केल्याने रत्नांचे तेज कायम राहते तसेच सुर्य नाडी उद्योगशील, प्रयत्नशील प्रत्यक्ष शारीरीक श्रमास पोषक असल्याने उजव्या हातातील रत्ने व्यक्तीला यशाच्या दृष्टीने वाटचाल करण्यास प्रवृत्त करतात. या उलट डावा हात हा चंद्र नाडीच्या प्रभावाखाली आहे, जी अत्यंत शीतल, थंड, बौध्दीक कामासाठी महत्वपुर्ण असते,
राशि के अनुसार
डाव्या हातात रत्न धारण केल्यास रत्नाचे तेज कमी होईलच तसेच ते रत्न कार्य करण्यास प्रवृत्त करणार नाही।
पोवळे रत्न price
Rs. 15508
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें